एक्स्प्लोर
जळगावच्या कजगावमध्ये बांबूच्या पिकाला आग, लाखो रुपयांचे पिक जळून खाक, शेतकऱ्याचं मोठं नुकसान
जळगावच्या कजगावमध्ये बांबूच्या पिकाला आग लागल्याची घटना घडली आहे.
Fire breaks out in bamboo crop
1/10

जळगावच्या कजगावमध्ये बांबूच्या पिकाला आग लागल्याची घटना घडली आहे.
2/10

आग मोठ्या प्रमाणात असल्यानं बांबूचे पिक जळून खाक झाले आहे, यामध्ये शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे.
3/10

लाखो रुपयांच्या बांबू पिक या आगीमुळं वाया गेलं आहे.
4/10

कजगाव येथील शेतकरी प्रकाश जैन आणि मयुर जैन यांच्या शेतातील बांबूच्या पिकाला ही आग लागली आहे.
5/10

दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली आहे.
6/10

आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे बंब आग विझवण्यासाठी दाखल झाले आहेत.
7/10

अग्निशामक दलाचे बंब येईपर्यंत बांबूचे पिक जळून खाक झाले होते.
8/10

शेतकरी प्रकाश जैन आणि मयुर जैन या दोन्ही शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
9/10

आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे बंब आग विझवण्यासाठी दाखल झाले आहेत.
10/10

आग मोठ्या प्रमाणात असल्यानं बांबूचे पिक जळून खाक झाले आहे, यामध्ये शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे.
Published at : 17 Apr 2025 04:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज