Jammu Terrorists : त्राल भागात जैश ए मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा, सैन्याची मोठी कारवाई
Jammu Terrorists : त्राल भागात जैश ए मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा, सैन्याची मोठी कारवाई
भारत आणि पाकिस्तान युद्धजन्य स्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घाईघाईत न विचारता केलेल्या मध्यस्थीवर 'न्यूयॉर्क टाईम्स'दैनिकाने टीका केली आहे. दिल्लीतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमध्ये डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना नोबेल पारितोषिक मिळवण्याची घाई झाल्याची चर्चा रंगली आहे, असेही न्यूयॉर्क टाईम्सने म्हटले आहे. ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केल्यावर भारत कमालीचा नाराज झाला असेही न्यूयॉर्क टाईम्सच्या लेखात म्हटले आहे. खरंतर आधी अमेरिका या प्रश्नात पडण्यास इच्छूक नव्हता. मात्र, भारताने पाकिस्तानच्या आण्विक अस्त्र भांडारावर (Nuclear Weapons) मारा केल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी यात लक्ष घातलं आणि युद्धविरामाची घाई केली, असे या लेखात म्हटलंय. भारत हा राजनैतिकदृष्ट्या अमेरिकेच्या जवळ आला आहे. भारत अनेक शस्त्रास्त्र अमेरिकेकडून खरेदी करतो. तरी जेव्हा पाकिस्तनचा प्रश्न येतो तेव्हा मात्र चीन (China) आणि अमेरिका एकाच पेजवर येतात, असे 'न्यूयॉर्क टाईम्स'च्या लेखात म्हटले आहे.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
