Special Report Opration China : चीनसाठी ऑपरेशन 'तीस्ता प्रहार' युद्धसरावामागचं नेमकं धोरण काय?
Special Report Opration China : चीनसाठी ऑपरेशन 'तीस्ता प्रहार' युद्धसरावामागचं नेमकं धोरण काय?
भारताचं ऑपरेशन सिंदूर सुरू असताना दुसरीकडे चीनच्या कुरापतींवरही भारताची नजर होती. आणि म्हणूनच युद्धजन्य परिस्थितीतही भारतीय सैन्यदलाची एक तुकडी पूर्वेकडे युद्धसरावात व्यस्त होती. पश्चिम बंगालच्या सिलिगुडीत भारताच्या तिन्ही सैन्य दलानं हा संयुक्त युद्धाभ्यास केला. याचं नाव होतं 'ऑपरेशन तीस्ता प्रहार'. या धाडसी युद्धाभ्यासातून भारतानं चीनला कोणता संदेश दिलाय? काय होतं या युद्धाभ्यासामागचं नेमकं धोरण? या तीस्ता फायरिंग रेंजची नेमकी वैशिष्ट्य काय आहेत? पाहूयात या खास रिपोर्ट...
हे ही वाचा.
हा तोच काळ होता ज्या काळात भारत पाकिस्तान सीमेवर भारतीय सैन्यदल पाकिस्तानला चारी मुंड्या चीत करत होतं... दहशतवाद्यांचं कंबरडं मोडत होतं त्यांचे एकेक तळ नष्ट करत होतं.... पण त्याचवेळी भारताच्या पूर्वेकडे सुरु होता हा युद्धसराव... पण पाकिस्तानला नव्हे तर चीनला धडा शिकवण्यासाठी... या युद्धसरावाचं नाव होतं 'तीस्ता प्रहार'





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
