एक्स्प्लोर

Mayuri Jagtap | घरात मारहाण, रस्त्यातही मारहाण; नवऱ्याने माहेरी सोडलं म्हणून जीव वाचला - मयुरी जगताप

Mayuri Jagtap | घरात मारहाण, रस्त्यातही मारहाण; नवऱ्याने माहेरी सोडलं म्हणून जीव वाचला - मयुरी जगताप 

सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (Vaishnavi Hagawane Death) (23) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे. सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे हे फरार असून, त्यांच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली आहेत. राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा राज्य कार्यकारिणी सदस्य होता. आता हगवणेंच्या दुसऱ्या सूनेचीही हादरवणारी कहाणी समोर आली आहे. हगवणे कुटुंबियांकडून हगवणे मोठी सून मयुरी जगताप (Mayuri Jagtap) हिला मारहाण करण्यात येत होती. करिष्मा आणि शशांक हगवणे यांनी आपल्या मुलीला सर्वाधिक त्रास दिल्याचा खळबळजनक आरोप मयुरी जगताप हिच्या आईने केला आहे.  

हगवणे कुटुंबातील मोठी सून मयुरी जगताप हिच्या आईने एबीपी माझाशी बोलताना सांगितले की, “हगवणे कुटुंबीयांनी माझ्या मुलीलाही मानसिक आणि शारीरिक त्रास दिला आहे. शशांक हगवणे, करिष्मा हगवणे आणि लता हगवणे यांनी तिला वारंवार त्रास दिला. मात्र, माझ्या मुलीने त्रास होत असल्याची माहिती वेळोवेळी मला दिली होती. ‘मला त्रास दिला जातोय, मारहाण होतेय,’ असे ती नेहमी सांगायची.” “या प्रकरणी आम्ही दोन-तीन वेळा कुटुंबीयांसोबत बैठक घेतली आणि हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. आम्ही मुलीला समजावूनही सांगितले. तिने काही काळ सहन केले, पण सहनशीलतेलाही एक मर्यादा असते. जेव्हा ती मर्यादा ओलांडली, तेव्हा तिच्यासाठी ते सहन करणे अशक्य झाले. तिला मारहाण करण्यात आली,” असे त्या म्हणाल्या.

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 AM : 08 June 2025 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 08 AM : 08 June 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime: धक्कादायक! शेताच्या बांधावर झाडं काढण्यावरून वाद, संतापाच्या भरात एकाला संपवलं, करमाळा हादरला
धक्कादायक! शेताच्या बांधावर झाडं काढण्यावरून वाद, संतापाच्या भरात एकाला संपवलं, करमाळा हादरला
US Baseline Tariff: अमेरिकेने 10 टक्के टॅरिफ हटवावा अन् 9 जुलैपासून लागू होणाऱ्या...; भारताची ट्रम्प प्रशासनाकडे मोठी मागणी
अमेरिकेने 10 टक्के टॅरिफ हटवावा अन् 9 जुलैपासून लागू होणाऱ्या...; भारताची ट्रम्प प्रशासनाकडे मोठी मागणी
Ratnagiri Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर मिनी बस आणि LPG टँकरचा भीषण अपघात; गॅस लिक झाल्याने निवळी येथील घरांना आग
मुंबई-गोवा महामार्गावर मिनी बस आणि LPG टँकरचा भीषण अपघात; गॅस लिक झाल्याने निवळी येथील घरांना आग
IND vs ENG : इंग्लंडमध्ये एमएस धोनी-विराट कोहलीही फेल, 'या' रेकॉर्ड्सने वाढवली चिंता, शुभमन गिल इतिहास रचणार?
इंग्लंडमध्ये एमएस धोनी-विराट कोहलीही फेल, 'या' रेकॉर्ड्सने वाढवली चिंता, शुभमन गिल इतिहास रचणार?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Bachchu Kadu Protest : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन, काय दिला इशारा?Shambhuraj Desai On Sanjay Raut :संजय राऊत बोललेलं कधीच खरं होत नाही, शंभूराज देसाईंची टीकाRadhakrishna  Vikhepatil :  मॅच फिक्सींगबाबत Rahul Gandhi यांच्या टीकेला विखे पाटलांचं प्रत्युत्तरSunil Tatkare on Amol Mitkari : NCP एकत्र येण्याचं वक्तव्य, सुनील तटकरे मिटकरींवर संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime: धक्कादायक! शेताच्या बांधावर झाडं काढण्यावरून वाद, संतापाच्या भरात एकाला संपवलं, करमाळा हादरला
धक्कादायक! शेताच्या बांधावर झाडं काढण्यावरून वाद, संतापाच्या भरात एकाला संपवलं, करमाळा हादरला
US Baseline Tariff: अमेरिकेने 10 टक्के टॅरिफ हटवावा अन् 9 जुलैपासून लागू होणाऱ्या...; भारताची ट्रम्प प्रशासनाकडे मोठी मागणी
अमेरिकेने 10 टक्के टॅरिफ हटवावा अन् 9 जुलैपासून लागू होणाऱ्या...; भारताची ट्रम्प प्रशासनाकडे मोठी मागणी
Ratnagiri Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर मिनी बस आणि LPG टँकरचा भीषण अपघात; गॅस लिक झाल्याने निवळी येथील घरांना आग
मुंबई-गोवा महामार्गावर मिनी बस आणि LPG टँकरचा भीषण अपघात; गॅस लिक झाल्याने निवळी येथील घरांना आग
IND vs ENG : इंग्लंडमध्ये एमएस धोनी-विराट कोहलीही फेल, 'या' रेकॉर्ड्सने वाढवली चिंता, शुभमन गिल इतिहास रचणार?
इंग्लंडमध्ये एमएस धोनी-विराट कोहलीही फेल, 'या' रेकॉर्ड्सने वाढवली चिंता, शुभमन गिल इतिहास रचणार?
Beed Crime : अपहरणाचा कट उधळला, हिंगोलीतील व्यक्तीची बीडमध्ये पोलिसांकडून सुटका; महिलेसह दोघांना बेड्या, नेमकं काय घडलं?
अपहरणाचा कट उधळला, हिंगोलीतील व्यक्तीची बीडमध्ये पोलिसांकडून सुटका; महिलेसह दोघांना बेड्या, नेमकं काय घडलं?
Donald Trump :  तर परिणाम भोगावे लागतील, एलन मस्क यांच्यासोबत मनोमिलनाला नकार, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
एलन मस्क यांच्यासोबतचे संबंध सुधारायचे आहेत का? डोनाल्ड ट्रम्प यांचं एका शब्दात उत्तर अन् नवा ट्विस्ट
लक्ष्मण हाकेंच्या पत्नीचा तीव्र संताप, फोनवरुन महिलेला शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
लक्ष्मण हाकेंच्या पत्नीचा तीव्र संताप, फोनवरुन महिलेला शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 'या' महिलांना दरमहा 500 रुपये मिळतात, योजनेतील नियम जाणून घ्या
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 'या' महिलांना दरमहा 500 रुपये मिळतात, योजनेतील नियम जाणून घ्या
Embed widget
OSZAR »