एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal oath taking ceremony: एक ऐसा दौर आएगा, मेरा वक्त भी बदलेगा तेरी राय भी बदलेगी... छगन भुजबळांचे 'ते' शब्द खरे ठरले, मंत्रिमंडळात पुन्हा ऐटीत विराजमान

Chhagan Bhujbal oath taking ceremony: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज सकाळी 10 वाजता मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्याकडे धनंजय मुंडेंकडील अन्न न नागरी पुरवठा खाते दिले जाईल.

Chhagan Bhujbal oath taking ceremony

1/11
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि  माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे राज्याच्या मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईच्या राजभवनात आज (मंगळवारी) सकाळी शपथविधीचा कार्यक्रम सकाळी 10 वाजता होणार असून यावेळी छगन भुजबळ हे आपल्या मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

2/11
महायुती सरकारच्या स्थापनेवेळी राज्य मंत्रिमंडळात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा समावेश करण्यात आला नव्हता. त्यावेळी छगन भुजबळ प्रचंड नाराज झाले होते. तेव्हापासून छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेतृत्त्वापासून आणि पक्षीय घडामोडींपासून काहीसे अंतर आणि अबोला राखून होते.

3/11
मात्र, अनेक राजकीय चढउतार पाहिलेल्या आणि विजिगीषू वृत्तीच्या छगन भुजबळ यांनी अखेर मंत्रिपद मिळवून दाखवले आहे. यानिमित्ताने छगन भुजबळांची महाराष्ट्राच्या राजकारणातील अपरिहार्यता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

4/11
लोकांमधील नेता, फर्डा वक्ता आणि राज्यातील प्रमुख ओबसी नेते या छगन भुजबळ यांच्या जमेच्या गोष्टी ठरल्या आहेत.

5/11
दरम्यानच्या काळात राज्य आणि देशपातळीवरील अनेक घडामोडींमुळे छगन भुजबळ यांच्या मंत्रि‍पदाचा विषयही राजकीय वर्तुळाच्या विस्मरणात गेला होता. खुद्द छगन भुजबळ यांनीच मंत्रि‍पद न मिळाल्याबाबत अधुनमधून नाराजी व्यक्त करण्यापलीकडे ठोस काहीतरी घडेल, ही आशा सोडून दिली होती. मात्र, सोमवारी रात्री महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनपेक्षित घडामोडी घडल्या आणि छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार, हे निश्चित झाले.

6/11
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्याला दूर ठेवल्याने मोठा राजकीय फटका बसू शकतो. त्यामुळेच अजित पवार आणि महायुती सरकारची सूत्रे हलवणाऱ्या नेत्यांनी योग्यवेळी छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्याची चर्चा आता रंगली आहे

7/11
image छगन भुजबळ हे सध्या 77 वर्षांचे आहेत. ते महाराष्ट्राच्या गेल्या चार-पाच दशकांच्या राजकारणातील घडामोडींचे साक्षीदार आणि भागीदार राहिले आहेत. त्यामुळे डिसेंबर महिन्यात महायुती सरकारचा शपथविधी संपन्न झाला तेव्हा छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

8/11
छगन भुजबळ यांनी बेधडकपणे राष्ट्रावादी काँग्रेसचे नेतृत्त्व करणाऱ्या अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांना सुनावायला मागेपुढे पाहिले नव्हते. राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वानेही छगन भुजबळ इतकी थेटपणे टीका करत असताना सबुरी आणि नरमाईचे धोरण अवलंबिले होते.

9/11
छगन भुजबळ हे सध्या 77 वर्षांचे आहेत. ते महाराष्ट्राच्या गेल्या चार-पाच दशकांच्या राजकारणातील घडामोडींचे साक्षीदार आणि भागीदार राहिले आहेत.

10/11
छगन भुजबळ हे मंगळवारी सकाळी 10 वाजता राजभवनात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत मंत्रिपदाची शपथ घेतील,  असे सांगितले जात आहे.

11/11
मेरे बारे मे कोई राय ना बनाना गालिब... एक ऐसा दौर आएगा, मेरा वक्त भी बदलेगा तेरी राय भी बदलेगी.छगन भुजबळांचे ते शब्द खरे झाले, मंत्रिमंडळात पुन्हा ऐटीत विराजमान

राजकारण फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shahid Afridi : भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या शाहिद अफ्रिदीचा दुबईत भारतीयांकडून सन्मान, जंगी स्वागताचा VIDEO होतोय व्हायरल
भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या शाहिद अफ्रिदीचा दुबईत भारतीयांकडून सन्मान, जंगी स्वागताचा VIDEO होतोय व्हायरल
भरधाव गाडीतून डोकी बाहेर काढत तरुणांची अर्धनग्न अवस्थेत हुल्लडबाजी, पोलीस ठाण्यासमोरच्या रस्त्यावरच...  धारशिवात व्हिडिओ व्हायरल

Manikrao Kokate : कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकीच अन् मला हे खातं दिलंय; माणिकराव कोकाटेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकीच अन् मला हे खातं दिलंय; माणिकराव कोकाटेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
Chhatrapati Sambhajinagar: संतोष लड्डा दरोडा प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर हप्तेबाजीचा आरोप, धक्कादायक माहिती समोर! 
छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठ्या दरोडा प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर हप्तेबाजीचा आरोप, धक्कादायक माहिती समोर! 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MNS And Thackeray Protest : पुलावा पुलाच्या कामावरुन ठाकरे गट, मनसेचं आंदोलन, जोरदार घोषणाबाजीNilesh Chavan Custody : निलेश चव्हाणला ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी, हगवणे कुटुंबास मदत केल्यानं गुन्हाSanjay Raut : जळगावात महिलेची रस्त्यावर प्रसुती, संजय राऊतांचे पालकमंत्री गुलाबरावांना संतप्त सवालSrirang Barge on ST : आधीच एसटी तोट्यात, अशात असे करार करून काय साध्य होणार? -श्रीरंग बरगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shahid Afridi : भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या शाहिद अफ्रिदीचा दुबईत भारतीयांकडून सन्मान, जंगी स्वागताचा VIDEO होतोय व्हायरल
भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या शाहिद अफ्रिदीचा दुबईत भारतीयांकडून सन्मान, जंगी स्वागताचा VIDEO होतोय व्हायरल
भरधाव गाडीतून डोकी बाहेर काढत तरुणांची अर्धनग्न अवस्थेत हुल्लडबाजी, पोलीस ठाण्यासमोरच्या रस्त्यावरच...  धारशिवात व्हिडिओ व्हायरल
भरधाव गाडीतून डोकी बाहेर काढत तरुणांची अर्धनग्न अवस्थेत हुल्लडबाजी, पोलीस ठाण्यासमोरच्या रस्त्यावरच... धारशिवात व्हिडिओ व्हायरल
Manikrao Kokate : कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकीच अन् मला हे खातं दिलंय; माणिकराव कोकाटेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकीच अन् मला हे खातं दिलंय; माणिकराव कोकाटेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
Chhatrapati Sambhajinagar: संतोष लड्डा दरोडा प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर हप्तेबाजीचा आरोप, धक्कादायक माहिती समोर! 
छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठ्या दरोडा प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर हप्तेबाजीचा आरोप, धक्कादायक माहिती समोर! 
मोठी बातमी : युती होण्याआधीच राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते आले एकत्र; नेमकं कारण काय?

Mumbai Crime: शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने पत्नीला जिवंत जाळलं; मुंबईतील चेंबूरमध्ये धक्कादायक प्रकार
शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने पत्नीला जिवंत जाळलं; मुंबईतील चेंबूरमध्ये धक्कादायक प्रकार
PBKS vs MI Qualifier 2 IPL 2025 : मुंबई-पंजाब क्वालिफायर-2 रद्द झाला तर फायनलमध्ये आरसीबीविरुद्ध कोण भिडणार? IPL प्लेऑफ्सचा नियम काय सांगतो?
मुंबई-पंजाब क्वालिफायर-2 रद्द झाला तर फायनलमध्ये आरसीबीविरुद्ध कोण भिडणार? IPL प्लेऑफ्सचा नियम काय सांगतो?
अतिक्रमणाच्या वादात अडकेल्या विशाळगडाचं अतिक्रमण काढण्यास सुरुवात, कोर्टाच्या आदेशानंतर कारवाई सुरु

Embed widget
OSZAR »