एक्स्प्लोर
Pune News: सर कटा सकते हैं, लेकिन सर झुका नही सकते; पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी फाडले काँग्रेसचे बॅनर; बॅनरवरती सोनिया गांधी अन् राहुल गांधींचे फोटो
Pune News: या पोस्टर्सवर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर झालेला कारवाईचा निषेध व्यक्त करण्यात आला होता

Pune News
1/5

पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे बॅनर फाडल्याची माहिती समोर आली आहे.
2/5

पुण्यात दोन्ही पक्षांनी केलेल्या आंदोलनानंतर आता भाजपकडून काँग्रेसचे बॅनर फाडण्यात आले आहेत.
3/5

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे फोटो असणारा पोस्टर भाजप कार्यकर्त्यांनी फाडला आहे. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ देखील समोर आले आहेत.
4/5

या पोस्टर्सवर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर झालेला कारवाईचा निषेध व्यक्त करण्यात आला होता
5/5

हे पोस्टर पुण्यातील निलायम थिएटर परिसरात लावण्यात आले होते. भाजपकडून कार्यकर्त्यांकडून हे पोस्टर्स आता फाडण्यात आले आहेत.
Published at : 19 Apr 2025 10:21 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
मुंबई
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
