एक्स्प्लोर

Ishan Kishan : इशान किशनचा इंग्लंडमध्ये धमाका! टेस्टमध्ये खेळली वनडेसारखी वादळी खेळी, 98 चेंडूत ठोकल्या इतक्या धावा

भारतीय फलंदाज इशान किशन सध्या इंग्लंडमध्ये आहे. तो इंग्लंडच्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळत आहे.

Ishan Kishan News

1/11
भारतीय फलंदाज इशान किशन सध्या इंग्लंडमध्ये आहे.

2/11
किशन इंग्लंडच्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळत आहे. तो नॉटिंगहॅमशायर संघाचा भाग आहे.

3/11
पदार्पणातच इशानने त्याच्या काउंटी तुफानी कामगिरी करत शानदार अर्धशतकी खेळी खेळली.

4/11
भारतीय संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडमध्ये आहे. परंतु किशनची भारतीय संघात निवड झाली नाही.

5/11
त्यानंतर त्याने इंग्लंडच्या स्थानिक संघासोबत दोन काउंटी चॅम्पियनशिप सामन्यांसाठी करार केला.

6/11
किशन रविवारपासून आपला पदार्पण सामना खेळत आहे. किशनला पहिल्याच दिवशी फलंदाजीची संधी मिळाली. तो संघासाठी सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला.

7/11
किशनने पहिल्याच दिवशी संघासाठी 53 चेंडूत 44 धावा केल्या. यादरम्यान त्याने 6 चौकार मारले. किशन पहिल्याच दिवशी नाबाद परतला.

8/11
यानंतर, सोमवारी दुसऱ्या दिवशी फलंदाजीला आलेल्या किशनने जबरदस्त खेळ दाखवला.

9/11
या कसोटीत किशन एका वनडे सामन्यासारखा खेळताना दिसला. किशनने फक्त 98 चेंडूत 87 धावा केल्या.

10/11
किशनने 87 धावांच्या या डावात एकूण 12 चौकार आणि एक षटकार मारला. किशनने या डावात सुमारे 89 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या.

11/11
किशनने त्याच्या काउंटी पदार्पणात फक्त 13 धावांनी शतक हुकले.

क्रिकेट फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raigad Guardian Minister : अदिती तटकरेच रायगडमधील जनतेच्या मनातील पालकमंत्री; अनिकेत तटकरेंचं वक्तव्य; राष्ट्रवादी-शिवसेनेत पुन्हा तू-तू,मैं-मैं?
अदिती तटकरेच रायगडमधील जनतेच्या मनातील पालकमंत्री; अनिकेत तटकरेंचं वक्तव्य; राष्ट्रवादी-शिवसेनेत पुन्हा तू-तू,मैं-मैं?
Malegaon Election Result 2025: माळेगावच्या निवडणुकीत शरद पवारांच्या पॅनेलचे सर्व उमेदवार हरले, पण पुतण्याच्या मार्गातील काटे कसे दूर केले?
माळेगावच्या निवडणुकीत शरद पवारांच्या पॅनेलचे सर्व उमेदवार हरले, पण पुतण्याच्या मार्गातील काटे कसे दूर केले?
Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्गाचे भूसंपादन रोखण्यासाठी राजू शेट्टी थेट बांधावर; कोल्हापूर जिल्ह्याचा नाहीतर बारा जिल्ह्यांचा प्रश्न, सतेज पाटलांचाही हल्लाबोल
शक्तिपीठ महामार्गाचे भूसंपादन रोखण्यासाठी राजू शेट्टी थेट बांधावर; कोल्हापूर जिल्ह्याचा नाहीतर बारा जिल्ह्यांचा प्रश्न, सतेज पाटलांचाही हल्लाबोल
Sanjay Raut on Bhaskar Jadhav: भास्कर जाधवांच्या नाराजीच्या स्टेटसवर संजय राऊत उसळून म्हणाले, सुनील मंत्री झाला नाही, मग आम्ही रडत बसलो का?
भास्कर जाधवांच्या नाराजीच्या स्टेटसवर संजय राऊत उसळून म्हणाले, सुनील मंत्री झाला नाही, मग आम्ही रडत बसलो का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut : महाराष्ट्रात हाय लेव्हलचा घोटाळा, जगात कुठेही तुलना होणार नाही; राऊतांचा आरोप
Mosque Loudspeakers | मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत चर्चा
Masjid loudspeaker row | मशिदीवरील भोंग्यांवरून वाद | मुस्लिम संघटना अजित पवारांकडे न्यायासाठी
Weather Alert | पालघरला ऑरेंज अलर्ट, मुसळधार पावसाची शक्यता; मराठवाड्यात हलक्या ते मध्यम सरी
School Repairs | पावसामुळे खराब झालेल्या जिल्हा परिषद शाळा तत्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Guardian Minister : अदिती तटकरेच रायगडमधील जनतेच्या मनातील पालकमंत्री; अनिकेत तटकरेंचं वक्तव्य; राष्ट्रवादी-शिवसेनेत पुन्हा तू-तू,मैं-मैं?
अदिती तटकरेच रायगडमधील जनतेच्या मनातील पालकमंत्री; अनिकेत तटकरेंचं वक्तव्य; राष्ट्रवादी-शिवसेनेत पुन्हा तू-तू,मैं-मैं?
Malegaon Election Result 2025: माळेगावच्या निवडणुकीत शरद पवारांच्या पॅनेलचे सर्व उमेदवार हरले, पण पुतण्याच्या मार्गातील काटे कसे दूर केले?
माळेगावच्या निवडणुकीत शरद पवारांच्या पॅनेलचे सर्व उमेदवार हरले, पण पुतण्याच्या मार्गातील काटे कसे दूर केले?
Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्गाचे भूसंपादन रोखण्यासाठी राजू शेट्टी थेट बांधावर; कोल्हापूर जिल्ह्याचा नाहीतर बारा जिल्ह्यांचा प्रश्न, सतेज पाटलांचाही हल्लाबोल
शक्तिपीठ महामार्गाचे भूसंपादन रोखण्यासाठी राजू शेट्टी थेट बांधावर; कोल्हापूर जिल्ह्याचा नाहीतर बारा जिल्ह्यांचा प्रश्न, सतेज पाटलांचाही हल्लाबोल
Sanjay Raut on Bhaskar Jadhav: भास्कर जाधवांच्या नाराजीच्या स्टेटसवर संजय राऊत उसळून म्हणाले, सुनील मंत्री झाला नाही, मग आम्ही रडत बसलो का?
भास्कर जाधवांच्या नाराजीच्या स्टेटसवर संजय राऊत उसळून म्हणाले, सुनील मंत्री झाला नाही, मग आम्ही रडत बसलो का?
वारी सुरु असताना मला दिलासा मिळाला, आंधळ्याच्या गाई देव राखी, त्यामुळे माझ्या गायीसुद्धा परमेश्वर राखत असावा; ईडीच्या तावडीतून सुटका होताच हसन मुश्रीफांची कळी खुलली

Jalgaon News : शाळेच्या मधल्या सुट्टीतच शिक्षकाने उचललं टोकाचं पाऊल; विद्यार्थी वर्गात पोहोचले अन् दिसलं भयावह दृश्य; जळगाव हादरलं!
शाळेच्या मधल्या सुट्टीतच शिक्षकाने उचललं टोकाचं पाऊल; विद्यार्थी वर्गात पोहोचले अन् दिसलं भयावह दृश्य; जळगाव हादरलं!
Hasan Mushrif: किरीट सोमय्यांना पुन्हा एकदा धक्का, हसन मुश्रीफ यांच्याविरोधातील याचिका निकाली, सोमय्यांचा आणखी एक आरोप बोगस!
किरीट सोमय्यांना पुन्हा एकदा धक्का, हसन मुश्रीफ यांच्याविरोधातील याचिका निकाली, सोमय्यांचा आणखी एक आरोप बोगस!
Shaktipeeth expressway: मंत्रिमंडळाने भूसंपादनाला मंजुरी दिली पण शक्तीपीठ महामार्गामुळे राज्य कर्जबाजारी होणार, वित्त खात्याचा धक्कादायक अहवाल
मंत्रिमंडळाने भूसंपादनाला मंजुरी दिली पण शक्तीपीठ महामार्गामुळे राज्य कर्जबाजारी होणार, वित्त खात्याचा धक्कादायक अहवाल
Embed widget
OSZAR »