Bawankule on Sanjay Raut : राऊतांना पाकिस्तानच्या सीमेवर घर बांधून देण्यासाठी निधी जमा करणार
Bawankule on Sanjay Raut : राऊतांना पाकिस्तानच्या सीमेवर घर बांधून देण्यासाठी निधी जमा करणार
चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष कशा पद्धतीनं कार्यक्रम होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करायचे आणि आदर्श समाज करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे राज्यात तालुका जिल्हास्तरावर कार्यक्रम होणार सोबतच, सिंदूर यात्रा देखील आम्ही काढणार आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार शिंदे यांनी सांगितलेले आहे जेजे उपलब्ध करुन द्यायचं ते उपलब्ध करुन देतील आॅन मराठा आरक्षण सरकारकडून जे योग्य सब्मिशन असेल ते कोर्टात होईल याआधी देखील आपण केलंय समितीचे अहवाल देखील आपण सादर करु आॅन महसूल मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं घरकुलांचे बांधकाम सुरुच आहेत वाळू आम्ही मिळवून देणार आहोत सर्वसाधारण जनतेला वाळू द्यायची आहे आॅन खडसे माझ्याकडे आले होते, विधान परिषदेत जे रस्त्याच्या भूसंपादनात आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांना अधिक मोबदला द्यावा आॅन संजय राऊत राऊतांची बुद्धी कमी आहे राऊतांचे घर पाकिस्तानच्या सीमेवर बांधण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून निधी गोळा करणार आहोत राऊत कुठल्याही गोष्टींचे राजकारण करतात अमेरीकेतील वृत्तपत्रात सर्वत्र आलंय पाकिस्तानला भारताने धडा शिकवला आहे आॅन अजित पवार तिरंगा यात्रा भाजपसोबतच शिवसेना देखील तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे तिरंगा यात्रा राष्ट्रवादी कांग्रेस देखील काढणार आहेत माझं तटकरेंसोबत बोलणं झालंय ते देखील यात्रा काढणार आहेत आपण धडा शिकवला आहे पाकिस्तानला अशात यात सर्वच जण सहभागी होणार आहेत





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
