एक्स्प्लोर
Suryakumar Yadav Surgery : अरे देवा... टीम इंडियाचा 'सूर्या' हॉस्पिटलमध्ये, बेडवरचा फोटो व्हायरल, नेमकं काय झालं?
Suryakumar Yadav Hernia Surgery Update : भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे, जिथे 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे.

Suryakumar Yadav Surgery Update
1/9

भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे, जिथे 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे.
2/9

दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादवचा एक फोटो व्हायरल होते आहे.
3/9

खरंतर, सूर्यकुमार यादववर जर्मनीमध्ये स्पोर्ट्स हर्नियाची यशस्वी शस्त्रक्रिया झाली.
4/9

यासंदर्भात सूर्याने सोशल मीडियावर ऑपरेशननंतरचा फोटो शेअर केला आणि अपडेट दिले.
5/9

सूर्यकुमार यादवने सोशल मीडियावर फोटो शेअर केला आणि लिहिले, "लाइफ अपडेट, स्पोर्ट्स हर्नियाची शस्त्रक्रिया झाली.
6/9

त्याने पुढे लिहिले की, यशस्वी शस्त्रक्रियेनंतर मी बरे होण्याच्या मार्गावर आहे हे कळवण्यास आनंद होत आहे. क्रिकेटच्या मैदानावर परतण्याची उत्सुकतेने वाट पाहत आहे."
7/9

स्पोर्ट्स हर्निया ऑपरेशननंतर बरा होण्याचा कालावधी 6 ते 12 आठवड्यांपर्यंत आहे.
8/9

टी-20 मधील पुढचा मोठा कार्यक्रम पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये आहे, 2026 चा टी-20 वर्ल्ड कप भारत आणि श्रीलंकेत फेब्रुवारी-मार्चमध्ये होणार आहे.
9/9

त्यात एकूण 20 संघ खेळतील. सूर्या या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करेल.
Published at : 26 Jun 2025 07:22 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
महाराष्ट्र
पुणे