एक्स्प्लोर

Ajit Pawar And Sunetra Pawar : सुनेत्रा पवार, अजित पवार दगडूशेठ हलवाई गणपती चरणी नतमस्तक

सुनेत्रा पवार, अजित पवार दगडूशेठ हलवाई गणपती चरणी नतमस्तक झाले.

Ajit Pawar/ Sunetra Pawar (Image Credit : Pune Reporter)

1/10
उपमुख्यमंत्री अजित पवार आज पत्नी सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

2/10
मात्र त्यापूर्वी अजित पवार आणि सुनेत्रा पवारांनी श्रीमंत दगडूशेठ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.

3/10
यावेळी महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

4/10
अजित पवारांनी दगडूशेठ मंदिरात आरतीदेखील केली.

5/10
दोघंही दगडूशेठ चरणी नतमस्तक झाले.
दोघंही दगडूशेठ चरणी नतमस्तक झाले.
6/10
आज मोठं शक्ती प्रदर्शन करत सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.

7/10
अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहे.

8/10
मोदींनी तिसऱ्यांना पंतप्रधान बनावं यासाठी आपले उमेदवार निवडून येणं महत्वाचं आहे, त्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं अजित पवार म्हणाले.

9/10
मी नक्की निवडून येणार, असा विश्वास सुनेत्रा पवारांनी व्यक्त केला आहे.

10/10
मोठं शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

पुणे फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 एप्रिल  2025 | शुक्रवार

Video तुमची मुलं 10-10 भाषा शिकतात, मग...; शाळेत हिंदीच्या सक्तीवरुन बच्चू कडूंचे राज ठाकरेंना सवाल?

अचानक गाय आडवी आली, ड्रायव्हरने ब्रेक मारताच कार थेट कालव्यात कोसळली, एअर होस्टेसचा करुण अंत

धनंजय मुंडे सार्वजनिक कार्यक्रमांतून का दूर राहतात, प्रकृतीबाबत सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांनीच दिली माहिती
धनंजय मुंडे सार्वजनिक कार्यक्रमांतून का दूर राहतात, प्रकृतीबाबत सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांनीच दिली माहिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Women Beatan News : अंबाजोगाई कोर्टात वकिली करणाऱ्या महिलेला सरपंचाची बेदम मारहाण, अनंत रघुनाथ अंजानसह 10 जणांवर गुन्हाYavatmal Girl Death : पाण्यासाठी गेला चिमुकलीचा जीव, एबीपी माझाच्या बातमीनंतर आदिवासी विकास विभागाची धावपळSpecial Report On Chitale Bhakarwadi : चितळेंच्या बाकरवडीची 'कॉपी' कुणी केली? बनावट बाकरवडी खरेदी करु नका, चितळेंचं आवाहनABP Majha Headlines : 06 PM : 18 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 एप्रिल  2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 एप्रिल 2025 | शुक्रवार
Video तुमची मुलं 10-10 भाषा शिकतात, मग...; शाळेत हिंदीच्या सक्तीवरुन बच्चू कडूंचे राज ठाकरेंना सवाल?
Video तुमची मुलं 10-10 भाषा शिकतात, मग...; शाळेत हिंदीच्या सक्तीवरुन बच्चू कडूंचे राज ठाकरेंना सवाल?
अचानक गाय आडवी आली, ड्रायव्हरने ब्रेक मारताच कार थेट कालव्यात कोसळली, एअर होस्टेसचा करुण अंत
अचानक गाय आडवी आली, ड्रायव्हरने ब्रेक मारताच कार थेट कालव्यात कोसळली, एअर होस्टेसचा करुण अंत
धनंजय मुंडे सार्वजनिक कार्यक्रमांतून का दूर राहतात, प्रकृतीबाबत सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांनीच दिली माहिती
धनंजय मुंडे सार्वजनिक कार्यक्रमांतून का दूर राहतात, प्रकृतीबाबत सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांनीच दिली माहिती
Bank of Baroda : बँकेत नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सुवर्णसंधी, बँक ऑफ बडोदामध्ये 146 जागांवर भरती
बँकेत नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सुवर्णसंधी, बँक ऑफ बडोदामध्ये 146 जागांवर भरती
पुण्यात फुल्ल राडा, काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोकल अडवली; भाजपवाले काँग्रेस भवनमध्ये घुसायले

नमो शेतकरी पीएम किसानच्या हप्त्याचे 2000 मिळवण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक,कृषी योजनांच्या लाभासाठी फायेदशीर ठरणार
नमो शेतकरी पीएम किसानच्या हप्त्याचे 2000 मिळवण्यासाठी फार्मर आयडी गरजेचा, कोणती कागदपत्रं आवश्यक?
पाईपलाईन आली, पण पाणी नाही, वेदिकाच्या मृत्यूची SC-ST आयोगाकडून दखल; 7 दिवसांत अहवाल द्या

Embed widget
OSZAR »