एक्स्प्लोर
Pune: श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात सुरक्षा यंत्रणा सतर्क
Pune: भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पोलिसांचा बंदोबस्ता वाढवण्यात आला आहे.

Dagdusheth Ganapati Temple
1/5

भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरा बाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
2/5

प्रत्येक येणाऱ्या-जाणाऱ्यावर व्यक्तींवर तसेच गाड्यांवर बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे.
3/5

दंगल नियंत्रण पथकही मंदिर परिसरामध्ये तैनात करण्यात आला आहे.
4/5

तसेच भाविकांना जास्त वेळ मंदिरात थांबू दिल जात नाहीये.
5/5

सुरक्षेच्या कारणास्तव रात्रीपासूनच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरा बाहेर पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे.
Published at : 09 May 2025 11:57 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
ठाणे
अकोला
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
