एक्स्प्लोर

आयव्हरी हँडलूम बनारसी, मल्टीलेयर पिंक ज्वेलरी अन् भांगात कुंकू; कान्समध्ये ऐश्वर्याचा शाही लूक PHOTO

Aishwarya Rai Cannes 2025 Look: कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूड स्टार्सची जादू पाहायला मिळतेय. जान्हवी कपूर, अदिती राव हैदरी यांच्यानंतर आता ऐश्वर्या राय देखील रेड कार्पेटवर आली आहे.

Aishwarya Rai bachchan Cannes 2025

1/10
कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या राय बच्चनचा लूक पाहण्यासाठी सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर, प्रतीक्षा संपली आणि रेड कार्पेटवरचा ऐशचा जबरदस्त लूक समोर आला आहे.

2/10
ऐश्वर्या रायनं कान्स 2025 साठी रॉयल लूक निवडला. मनीष मल्होत्रानं डिझाइन केलेली व्हाईट बनारसी साडी, ऐश्वर्यानं रेड कार्पेटवर फ्लॉन्ट केली. ऐश्वर्या अत्यंत सुंदर दिसत होती.

3/10
हाताने विणलेल्या कदवा आयव्हरी हँडलूम बनारसी साडीत ऐश्वर्या खूप क्लासी दिसत होती. यात आयव्हरी आणि हाताने विणलेल्या ब्रोकेड मोटिफ्स आणि अस्सल चांदीमध्ये हातानं भरतकाम केलेल्या जरीचे तपशील आहेत.

4/10
ऐश्वर्यानं ही साडी मॅचिंग फुल स्लीव्हज ब्लाउजसोबत नेसली होती. तिच्या ब्लाऊजच्या बाहीवर सोनेरी भरतकाम होतं.

5/10
ऐश्वर्यानं साडीसोबत मॅचिंग टिश्यू दुपट्टा देखील नेसला होता, ज्याच्या बॉर्डरवर खऱ्या सोन्या-चांदीच्या जरदोसीचं भरतकाम केलेलं होतं.

6/10
आपला लूक आणखी शाही करण्यासाठी ऐश्वर्यानं मल्टीलेयर पिंक ज्वेलरी पेअर केलेली. तिनं रूबी गोल्ड आणि डायमंडनी बनलेला नेकलेस आणि रिंग्स वेअर केलेल्या.

7/10
तिनं माणिक, सोनं आणि हिऱ्यांनी बनवलेले हार आणि अंगठ्या घातल्या होत्या.

8/10
ऐश्वर्या रायनं तिच्या मिडल पार्टिशन हेअरस्टाईलसोबतच भांगात अभिषेकच्या नावाचं कुंकू भरलं होतं. ऐश्वर्या पारंपारिक लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तिनं या लूकनं सर्वांना गोड सरप्राईज दिलं.

9/10
2025 च्या कान्स चित्रपट महोत्सवातील ऐश्वर्याचा हा पहिला लूक होता. ती आणि तिची मुलगी आराध्या बुधवारी कान्स फेस्टिवलसाठी पोहोचले.

10/10
कान्समध्ये रेड कार्पेटवर उतरण्याची ऐश्वर्याची ही 22वी वेळ आहे. यादरम्यान, कॅमेऱ्यासमोर ऐश्वर्या क्लासी पोझ देताना दिसली. रेड कार्पेटवर उतरलेल्या ऐश्वर्यानं हात जोडून सर्वांना नमस्कार केल्याचंही पाहायला मिळालं.

करमणूक फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CIDCO Lottery 2025: आनंदाची बातमी: सिडकोकडून 22 हजार घरांसाठी लॉटरी, सर्वसामान्यांचे घराचं स्वप्न पूर्ण होणार
मोठी बातमी: जून महिन्यात सिडकोकडून 22 हजार घरांसाठी लॉटरी, नवी मुंबईच्या कोणत्या परिसरात घरं मिळणार?
विधवा महिलांना महिन्याला 6000, शेतकऱ्यांच्या मुलांना स्कॉलरशिप, ओबीसींना नोकरीत आरक्षण; बच्चू कडूंच्या आंदोलनातील 17 प्रमुख मागण्या

Uddhav Thackeray & Raj Thackeray: ठाकरे गट- मनसे एकत्र येण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल? डोंबिवलीत ठाकरे गटाच्या शाखेत नेमकं काय घडलं?
ठाकरे गट- मनसे एकत्र येण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल? डोंबिवलीत ठाकरे गटाच्या शाखेत नेमकं काय घडलं?
Jayant Patil and Gopichand Padalkar: दिवा विझताना मोठा होता, तसं जयंत पाटलांचं झालंय; गोपीचंद पडळकरांची जहरी टीका
दिवा विझताना मोठा होता, तसं जयंत पाटलांचं झालंय; गोपीचंद पडळकरांची जहरी टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kolhapur Drink and Drive : मद्यधुंद कारचालकाचा धुमाकूळ, जमावाकडून चालकाला कपडे फाटेपर्यंत मारहाणTOP 80 : आठच्या 80 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर | 11 June 2025 | ABP MAJHASolapur People Reaction on Liquor Rates : 500 रुपये पगार आहे 450 दारुवर जातात, दारु महागल्यानं संताप!Corona Virus Maharashtra : राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा एक हजारावर, काल 89 नव्या रुग्णांची नोंद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CIDCO Lottery 2025: आनंदाची बातमी: सिडकोकडून 22 हजार घरांसाठी लॉटरी, सर्वसामान्यांचे घराचं स्वप्न पूर्ण होणार
मोठी बातमी: जून महिन्यात सिडकोकडून 22 हजार घरांसाठी लॉटरी, नवी मुंबईच्या कोणत्या परिसरात घरं मिळणार?
विधवा महिलांना महिन्याला 6000, शेतकऱ्यांच्या मुलांना स्कॉलरशिप, ओबीसींना नोकरीत आरक्षण; बच्चू कडूंच्या आंदोलनातील 17 प्रमुख मागण्या
विधवा महिलांना महिन्याला 6000, शेतकऱ्यांच्या मुलांना स्कॉलरशिप, ओबीसींना नोकरीत आरक्षण; बच्चू कडूंच्या आंदोलनातील 17 प्रमुख मागण्या
Uddhav Thackeray & Raj Thackeray: ठाकरे गट- मनसे एकत्र येण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल? डोंबिवलीत ठाकरे गटाच्या शाखेत नेमकं काय घडलं?
ठाकरे गट- मनसे एकत्र येण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल? डोंबिवलीत ठाकरे गटाच्या शाखेत नेमकं काय घडलं?
Jayant Patil and Gopichand Padalkar: दिवा विझताना मोठा होता, तसं जयंत पाटलांचं झालंय; गोपीचंद पडळकरांची जहरी टीका
दिवा विझताना मोठा होता, तसं जयंत पाटलांचं झालंय; गोपीचंद पडळकरांची जहरी टीका
Wardha Crime : शेतजमिनीचा किरकोळ वाद विकोपाला; सख्ख्या भावानेच केली भावाची हत्या; वर्ध्याच्या देवळीतील घटना 
शेतजमिनीचा किरकोळ वाद विकोपाला; सख्ख्या भावानेच केली भावाची हत्या; वर्ध्याच्या देवळीतील घटना 
Supriya Sule : शरद पवारांच्या पक्षात सुप्रिया ताईंवर कोण अन्याय करतंय? ताईंच्या स्टेटसचा नेमका रोख कुणावर? 
शरद पवारांच्या पक्षात सुप्रिया ताईंवर कोण अन्याय करतंय? ताईंच्या स्टेटसचा नेमका रोख कुणावर? 
मराठा आरक्षण वैधतेवर उद्यापासून सुनावणी, याचिका लवकर निकाली काढण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश 

राजा सारखं जवळ येतोय.. सोनमच्या चॅट्समध्ये प्रियकरासोबतचे धक्कादायक खुलासे सापडले

Embed widget
OSZAR »