एक्स्प्लोर
पहिल्याच पावसात पुण्यातील रस्ते तुंबले, शरद पवार गटाच्या नेत्याचं साचलेल्या पाण्यात होडी आंदोलन
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार सध्या राज्याच्या विविध भागात जोरदजार पाऊस कोसळत आहे. विशेष पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे.
Pune kolhapur rain update news
1/10

राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस झाला आहे. पहिल्याच पावसात पुण्यातील रस्ते तुंबले, शरद पवार गटाच्या नेत्याचं साचलेल्या पाण्यात होडी आंदोलन केलं आहे.
2/10

हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुण्यात मुसळधार पाऊस झाला आहे.
3/10

पहिल्याच पावसात पुणे आणि परिसरात रस्त्यावर पाणी तुंबुन प्रचंड वाहतुक कोंडी पहायला मिळाली. या घटनेचा निषेध म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गजेंद्र मोरे यांनी मांजरी रस्त्यावर साचलेल्या पाण्यात होडी आंदोलन केलं.
4/10

पुण्यातील मांजरी भागात शरद पवार गटाचे नेते गजेंद्र मोरे यांनी होडी चालवून हे आंदोलन केलं.
5/10

पहिल्याच पावसात पुणे आणि परिसरात रस्त्यावर पाणी तुंबुन प्रचंड वाहतुक कोंडी पहायला मिळाली. या घटनेचा निषेध म्हणून शरद पवार गटाच्या नेत्याने रस्त्यावर साचलेल्या पाण्यात होडी आंदलन करत निषेध नोंदवला.
6/10

कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधारा ओव्हर फ्लो झाला असून. या पुलावरुन सध्या धोकादायक वाहतूक सुरु आहे.
7/10

पुण्यासह कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळं ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्यामुळं मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
8/10

सलगच्या वळवाच्या पावसामुळं कृष्णा नदीवरील राजापूर बंधारा ओव्हर फ्लो झाला आहे.
9/10

पुण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गजेंद्र मोरे यांनी मांजरी रस्त्यावर साचलेल्या पाण्यात होडी आंदोलन केलं.
10/10

कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधारा ओव्हर फ्लो झाला असून. या पुलावरुन सध्या धोकादायक वाहतूक सुरु आहे. राजापूर बंधाऱ्यावरून जवळपास तीन हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग कर्नाटकमध्ये सुरु आहे.
Published at : 21 May 2025 12:45 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
कोल्हापूर
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
