एक्स्प्लोर

Vaishnavi Hagawane:बाळाला घ्यायला गेलो तेव्हा त्याच्यांकडे बंदूक होती,आम्हाला घरातून बाहेर काढलं

बाळाला घ्यायला गेलो तेव्हा त्याच्यांकडे बंदूक होती,आम्हाला घरातून बाहेर काढलं, मामाने सांगितली हकिकत

वैष्णवी हगवणेंच्या मृत्यूनंतर तिचं दहा महिन्यांचं बाळ पुण्यातील कर्वेनगरमध्ये राहणाऱ्या बंदूकधारी निलेश चव्हाणकडे आहे. 
खरंतर त्या बाळामध्ये आता त्याचे आज्जी-आजोबा वैष्णवीला पाहतायेत, मात्र तरी त्या बाळाचा ताबा कस्पटे कुटुंबियांना मिळत नाहीये.. वारंवार बंदुकीला हात लावून तुमचा आणि बाळाचा काही संबंध नाही, तुम्ही इथून चालते व्हा, असा दम निलेश चव्हाण देतो असा आरोप कस्पटे कुटंबीयांनी केलाय. विशेष म्हणजे वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणेंचे मोठे भाऊ जयप्रकाश हगवणे हे कस्पटे कुटुंबियांसोबत असतानाही निलेश चव्हाणने बाळाचा ताबा देण्यास नकार दिला. हा निलेश चव्हाण वैष्णवीचे पती शशांक हगवणेचा मित्र असण्याची शक्यता  कस्पटे कुटुंबियांनी व्यक्त केलीये.

पुणे व्हिडीओ

Nilesh Chavan Vastav 168 : स्पाय कॅमेऱ्याने पत्नीसोबतच्या शरिरसंबंधांचे व्हिडीओ, निलेश चव्हाणचे कारनामे

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नांदेडमध्ये मायलेकीसह पुतणीचा मृत्यू; शेतात काम केलं, घरी परतताना ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेल्या

Jawaharlal Nehru : बिकट स्थितीत सूत्रे हाती अन् दूरदृष्टीने भारताची पुनर्निर्मिती केली; नेहरूंच्या  'या' पाच निर्णयांमुळे देशाची दिशा ठरली
बिकट स्थितीत सूत्रे हाती अन् दूरदृष्टीने भारताची पुनर्निर्मिती केली; नेहरूंच्या 'या' पाच निर्णयांमुळे देशाची दिशा ठरली
पुण्यात भिंत ढासळून तब्बल 18,000 कोंबडयांचा मृत्यू, पावसाने शेतकऱ्याच्या पोल्ट्री फार्ममध्ये लाखोंचं नुकसान

अमेरिकेतून भारतात पैसे पाठवणे महागणार? ट्रम्प यांच्या 3.5 टक्के कर योजनेने वाढवली भारतीयांची चिंता 
अमेरिकेतून भारतात पैसे पाठवणे महागणार? ट्रम्प यांच्या 3.5 टक्के कर योजनेने वाढवली भारतीयांची चिंता 
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 03 PM Top Headlines 27 May 2025 ABP MajhaLatur RT Deshmukh Accident : ब्रेक लावताच कार का उलटली? आर.टी. देशमुखांचा अपघात कसा झाला?Vaishnavi Hagawane : 10 लाखांचं रिसॉर्ट, 22 लाखांचा स्टेज! वैष्णवीच्या लग्नाचा खर्च दीड कोटी...Pune Maratha Wedding: पुण्यात मराठा समाजातील लग्नासाठीची आचारसंहिता? ना राजकारणी ना बडेजावपणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नांदेडमध्ये मायलेकीसह पुतणीचा मृत्यू; शेतात काम केलं, घरी परतताना ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेल्या
नांदेडमध्ये मायलेकीसह पुतणीचा मृत्यू; शेतात काम केलं, घरी परतताना ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेल्या
Jawaharlal Nehru : बिकट स्थितीत सूत्रे हाती अन् दूरदृष्टीने भारताची पुनर्निर्मिती केली; नेहरूंच्या  'या' पाच निर्णयांमुळे देशाची दिशा ठरली
बिकट स्थितीत सूत्रे हाती अन् दूरदृष्टीने भारताची पुनर्निर्मिती केली; नेहरूंच्या 'या' पाच निर्णयांमुळे देशाची दिशा ठरली
पुण्यात भिंत ढासळून तब्बल 18,000 कोंबडयांचा मृत्यू, पावसाने शेतकऱ्याच्या पोल्ट्री फार्ममध्ये लाखोंचं नुकसान
पुण्यात भिंत ढासळून तब्बल 18,000 कोंबडयांचा मृत्यू, पावसाने शेतकऱ्याच्या पोल्ट्री फार्ममध्ये लाखोंचं नुकसान
अमेरिकेतून भारतात पैसे पाठवणे महागणार? ट्रम्प यांच्या 3.5 टक्के कर योजनेने वाढवली भारतीयांची चिंता 
अमेरिकेतून भारतात पैसे पाठवणे महागणार? ट्रम्प यांच्या 3.5 टक्के कर योजनेने वाढवली भारतीयांची चिंता 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27  मे  2025 | मंगळवार

माझ्या भावाला पोलिसांनी सुपारी घेऊन मारलं, आरोपीच्या बहिणीचा गंभीर आरोप, वाळूजच्या संतोष लड्डा दरोडा प्रकरणात नवा ट्विस्ट

Nashik Jindal Company Fire : नाशिकच्या जिंदाल कंपनीमागे चौकशीचा ससेमिरा, उत्पादन थांबवण्याचे आदेश, तब्बल पाच हजार कामगारांवर उपासमारीची वेळ
नाशिकच्या जिंदाल कंपनीमागे चौकशीचा ससेमिरा, उत्पादन थांबवण्याचे आदेश, तब्बल पाच हजार कामगारांवर उपासमारीची वेळ
ITR Filing Extension : मोठी बातमी, आयटीआर फायलिंगला दीड महिना मुदतवाढ, सीबीडीटीचा मोठा निर्णय, कारण समोर 
मोठी बातमी, आयटीआर फायलिंगला मुदतवाढ, सीबीडीटीचा मोठा निर्णय, कारण समोर 
Embed widget
OSZAR »