एक्स्प्लोर

Rajas Siddiqui Nagpur : रजास सिद्दीकीबाबत धक्कादायक माहिती, रजास उघडपणे करतो काश्मीर आणि पॅलेस्टाईनची तुलना

Rajas Siddiqui Nagpur : रजास सिद्दीकीबाबत धक्कादायक माहिती, रजास उघडपणे करतो काश्मीर आणि पॅलेस्टाईनची तुलना

Nagpur News : भीमा कोरेगाव प्रकरणात काही वरिष्ठ माओवाद्यांचे पाकिस्तानच्या (Pakistan) आयएसआय सोबत संपर्क असल्याचे समोर आले होते. त्याच पार्श्वभूमीवर रजास सिद्दीकीचे (Rajas Siddique) ही काश्मिरी फुटीरतावाद्यांसोबत संपर्क आहेच. सोबतच त्याचे भारताच्या काही शत्रूंसोबत आंतरराष्ट्रीय संपर्क असल्याची तपास यंत्रणांना शंका असल्याची माहिती एंटी नक्षल ऑपरेशन (ANO) चे स्पेशल आयजी संदीप पाटील यांनी दिली आहे. रजास फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उघडरित्या काश्मीर आणि पॅलेस्टाईनची तुलना करत भारत इस्राएल सारखा अत्याचार करत असल्याचे सांगतो, त्यामुळे रजास सिद्दीकी फक्त एक वरिष्ठ माओवादी कॅडरच नाही, तर त्याचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन ही असल्याची शंका निर्माण झाली आहे.

माओवादी आणि फुटीरतावादी यांच्यामध्ये आधीपासूनच स्ट्रॉंग कनेक्शन राहिले आहे. आता तर दोन वर्षांपूर्वी बंदी घालण्यात आलेल्या पीएफआई आणि माओवाद्यांचे घनिष्ठ संपर्क असल्याचे पुरावे समोर येत आहे, अशी शंका तपास यंत्रणांना आहे. अशातच पीएफआय वर दोन वर्षांपूर्वी बंदी घालण्यात आली, त्यानंतर त्याचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते दुसऱ्या संघटनांमध्ये जाऊन पुन्हा सक्रिय होण्याचा प्रयत्न करत आहे. तपास यंत्रणा आणि सुरक्षा दलांना हे माहित आहे आणि त्यावर काम केले जात असल्याचे ही संदीप पाटील म्हणाले.

ऑपरेशन सिंदूर विरोधात समाजमाध्यमवर वादग्रस्त पोस्ट

ऑपरेशन सिंदूर विरोधात समाजमाध्यमवर वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर गुप्तहेर यंत्रणांच्या सूचनेवरून नागपूरात रजास सिद्दीकीला नागपुरात अटक करण्यात आली होती. अटकेच्या वेळेला त्याच्यासोबत नागपूरच्या नामांकित विधी महाविद्यालयात एलएलबीच्या पाचव्या सत्रात शिकणारी  एक बिहार मधील तरुणी ही होती. ती रजास सिद्दीकी सारख्या माओवादी विचारसरणीच्या तरुणासोबत असल्यामुळे संबंधित तरुणीला ही पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र अजून पर्यंत पोलिसांनी तिला अटक केलेली नाही. मात्र तपास यंत्रणांच्या रडार वर ती तरुणी असल्याचे बोललं जात आहे.

क्राईम व्हिडीओ

Rajas Siddiqui Nagpur : रजास सिद्दीकीबाबत धक्कादायक माहिती, रजास उघडपणे करतो काश्मीर आणि पॅलेस्टाईनची तुलना
Rajas Siddiqui Nagpur : रजास सिद्दीकीबाबत धक्कादायक माहिती, रजास उघडपणे करतो काश्मीर आणि पॅलेस्टाईनची तुलना

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan Accident : कल्याणच्या गांधारी पुलावर भीषण अपघात, डंपर कठडा तोडून नदीत कोसळला, महिलेचा जागीच मृत्यू
कल्याणच्या गांधारी पुलावर भीषण अपघात, डंपर कठडा तोडून नदीत कोसळला, महिलेचा जागीच मृत्यू
Pune Crime Firing: पुण्यात युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारेंच्या गाडीवर गोळीबार, बुलेट काच फोडून आत शिरली अन्...
पुण्यात युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारेंच्या गाडीवर गोळीबार, बुलेट काच फोडून आत शिरली अन्...
Nashik Crime : नाशिक पोलिसांना कैद्यांसोबत पार्टी करणं भोवलं; 'त्या' तिघांवर आयुक्तांकडून मोठी कारवाई
नाशिक पोलिसांना कैद्यांसोबत पार्टी करणं भोवलं; 'त्या' तिघांवर आयुक्तांकडून मोठी कारवाई
Chhagan Bhujbal oath taking ceremony: एक ऐसा दौर आएगा, मेरा वक्त भी बदलेगा तेरी राय भी बदलेगी... छगन भुजबळांचे 'ते' शब्द खरे ठरले, मंत्रिमंडळात पुन्हा ऐटीत विराजमान
एक ऐसा दौर आएगा, मेरा वक्त भी बदलेगा तेरी राय भी बदलेगी... छगन भुजबळांचे 'ते' शब्द खरे ठरले, मंत्रिमंडळात पुन्हा ऐटीत विराजमान
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Rajas Siddiqui Nagpur : रजास सिद्दीकीबाबत धक्कादायक माहिती, रजास उघडपणे करतो काश्मीर आणि पॅलेस्टाईनची तुलनाCorono News : मुंबई महापालिका हद्दीत 53 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, तर पुण्यातही आढळला रुग्णNashik Guardian Minister : भुजबळांची एन्ट्री, नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी स्पर्धा वाढलीJyoti Malhotra : ज्योती मलहोत्राचं इन्स्टा अकाऊंट कोणी रिमूव्ह केलं हे अस्पष्ट, तर यूट्यूब सबस्क्रायबर वाढले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan Accident : कल्याणच्या गांधारी पुलावर भीषण अपघात, डंपर कठडा तोडून नदीत कोसळला, महिलेचा जागीच मृत्यू
कल्याणच्या गांधारी पुलावर भीषण अपघात, डंपर कठडा तोडून नदीत कोसळला, महिलेचा जागीच मृत्यू
Pune Crime Firing: पुण्यात युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारेंच्या गाडीवर गोळीबार, बुलेट काच फोडून आत शिरली अन्...
पुण्यात युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारेंच्या गाडीवर गोळीबार, बुलेट काच फोडून आत शिरली अन्...
Nashik Crime : नाशिक पोलिसांना कैद्यांसोबत पार्टी करणं भोवलं; 'त्या' तिघांवर आयुक्तांकडून मोठी कारवाई
नाशिक पोलिसांना कैद्यांसोबत पार्टी करणं भोवलं; 'त्या' तिघांवर आयुक्तांकडून मोठी कारवाई
Chhagan Bhujbal oath taking ceremony: एक ऐसा दौर आएगा, मेरा वक्त भी बदलेगा तेरी राय भी बदलेगी... छगन भुजबळांचे 'ते' शब्द खरे ठरले, मंत्रिमंडळात पुन्हा ऐटीत विराजमान
एक ऐसा दौर आएगा, मेरा वक्त भी बदलेगा तेरी राय भी बदलेगी... छगन भुजबळांचे 'ते' शब्द खरे ठरले, मंत्रिमंडळात पुन्हा ऐटीत विराजमान
Rishabh Pant : रिषभ पंत पुन्हा अपयशी, संजीव गोयंकांचा मूड खराब,बाल्कनीत जे घडलं ते समोर, पाहा व्हिडिओ
रिषभ पंत पुन्हा फेल, संजीव गोयंकांचा अपेक्षाभंग, बाल्कनीत जे घडलं त्याचा व्हिडिओ समोर
KL Rahul : केएल राहुलनं आयपीएल गाजवलं, रिटर्न गिफ्ट मिळणार, 1021 दिवसानंतर टीम इंडियात कमबॅक होणार?
केएल राहुलनं आयपीएलचा 18 वा हंगाम गाजवला, टीम इंडियाची दारं उघडणार, 1021 नंतर शानदार कमबॅक?
Chhagan Bhujbal in Maharashtra Cabinet: छगन भुजबळांना कोणत्या कारणांमुळे मंत्रिमंडळात घ्यावं लागलं? भुजबळ फॅक्टरमुळे नेमकं काय साध्य होणार?
छगन भुजबळांना कोणत्या कारणांमुळे मंत्रिमंडळात घ्यावं लागलं? भुजबळ फॅक्टरमुळे नेमकं काय साध्य होणार?
Chhagan Bhujbal oath taking ceremony: छगन भुजबळांना मंत्रि‍पदाच्या शपथविधीसाठी फक्त एका ओळीचा मेसेज आला, पडद्यामागे नक्की काय घडलं?
छगन भुजबळांना मंत्रि‍पदाच्या शपथविधीसाठी फक्त एका ओळीचा मेसेज आला, पडद्यामागे नक्की काय घडलं?
Embed widget
OSZAR »