एक्स्प्लोर

Supriya Sule : तिच्या अंगावर मारहाणीचे वळ होते, Vaishnavi Hagavane बाबत सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

Supriya Sule : तिच्या अंगावर मारहाणीचे वळ होते, Vaishnavi Hagavane बाबत सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

प्रकरणाची माहिती - 

Vaishnavi Hagawane & Rajendra Hagawane Pune news:
 पुण्यातील अजितदादा गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली होती. या घटनेनंतर आता वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) हिच्या वडिलांनी सासरच्या मंडळींनी हुंड्यांसाठी आपल्या मुलीचा छळ केल्याचा आरोप केला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या एफआयआरमध्ये नमूद केल्याप्रमाणे वैष्णवीच्या वडिलांनी राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) यांच्या मुलाला लग्नात हुंडा म्हणून 51 तोळे सोने, 7.5 किलो चांदीची ताटे आणि फॉर्च्युनर कार दिली होती. वैष्णवी आणि शशांक हगवणे यांच्या सनीज वर्ल्ड येथे झालेल्या लग्नाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवारही उपस्थित होते. त्यावेळी अजित पवार यांनी हुंड्यात देण्यात आलेल्या फॉर्च्युनर गाडीविषयी विचारणा केल्याचे वैष्णवीच्या वडिलांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितले. (Pune Crime news)

अजित पवार वैष्णवीच्या लग्नाला आले होते. ते अर्धा-पाऊण तास लग्नात थांबले होते. ते वैष्णवी आणि शशांक यांना आशीर्वाद द्यायला आले होते. लग्नात हुंडा म्हणून देण्यात आलेल्या फॉर्च्युनर गाडीकडे पाहून अजित पवार यांनी राजेंद्र हगवणे यांना विचारले होते की, ही गाडी तुम्ही मागितली आहे की त्यांनी दिली आहे. तेव्हा तिथे अनेकजण उपस्थित होते. अजित पवारांनी राजेंद्र हगवणेंना विचारलेला प्रश्न ऐकून तेव्हा सगळेच हसले. अजित पवार यांनी खोचकपणे तो प्रश्न हगवणेंना विचारला होता, असे वैष्णवीच्या वडिलांनी सांगितले.

क्राईम व्हिडीओ

Vaishnavi Hagawane Zero Hour : बाळाचा ताबा घेतलेला निलेश विकृत, स्वतःच्याच पत्नीचा तयार केला MMS
Vaishnavi Hagawane Zero Hour : बाळाचा ताबा घेतलेला निलेश विकृत, स्वतःच्याच पत्नीचा तयार केला MMS

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MI vs PBKS :   मुंबई इंडियन्सला पंजाब विरुद्ध पराभवाचा धक्का, फायनलचा मार्ग कसा असणार? एलिमिनेटरमध्ये कुणाविरुद्ध लढणार?
मुंबई इंडियन्सला पंजाब विरुद्ध पराभवाचा धक्का, फायनलचा मार्ग कसा असणार? एलिमिनेटरमध्ये कुणाविरुद्ध लढणार?
Bhiwandi : चार किलो गांजासह मनसेचा शहर उपाध्यक्ष अटकेत, गुन्हे शाखेच्या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ
चार किलो गांजासह मनसेचा शहर उपाध्यक्ष अटकेत, गुन्हे शाखेच्या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ
असा घडला अपघात, रस्त्यावरील पाणी उडून काचेवर साचले, भीषण घडले; अपघाताचे फोटो
असा घडला अपघात, रस्त्यावरील पाणी उडून काचेवर साचले, भीषण घडले; अपघाताचे फोटो
मुसळधार पावसापासून वाचण्यासाठी झाडाखाली थांबले, 8 शेतमजुरांवर कोसळली वीज; दोघांचा मृत्यू
मुसळधार पावसापासून वाचण्यासाठी झाडाखाली थांबले, 8 शेतमजुरांवर कोसळली वीज; दोघांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines 08 PM TOP Headlines 26 May 2025 संध्याकाळी 8 च्या हेडलाईन्सMaharashtra Rain :  महाराष्ट्रात धोधो पाऊस, धबधबे प्रवाहित, काही ठिकाणी मोठं नुकसानSatara Rain Bike Video : साताऱ्यात रस्त्याची दैना,पठ्ठ्याने बाईक खांद्यावर घेत केला रस्ता पारMumbai Rain : पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई; Metro स्टेशन जलमय, नागरिकांचे हाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MI vs PBKS :   मुंबई इंडियन्सला पंजाब विरुद्ध पराभवाचा धक्का, फायनलचा मार्ग कसा असणार? एलिमिनेटरमध्ये कुणाविरुद्ध लढणार?
मुंबई इंडियन्सला पंजाब विरुद्ध पराभवाचा धक्का, फायनलचा मार्ग कसा असणार? एलिमिनेटरमध्ये कुणाविरुद्ध लढणार?
Bhiwandi : चार किलो गांजासह मनसेचा शहर उपाध्यक्ष अटकेत, गुन्हे शाखेच्या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ
चार किलो गांजासह मनसेचा शहर उपाध्यक्ष अटकेत, गुन्हे शाखेच्या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ
असा घडला अपघात, रस्त्यावरील पाणी उडून काचेवर साचले, भीषण घडले; अपघाताचे फोटो
असा घडला अपघात, रस्त्यावरील पाणी उडून काचेवर साचले, भीषण घडले; अपघाताचे फोटो
मुसळधार पावसापासून वाचण्यासाठी झाडाखाली थांबले, 8 शेतमजुरांवर कोसळली वीज; दोघांचा मृत्यू
मुसळधार पावसापासून वाचण्यासाठी झाडाखाली थांबले, 8 शेतमजुरांवर कोसळली वीज; दोघांचा मृत्यू
International Yoga Day: संपूर्ण जग योगासोबत जोडलं जातंय, पतंजलीच्या पुढाकारानं बनली जागतिक चळवळ   
संपूर्ण जग योगासोबत जोडलं जातंय, पतंजलीच्या पुढाकारानं बनली जागतिक चळवळ   
नॅशनल हायवेवर ट्रक बिघडला, तब्बल 12 तास रस्ता बंद; गरोदर महिलेला 5 तास पाहावी लागली वाट
नॅशनल हायवेवर ट्रक बिघडला, तब्बल 12 तास रस्ता बंद; गरोदर महिलेला 5 तास पाहावी लागली वाट
मोठी बातमी! हगवणे पिता-पुत्रांना आसरा दिल्याने माजी मंत्र्यांच्या मुलासह 5 जणांना अटक
मोठी बातमी! हगवणे पिता-पुत्रांना आसरा दिल्याने माजी मंत्र्यांच्या मुलासह 5 जणांना अटक
Cricket News : सगळा संघ 2 धावांवर बाद, त्यात एक रन वाईडची, घातक गोलंदाजीपुढं फलंदाजांनी गुडघे टेकले, तब्बल 424 धावांनी पराभव
सगळा संघ 2 धावांवर बाद, त्यात एक रन वाईडची, घातक गोलंदाजीपुढं फलंदाजांनी गुडघे टेकले
Embed widget
OSZAR »