एक्स्प्लोर

Pune Crime Vaishnavi Hagwane: माहेरी आल्यावर नेहमी 50 ते 1 लाख रुपये, 51 तोळे सोने, फॉर्च्युनर गाडी ते चांदीची भांडी; वैष्णवीला हुंड्यात काय काय दिलं?

Vaishnavi Hagwane: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणेंच्या लहान सुनेने आत्महत्या केली. वैष्णवी यांनी राहत्या घरात गळफास घेतल्याने खळबळ उडाली आहे.

Pune Crime Vaishnavi Hagwane

1/8
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणेंच्या लहान सुनेने आत्महत्या केली. वैष्णवी यांनी राहत्या घरात गळफास घेतल्याने खळबळ उडाली आहे.  आता सदर घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. तसेच वैष्णवीला हुंड्यात काय काय दिलं?, याची यादीच वैष्णवीच्या वडिलांनी मांडली आहे.

2/8
वैष्णवीच्या माहेरच्यांनी लग्नात 51 तोळे सोनं दिलं.

3/8
हगवणे कुटुंबाला हुंड्यात फॉच्युनर गाडी दिली.

4/8
7 किलो वजनाची चांदीची ताटं, भांडी दिली.
7 किलो वजनाची चांदीची ताटं, भांडी दिली.
5/8
अधिक महिन्यात जावयाला सोन्याची अंगठीही दिली.

6/8
वैष्णवीच्या नवऱ्याला दीड लाखांचा मोबाईल गिफ्ट दिला.

7/8
माहेरी आल्यावर प्रत्येकवेळी जावयाला 50 हजार ते 1 लाख रुपये दिले.

8/8
जमीन खरेदीसाठी 2 कोटींची मागणी पूर्ण न केल्याने छळ केल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला आहे.

क्राईम फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Helicopter Emergency Landing : हेलिकॉप्टरचे चक्क रस्त्यावर आपत्कालीन लँडिंग; मागचा भाग कारवर आदळला अन् पंखे थेट दुकानात घुसले
Video : हेलिकॉप्टरचे चक्क रस्त्यावर आपत्कालीन लँडिंग; मागचा भाग कारवर आदळला अन् पंखे थेट दुकानात घुसले
Pune Rain Update : धुव्वाधार पावसाने हिंजवडीतील आयटीवाल्यांची उडाली दाणादाण; 10 मिनिटात रस्ते पाण्याखाली, गाड्या ढकलत नेण्याची वेळ, पाहा PHOTOS
धुव्वाधार पावसाने हिंजवडीतील आयटीवाल्यांची उडाली दाणादाण; 10 मिनिटात रस्ते पाण्याखाली, गाड्या ढकलत नेण्याची वेळ, पाहा PHOTOS
DigiPIN : आधी तार, आता 'पिन कोड' कालबाह्य, ‘DigiPIN’ चा वापर करावा लागणार; कसा शोधाल तुमचा डिजीपिन?
आधी तार, आता 'पिन कोड' कालबाह्य, ‘DigiPIN’ चा वापर करावा लागणार; कसा शोधाल तुमचा डिजीपिन?
Stock Market : संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांच्या स्टॉकनं पैशांचा पाऊस पाडला, गेल्या 5 महिन्यात गुंतवणूकदार मालामाल
संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांंमुळं गुंतवणूकदारांची तिजोरी भरली, गेल्या 5 महिन्यातील रिटर्नमध्ये निफ्टी 50 ला मागं टाकलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raigad Rain Update : रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट, उरणमध्ये रस्त्यांना नद्यांचं रुपYashwant Killedar : संपूर्ण बैठकीत युतीच्या विषयावर एक शब्दही काढला नाही, किल्लेदारांचा हल्लाबोलYashawant Killedar on Yuti  : युतीच्या चर्चा फक्त माध्यमात, प्रत्यक्षात कोणतीच चर्चा नाहीBala Nandgaonkar : भावांना एकत्र आणेन असा बाळासाहेबांना शब्द देणारे नांदगावकर काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Helicopter Emergency Landing : हेलिकॉप्टरचे चक्क रस्त्यावर आपत्कालीन लँडिंग; मागचा भाग कारवर आदळला अन् पंखे थेट दुकानात घुसले
Video : हेलिकॉप्टरचे चक्क रस्त्यावर आपत्कालीन लँडिंग; मागचा भाग कारवर आदळला अन् पंखे थेट दुकानात घुसले
Pune Rain Update : धुव्वाधार पावसाने हिंजवडीतील आयटीवाल्यांची उडाली दाणादाण; 10 मिनिटात रस्ते पाण्याखाली, गाड्या ढकलत नेण्याची वेळ, पाहा PHOTOS
धुव्वाधार पावसाने हिंजवडीतील आयटीवाल्यांची उडाली दाणादाण; 10 मिनिटात रस्ते पाण्याखाली, गाड्या ढकलत नेण्याची वेळ, पाहा PHOTOS
DigiPIN : आधी तार, आता 'पिन कोड' कालबाह्य, ‘DigiPIN’ चा वापर करावा लागणार; कसा शोधाल तुमचा डिजीपिन?
आधी तार, आता 'पिन कोड' कालबाह्य, ‘DigiPIN’ चा वापर करावा लागणार; कसा शोधाल तुमचा डिजीपिन?
Stock Market : संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांच्या स्टॉकनं पैशांचा पाऊस पाडला, गेल्या 5 महिन्यात गुंतवणूकदार मालामाल
संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांंमुळं गुंतवणूकदारांची तिजोरी भरली, गेल्या 5 महिन्यातील रिटर्नमध्ये निफ्टी 50 ला मागं टाकलं
ठाकरे बंधू एकत्र आल्याने भाजपला कुठेच अडचण येणार नाही, भाजप जगातला सर्वात मोठा पक्ष; पंकजा मुंडेंचं उत्तर

मोठी बातमी: मुंबईला पुढील 3 तासांसाठी रेड अलर्ट; दक्षिण मुंबईत जोरदार पाऊस, नवी मुंबई, रायगडमध्ये पावसाला सुरुवात

Hrithik Roshan and Rekha: अन् रेखाने ‘त्यावेळी’ हृतिक रोशनचा गाल पकडून सर्वांसमोर ओठाचा किस घेतलाच! वाद वाढल्यानंतर…
अन् रेखाने ‘त्यावेळी’ हृतिक रोशनचा गाल पकडून सर्वांसमोर ओठाचा किस घेतलाच! वाद वाढल्यानंतर…
गाईला वाचवताना कचकाटून ब्रेक दाबला; ST बस अन् एर्टिगा कारचा भीषण अपघात, 4 जखमी

Embed widget
OSZAR »