एक्स्प्लोर

Jyoti Malhotra : ज्योती मलहोत्राचं इन्स्टा अकाऊंट कोणी रिमूव्ह केलं हे अस्पष्ट, तर यूट्यूब सबस्क्रायबर वाढले

Jyoti Malhotra : ज्योती मलहोत्राचं इन्स्टा अकाऊंट कोणी रिमूव्ह केलं हे अस्पष्ट, तर यूट्यूब सबस्क्रायबर वाढले

पाकिस्तानसाठी हेरगिरीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या ज्योती मल्होत्राचा इन्स्टाग्राम अकाऊंट बंद करण्यात आला आहे. हा अकाऊंट कोणी बंद केला हे अजून समजलेलं नाही. मात्र धक्कादायक बाब म्हणजे तिच्या यू ट्यूब सबस्क्रायबर्सची संख्या अटकेनंतर वाढू लागली आहे. ट्रॅव्हल विथ जो या तिच्या यूट्यूब चॅनेलला मोठ्या प्रमाणात नेटीझन्स भेट देत आहेत. तिचे व्हिडीओ पाहून पाकिस्तानशी असलेले संबंध पडताळून पाहात आहेत. अटकेआधी तिचे ३.७७ लाख सबस्क्रायबर्स होते. मात्र आता अटकेनंतर ते ३ लाख ८५ हजारांवर पोहोचले आहेत. 

पाकिस्तानसह चीनलाही जाऊन आलीय ज्योती मल्होत्रा-

हेरगिरी प्रकरणातील आरोपी ज्योती मल्होत्राच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी अधिकारी दानिशचा अनेक भारतीय इन्फ्यूएन्झर्सशीही संपर्क असल्याचं सांगण्यात येत आहे. ज्योतीची यूट्यूबर मैत्रीण प्रियांकाचीही ओडिशातील पुरीत कसून चौकशी सुरु आहे. कुरूक्षेत्र भागातील एकाने ज्योती आणि दानिशची गाठ घालून दिली. तर  इतर इन्फ्ल्यूएन्झर्सशी संपर्कासाठी पाकिस्तानी ज्योतीला वापरत होते. तसेच पाकिस्तानसह चीनलाही ज्योती मल्होत्रा जाऊन आली आहे. 

कोण आहे ज्योती मल्होत्रा?

ज्योती मल्होत्रा ही एक भारतीय युट्यूबर आणि ट्रॅव्हल व्लॉगर आहे, जिला अलीकडेच पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तीच्या या कारवायांमुळे देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ज्योतीने आपल्या करिअरची सुरुवात रिसेप्शनिस्ट आणि शिक्षिका म्हणून केली. नंतर तिने ट्रॅव्हल ब्लॉगिंगमध्ये प्रवेश केला आणि "Travel with Jo" या युट्यूब चॅनेलवर विविध देशांतील प्रवासाचे व्हिडीओ शेअर करू लागली. तिच्या व्हिडिओंमध्ये पाकिस्तानातील पर्यटन स्थळांची माहिती आणि त्या देशाच्या बाजूने विचार मांडले जात होते. या माध्यमातून तीने मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. ज्योतीच्या युट्यूब चॅनेलमधून मिळणाऱ्या उत्पन्नाची चौकशी सुरू आहे. अहवालानुसार, तिची एकूण संपत्ती लाखो रुपयांमध्ये असून, ती विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सक्रिय आहे. तिच्या आर्थिक व्यवहारांबद्दल सुरक्षा यंत्रणा सखोल तपास करत आहेत.

भारत व्हिडीओ

Jammu Kashmir Dal Lake | घाबरायची गरज नाही, काश्मीर सुरू होतंय; भारतीयांनी काश्मीरात यावं..
Jammu Kashmir Dal Lake | घाबरायची गरज नाही, काश्मीर सुरू होतंय; भारतीयांनी काश्मीरात यावं..

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोलापुरात अपघाताची भीषण घटना; बोलेरो दोनदा पलटी, स्कुटीवरील 2 महिला जखमी
सोलापुरात अपघाताची भीषण घटना; बोलेरो दोनदा पलटी, स्कुटीवरील 2 महिला जखमी
RCB vs PBKS Qualifier 1 Live : आरसीबीच्या गोलंदाजांचा धुमाकूळ, 101 धावांवर पंजाबचा खेळ खल्लास; हेझलवूड-सुयशने केल्या 3-3 शिकार
आरसीबीच्या गोलंदाजांचा धुमाकूळ, 101 धावांवर पंजाबचा खेळ खल्लास; हेझलवूड-सुयशने केल्या 3-3 शिकार
Rule Change: LPG, क्रेडिट कार्ड ते आधार कार्ड अपडेट,  1 जूनपासून लागू होणार 5 मोठे बदल, जाणून घ्या अपडेट 
एलपीजी सिलेंडरचे दर ते क्रेडिट कार्डचे नियम,आधार अपडेट, 1 जूनपासून 5 मोठे बदल लागू होणार
सरकारी नोकरीची मोठी संधी, हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, अर्ज करण्यासाठी उरले फक्त काही तास 
सरकारी नोकरीची मोठी संधी, हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, अर्ज करण्यासाठी उरले फक्त काही तास 
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Beed Mango Farmer : पावसामुळे आंब्याची बाग उद्ध्वस्त, शेतकरी महिलेचा अश्रूंचा बांध फुटलाAshish Shelar on Aaditya Thackeray | आदित्य ठाकरेंच्या होमपीचवर; आशिष शेलारांची तुफान बॅटिंगAnjali Damania On Vipul Dushing : राजेंद्र हगवणे कुटुंबियांचे वकील विपुल दुशींग यांची सनद रद्द कराRamdas Athawale | लाडक्या बहिणींसाठी वापरलेला इतर विभागाचा निधी परत देण्याची मागणी करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोलापुरात अपघाताची भीषण घटना; बोलेरो दोनदा पलटी, स्कुटीवरील 2 महिला जखमी
सोलापुरात अपघाताची भीषण घटना; बोलेरो दोनदा पलटी, स्कुटीवरील 2 महिला जखमी
RCB vs PBKS Qualifier 1 Live : आरसीबीच्या गोलंदाजांचा धुमाकूळ, 101 धावांवर पंजाबचा खेळ खल्लास; हेझलवूड-सुयशने केल्या 3-3 शिकार
आरसीबीच्या गोलंदाजांचा धुमाकूळ, 101 धावांवर पंजाबचा खेळ खल्लास; हेझलवूड-सुयशने केल्या 3-3 शिकार
Rule Change: LPG, क्रेडिट कार्ड ते आधार कार्ड अपडेट,  1 जूनपासून लागू होणार 5 मोठे बदल, जाणून घ्या अपडेट 
एलपीजी सिलेंडरचे दर ते क्रेडिट कार्डचे नियम,आधार अपडेट, 1 जूनपासून 5 मोठे बदल लागू होणार
सरकारी नोकरीची मोठी संधी, हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, अर्ज करण्यासाठी उरले फक्त काही तास 
सरकारी नोकरीची मोठी संधी, हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, अर्ज करण्यासाठी उरले फक्त काही तास 
भाजप आमदार महोदयांची राऊडी स्टाईल, मिल कामगारांच्या पगारासाठी अधिकाऱ्यावर उगारली पाणी बॉटल
भाजप आमदार महोदयांची राऊडी स्टाईल, मिल कामगारांच्या पगारासाठी अधिकाऱ्यावर उगारली पाणी बॉटल
नांदेडमध्ये खदानीत बुडून दोन मित्रांचा मृत्यू; मामाच्या गावी आलेल्या संघर्षने गमावला जीव, गावात हळहळ
नांदेडमध्ये खदानीत बुडून दोन मित्रांचा मृत्यू; मामाच्या गावी आलेल्या संघर्षने गमावला जीव, गावात हळहळ
वारकऱ्यांना टोलमाफी, विम्याचा लाभ, नोडल अधिकारीही नेमणार; आषाढीनिमित्त एकनाथ शिंदेंची घोषणा
वारकऱ्यांना टोलमाफी, विम्याचा लाभ, नोडल अधिकारीही नेमणार; आषाढीनिमित्त एकनाथ शिंदेंची घोषणा
घरचे नीट राहणार नाहीत, कमरेवरील पिस्तुल दाखवत दम भरला; हगवणेंनी 11 लाखांना फसवलं, पोलिसात तक्रार
घरचे नीट राहणार नाहीत, कमरेवरील पिस्तुल दाखवत दम भरला; हगवणेंनी 11 लाखांना फसवलं, पोलिसात तक्रार
Embed widget
OSZAR »