एक्स्प्लोर

यशोगाथा! गुलाबाच्या फुलातून महिन्याला 1 लाखाची कमाई

Farmer success stories :सततच्या पारंपरिक पिकांना फाटा देत अनेक शेतकरी आपल्या शेतात वेगवेगळ्या पद्धतीने प्रयोग करत यश गाठत आहे.

Farmer success stories

1/11
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणच्या वडजी येथील बाबासाहेब गोजरे या शेतकऱ्यांने करत लाखोंची कमाई सुरु केली आहे. पारंपरिक पिकांना बाजूला सारून गोजरे यांनी गुलाब फुलांची शेती (Rose Farming) केली आहे.

2/11
त्यामध्ये त्यांनां यश आले असुन, आज घडीला महिन्याकाठी ते गुलाबांच्या फुलांतून सव्वा लाखांची कमाई करत असल्याचा त्यांनी दावा केला आहे.

3/11
पैठण तालुक्यातील वडजी शिवारातील बाबासाहेब गोजरे यांनी एक एकर क्षेत्रात गुलाब व निशींगंधा फुलांची बाग फुलवली. ज्यात त्यांनी एकूण दोन हजार रोपं पुण्यावरून आणली.

4/11
गोजरे यांनी जवळपास 700  रोपं हे ‘ग्लॅडिएटर’ जातीचे असून, रइतर डिवाईडर (शिर्डी गुलाब) म्हणुन ओळख असणाऱ्या गुलाबाची रोपं आहे.

5/11
या फुलाच्या बागेला जगवण्यासाठी त्यांनी संपूर्ण रोपट्याला ठिबक सिंचनाची सोय केली आहे. याद्वारेच पाणी, खत फवारणीची व्यवस्था केली आहे.

6/11
मागील तीन वर्षांपासून गोजरे यांना दर महिन्याला जवळपास 1 लाख ते सव्वा लाख रुपये गुलाब फुलांच्या विक्रीतून मिळत आहे. ज्यात संध्या लाखो रुपय निव्वळ नफा शिल्लक राहतो, असे गोजरे यांनी म्हटले आहे.

7/11
गुलाबाच्या बागेला नऊ महिने सतत फुल येतात.  मात्र, या झाडांपासून ऑगस्ट ते मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सातत्याने चांगले फुल येतात.

8/11
मार्चमध्ये उन्हाच्या झळांमुळे फुलांवर वाईट परिणाम होतो. मात्र सप्टेंबर ते फेब्रुवारी ही आठ महिने सतत फुल तोडणी करावी लागते.

9/11
फुलांची तोडणी करण्यासाठी एक मजूर किंवा स्वत: तसेच कुटुंबातील सदस्य मदत करतात.

10/11
पंधराशे फुलझाडांपासून दर दिवसाआड किमान दोन हजार गुलाब फुल तोडली जाते.

11/11
फुलांची विक्री करण्यासाठी औरंगाबाद शहरातील बाजारात पाठवण्यात येते. तर दोन रुपये फुलांप्रमाणे त्यांना बाजारात भाव मिळतोय.

शेत-शिवार फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राणेंच्या बालेकिल्ल्यातून सुरुवात, शिवसेनेला पुन्हा गतवैभव मिळवून देणार, भास्कर जाधवांनी थोपटले दंड, पंतप्रधान मोदींवरही टीका 

Operation Midnight Hammer : 3 ठिकाणं, 7 बॉम्बर्स अन् 25 मिनिटे, ट्रम्प यांची देखरेख, अमेरिकेनं ऑपरेशन मिडनाईट हॅमर कसं राबवलं?
3 ठिकाणं, 7 बॉम्बर्स अन् 25 मिनिटे, अमेरिकेनं ऑपरेशन मिडनाईट हॅमर कसं राबवलं?
Maharashtra Weather Update: मुंबईसह कोकणपट्टीवर वादळी पावसाचा अंदाज, IMD चे किनारपट्टी भागात तीव्र अलर्ट, उर्वरित भागात हवामान कसे?
मुंबईसह कोकणपट्टीवर वादळी पावसाचा अंदाज, IMD चे किनारपट्टी भागात तीव्र अलर्ट, उर्वरित भागात हवामान कसे?
वारी संदर्भात अबू आझमीचं वक्तव्य अतिरेक्यांप्रमाणे; अमोल मिटकरी म्हणाले दंगली घडवण्याचा कट
वारी संदर्भात अबू आझमीचं वक्तव्य अतिरेक्यांप्रमाणे; अमोल मिटकरी म्हणाले दंगली घडवण्याचा कट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM : 22 June 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Ranjan Taware on Ajit Pawar : अजित पवारांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही,रंजनकुमार तावरेंचा घणाघात!
Varkari On Abu Azmi : नमाज पठणामुळे होणाऱ्या गर्दीची आझमींकडून वारीशी तुलना, वारकाऱ्यांची प्रतिक्रिया काय?
Dipesh Mhatre On Devendra Fadanvis : मुख्यमंत्र्यांनी 65 इमारतींमधील रहिवांशांना दिलेल्या आश्वासनावर ठाम रहावं
Sharad Pawar Full Speech : इंदिरा गांधींकडे देश चालवण्याची दृष्टी होती, शरद पवारांचं जोरदार भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राणेंच्या बालेकिल्ल्यातून सुरुवात, शिवसेनेला पुन्हा गतवैभव मिळवून देणार, भास्कर जाधवांनी थोपटले दंड, पंतप्रधान मोदींवरही टीका 
राणेंच्या बालेकिल्ल्यातून सुरुवात, शिवसेनेला पुन्हा गतवैभव मिळवून देणार, भास्कर जाधवांनी थोपटले दंड, पंतप्रधान मोदींवरही टीका 
Operation Midnight Hammer : 3 ठिकाणं, 7 बॉम्बर्स अन् 25 मिनिटे, ट्रम्प यांची देखरेख, अमेरिकेनं ऑपरेशन मिडनाईट हॅमर कसं राबवलं?
3 ठिकाणं, 7 बॉम्बर्स अन् 25 मिनिटे, अमेरिकेनं ऑपरेशन मिडनाईट हॅमर कसं राबवलं?
Maharashtra Weather Update: मुंबईसह कोकणपट्टीवर वादळी पावसाचा अंदाज, IMD चे किनारपट्टी भागात तीव्र अलर्ट, उर्वरित भागात हवामान कसे?
मुंबईसह कोकणपट्टीवर वादळी पावसाचा अंदाज, IMD चे किनारपट्टी भागात तीव्र अलर्ट, उर्वरित भागात हवामान कसे?
वारी संदर्भात अबू आझमीचं वक्तव्य अतिरेक्यांप्रमाणे; अमोल मिटकरी म्हणाले दंगली घडवण्याचा कट
वारी संदर्भात अबू आझमीचं वक्तव्य अतिरेक्यांप्रमाणे; अमोल मिटकरी म्हणाले दंगली घडवण्याचा कट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून  2025 | रविवार

Share Market : इराण -इस्त्रायल युद्धात अमेरिकेचे एंट्री, सोमवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता 
इराण- इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, भारतीय शेअर बाजाराकडे लक्ष,  'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा
शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊतांनीच मांडला होता; मंत्री गुलाबराव पाटलांचा खळबळजनक दावा

EPFO : ईपीएफओकडून एप्रिल महिन्याची आकडेवारी जाहीर, 19 लाख सदस्यांची नोंदणी, महिला अन् तरुणांच्या संख्येत वाढ, महाराष्ट्र टॉपवर
ईपीएफओनं एप्रिल महिन्यात 19 लाख सदस्य जोडले, महिलांसह तरुणांच्या संख्येत मोठी वाढ
Embed widget
OSZAR »