Supriya Sule on Vashanavi Hagawane वैष्णवी हगवणेंचा खूनच; हुंडा प्रथा बंद झालीच पाहजे - सुप्रिया सुळे
Supriya Sule on Vashanavi Hagawane वैष्णवी हगवणेंचा खूनच; हुंडा प्रथा बंद झालीच पाहजे - सुप्रिया सुळे
मी कालच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विनंती केली आहे - त्यांनी देखील झीरो टोलेंटन्स ... हुंड्याच्या विरोधात कायदा आणला पाहिजे. जो कोणही गुन्हेगार आहे त्याला शिक्षा मिळाली पाहिजे .. अर्थात समाज म्हणून आपल्याला काळिमा फासणारी आहे.. हे खूप दुर्दैव्य आहे... हगवणे कुटुंबाने पुरोगामी विचाराचे पालन केले नाही .. मला देखील त्यांनी आमंत्रण केले होते पण मी अनेक केसेस बघितले होते त्यांचे .. दादा लग्नाला गेले होते .. माझ्या मतदारसंघात जर असे काही होत असेल तर याची दखल मला घ्यायला हवी .. सरकार ला याबाबत तुम्हीच विचारा .. सरकार बीड बद्दल एक बैठक घेणार होते .. पोलिसांनी का निर्णय घेतला नाही हा प्रश्न तुम्ही सरकारला विचारा .. ह्या केस मध्ये का उशीर झाला याची माहिती मी मागितली आहे - अनेक कुटुंब मध्ये ही होत असतात .. दुर्दैव्य आणि धक्कादायक आहे असा जर होत असेल .. मला वाटत की त्यांच्या पक्षाने कारवाई केली आहे .. फक्त ते दोघं मिसिंग आहे. हे दुर्दैव्य आहे - अशा लोकांना शिक्षा झाली पाहिजे - संतोष देशमुख यांची स्टोरी केली तशीच ही स्टोरी केली पाहिजे त्यामुळे त्यांना न्याय मिळेल - मी सकाळी वॉक ला जाते तेव्हा लोक माझ्याशी फोटो काढतात - बाळाचे सगळे आज्जी आजोबांना करावा लागेल - त्या भागातले सगळे लोक तिथे जात आहे - हे दुर्दैव्य आहे हगवणे कुटुंब आमच्या परिचयातले आहे. - ऑन हुंडा बळी हडपसर - ही आत्महत्या नाही हा खून आहे. हुंडा ही प्रथा बंद झाली पाहजे - असा जे होणार असेल तर विकासच काय करू असा वाटत आहे - ऑन धुळे प्रकरण - या गोष्टीचा मी जाहीर निषेध करते .. सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिलेली





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
