एक्स्प्लोर

Corono News : मुंबई महापालिका हद्दीत 53 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, तर पुण्यातही आढळला रुग्ण

Corono News : मुंबई महापालिका हद्दीत 53 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, तर पुण्यातही आढळला रुग्ण

मे महिन्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतेय.. मुंबई महापालिका हद्दीत ५३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत.. मुंबई पाठोपाठ पुण्यातही कोरोनाचा रुग्ण आढळलाय... पुण्यात ८७ वर्षाच्या वृद्ध व्यक्तीला कोरोनाची लागण झालीये... देशभरात एकूण 257 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय.. देशातील कोरोनाची स्थिती नियमंत्रणात असल्याची प्रशासनाने दिलीये..  वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठक झाली.. बैठकीत देशभरातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला

सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये रुग्ण वाढले

संयुक्त  राष्ट्रांच्या कोरोनाच्या टास्क फोर्सचे स्ट्रॅटेजिस्ट आणि सार्वजनिक आरोग्य आणि आरोग्य सर्व्हिसेसचे सल्लागार सबाइन कापसी यांनी भारतात कोरोनाची स्थिती  स्थिर आहे. सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या देखील कमी आहे. केरळ, तामिळनाडू या सारख्या राज्यात अधिक तपासणी होत असल्यानं तिथं संख्या अधिक असल्याचं ते म्हणाले. 

कोरोना डॅशबोर्डच्या आकडेवारीनुसार भारतात गेल्या आठवड्यात 58 नव्या रुग्णांची नोंद  झाली आहे. यापैकी 85 टक्के रुग्ण म्हणजेच 46 रुग्ण तामिळनाडू, केरळ आणि पुदुचेरीमधील आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये देखील वाढली आहे. सिंगापूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संंख्या मे महिन्यात पहिल्या आठवड्यात 28 टक्क्यांनी वाढली आहे. तर, रुग्णसंख्या 14200 वर पोहोचली आहे. हाँगकाँमधील कोरोना रुग्णांचा आकडा समोर आला नसला तरी तिथल्या कोरोना चाचण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. 

आरोग्य व्हिडीओ

Corona Virus Maharashtra : राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा एक हजारावर, काल 89 नव्या रुग्णांची नोंद
Corona Virus Maharashtra : राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा एक हजारावर, काल 89 नव्या रुग्णांची नोंद

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Iran warns US, UK and France: तर आखाती देशांमधील एअरबेस आणि जहाजे टार्गेट केली जातील! इराणची अमेरिका, ब्रिटन अन् फ्रान्सला थेट धमकी
तर आखाती देशांमधील एअरबेस आणि जहाजे टार्गेट केली जातील! इराणची अमेरिका, ब्रिटन अन् फ्रान्सला थेट धमकी
Bachchu Kadu on Uday Samant : उदयजी... विश्वासघात केला तर तुमच्या घरासमोर आंदोलन
Bachchu Kadu on Uday Samant : उदयजी... विश्वासघात केला तर तुमच्या घरासमोर आंदोलन
Home Loan : स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ग्राहकांना गुड न्यूज, गृहकर्जावरील व्याज दरात कपात, जाणून घ्या नवे दर 
गृहकर्ज स्वस्त होणार, EMI घटणार, स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ग्राहकांना गुड न्यूज
उद्धव ठाकरेंनी बोलावल्यास भेटायला जाईन, आदित्य ठाकरेंनी लवकर लग्न करावं : संजय शिरसाट
उद्धव ठाकरेंनी बोलावल्यास भेटायला जाईन, आदित्य ठाकरेंनी लवकर लग्न करावं : संजय शिरसाट
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Ajit Pawar On Hinjwadi Rain : हिंजवडीत पाणी साठण्याच्या कारणांचा मागोवा घेऊ - अजित पवारABP Majha Headlines 3 PM Top Headlines 14 June 2025 एबीपी माझा दुपारी 3 च्या हेडलाईन्सBachchu Kadu on Uday Samant : उदयजी... विश्वासघात केला तर तुमच्या घरासमोर आंदोलनAhmedabad Plane Crash Pawar Family : पहिला विमान प्रवास; पवार कुटुंबावर काळाचा घाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran warns US, UK and France: तर आखाती देशांमधील एअरबेस आणि जहाजे टार्गेट केली जातील! इराणची अमेरिका, ब्रिटन अन् फ्रान्सला थेट धमकी
तर आखाती देशांमधील एअरबेस आणि जहाजे टार्गेट केली जातील! इराणची अमेरिका, ब्रिटन अन् फ्रान्सला थेट धमकी
Bachchu Kadu on Uday Samant : उदयजी... विश्वासघात केला तर तुमच्या घरासमोर आंदोलन
Bachchu Kadu on Uday Samant : उदयजी... विश्वासघात केला तर तुमच्या घरासमोर आंदोलन
Home Loan : स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ग्राहकांना गुड न्यूज, गृहकर्जावरील व्याज दरात कपात, जाणून घ्या नवे दर 
गृहकर्ज स्वस्त होणार, EMI घटणार, स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ग्राहकांना गुड न्यूज
उद्धव ठाकरेंनी बोलावल्यास भेटायला जाईन, आदित्य ठाकरेंनी लवकर लग्न करावं : संजय शिरसाट
उद्धव ठाकरेंनी बोलावल्यास भेटायला जाईन, आदित्य ठाकरेंनी लवकर लग्न करावं : संजय शिरसाट
पुण्यातील IT पार्क हिंजवडीची नवी ओळख का बनतेय 'वॉटर पार्क'? याला जबाबदार कोण?
पुण्यातील IT पार्क हिंजवडीची नवी ओळख का बनतेय 'वॉटर पार्क'? याला जबाबदार कोण?
NEET युजी परीक्षेत महाराष्ट्रातून कृषांग जोशी पहिला, राजस्थानचा महेश कुमार देशात प्रथम
NEET युजी परीक्षेत महाराष्ट्रातून कृषांग जोशी पहिला, राजस्थानचा महेश कुमार देशात प्रथम
Nayna Kadu Full Speech : पत्नी गहिवरली, नवऱ्यासाठी भिडली; नयना बच्चू कडूंचं भावनिक भाषण
Nayna Kadu Full Speech : पत्नी गहिवरली, नवऱ्यासाठी भिडली; नयना बच्चू कडूंचं भावनिक भाषण
उदयजी विश्वासघात केला तर... आधी मंत्री सामंतांना दम भरला, पुन्हा पाणी प्यायले; बच्चू कडूंचं आंदोलन 7 दिवशी मागे
Bachhu kadu: उदयजी विश्वासघात केला तर... आधी मंत्री सामंतांना दम भरला, पुन्हा पाणी प्यायले; बच्चू कडूंचं आंदोलन 7 दिवशी मागे
Embed widget
OSZAR »