एक्स्प्लोर
शेतकरी, महिला ते तरूण, भाजपच्या जाहीरनाम्यांत सर्वांसाठी आश्वासनं, 7 मुद्द्यांत समजून घ्या नेमक्या घोषणा काय?
दि. 20/11/2024 बुधवार रोजी महाराष्ट्रातात विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे केंद्रीय मंत्री श्री अमितभाई शाह यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला.

BJP Manifeto
1/10

दि. 20/11/2024 बुधवार रोजी महाराष्ट्रातात विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे केंद्रीय मंत्री श्री अमितभाई शाह (Amit Shah) यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला.
2/10

या जाहीरनाम्यावेळी भाजपाचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री सुधीर मुनगंटीवार इत्यादी महत्त्वाचे नेते उपस्थित होते.
3/10

भाजपने या जाहीरनाम्याला 'संकल्पपत्र' असे नाव दिले आहे. या संकल्पपत्रात राज्यातील मतदारांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
4/10

शेतकऱ्यांची कर्जमाफी, लाडकी बहिण योजनेत 1500 वरून 2100 रुपये, शेतकरी कर्जमाफी भावांतर योजना.
5/10

गरीबाला अन्ननिवाऱ्याचे नियोजन, वृद्ध पेन्शन योजनेत 1500 वरुन आता 2100 रुपये .
6/10

गरीब मध्यम वर्गीयांना सौर आणि अक्षय योजनेतून वीज बिलातून कमी करण्याचा प्रयत्न.
7/10

25 लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य, विद्या वेतनाच्या माध्यमातून आम्ही अग्रेसर असणार, 10 लाख विद्यार्थ्यांना विद्यावेतन देणार.
8/10

फिनटेक आणि एआयमध्ये सर्वात जास्त रोजगार निर्मिती होणार आणि त्यांचे केंद्र महाराष्ट्र असेल.
9/10

एरोनांनिक्स आणि स्पेसमध्ये उत्पादनाची संधी, शेतकऱ्यांसाठी मूल्यसाखळी बनवण्याचा प्रयत्न.
10/10

2027 पर्यंत 50 लाख लखपती दीदी तयार करणार, महारथी मार्फत मोठ्या लॅब तयार करण्याचा प्रयत्न, महाराष्ट्रात कौशल्य जनगणना.
Published at : 10 Nov 2024 11:40 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
महाराष्ट्र
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
