एक्स्प्लोर

Pune Cylinder Blast: पुण्यात सिलिंडरचा भीषण स्फोट, दोघांचा मृत्यू; अंगावर शहारे आणणारे PHOTO

Pune Blast news: पुण्यातील वारजे परिसरात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात दोन व्यक्तींचा भाजून मृत्यू झाला आहे. या स्फोटामुळे पत्र्याची शेड उद्ध्वस्त झाली आहे.

Pune gas Cylinder Blast

1/10
पुण्यातील वारजे परिसरात मंगळवारी मध्यरात्री एका पत्र्याच्या घरात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला.

2/10
या भीषण स्फोटात दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.  पुण्यातील वारजे माळवाडी परिसरातील घटना घडली आहे.

3/10
वारजे माळवाडी परिसरात असणाऱ्या गोकुळ नगर येथे पत्र्याचे बांधकाम असलेल्या घरांमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन लागली होती भीषण आग.  मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

4/10
या स्फोटानंतर अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी  दाखल झाले आणि ही आग विझवण्यात आली.

5/10
हा स्फोट इतका भीषण होता की, सिलेंडर केळीच्या सालासारख सोलून वेगळा झाला होता. सिलेंडरचे सर्व भाग वेगवेगळे झाले होते

6/10
या स्फोटामुळे बाजूच्या पत्र्याच्या शेडमधील सगळे सामान विखुरले गेले. इतकी या स्फोटाची तीव्रता होती.

7/10
या स्फोटामुळे पत्र्याच्या शेडमधील सामानाची राखरांगोळी झाली होती.

8/10
या स्फोटात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, या दोन्ही व्यक्तींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

9/10
मोहन चव्हाण आणि आतिश चव्हाण असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे आहेत.  एकाचे वय २० ते २२ तर दुसऱ्याचे वय अंदाजे ५० ते ५५  आहे. याप्रकरणाचा अधिक तपास वारजे पोलिस करत आहेत.

10/10
या भीषण स्फोटामुळे सिलिंडरची रिंग आणि इतर सर्व भाग वेगवेगळे झाले होते.

पुणे फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shubman Gill Century : कर्णधार गिलचा पहिलाच 'हिट शो', कसोटी कॅप्टनसी डेब्यू अन् थेट ठोकले शतक, इंग्लंडसह जगही अवाक्
कर्णधार गिलचा पहिलाच 'हिट शो', कसोटी कॅप्टनसी डेब्यू अन् थेट ठोकले शतक, इंग्लंडसह जगही अवाक्
Donald Trump : ट्रम्प -मुनीर लंचवरुन इराणच्या संतापाचा भडका, पाकिस्तानला थेट इशारा दिला, 'युद्धात उडी घेतल्यास...'
ट्रम्प -मुनीर लंचवरुन इराणचा संताप, पाकिस्तानला थेट वॉर्निंग, तिसऱ्या पक्षाची एंट्री झाल्यास परिणाम....
Lok Sabha Election : लोकसभा निवडणूक खर्चाची आकडेवारी समोर, भाजपकडून 1494 कोटींचा खर्च, काँग्रेसनं किती खर्च केले जाणून घ्या?
लोकसभा निवडणुकीत भाजपकडून सर्वाधिक 1494 कोटींचा खर्च, काँग्रेसनं किती खर्च केले जाणून घ्या?
पॅन आणि बँक अकाऊंट लिंकींग आणखी सोपं झालं, NPCI कडून इन्कम टॅक्स पोर्टलवर नवी सुविधा, करदात्यांना कसा फायदा होणार? 
पॅन आणि बँक अकाऊंट लिंकींग आणखी सोपं झालं, आटीआऱ फाईल करताना फायदा होणार, NPCI कडून मोठी अपडेट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sandeep Deshpande PC शरद पवारांसोबत जाताना कार्यकर्त्यांना विचारलं का? ठाकरेंवर संदीप देशपांडे बरसले
Mumbai Local Train Fight : मध्य रेल्वेच्या महिला डब्यात तुंबळ हाणामारी, व्हिडिओ व्हायरल
Santosh Deshmukh son : संतोष देशमुखांचा मुलगा, पुतण्या सदाभाऊंच्या शाळेत, टाळ्या वाजवून स्वागत
Eknath Khadse on Devendra Fadnavis : VIP कक्षात बसले, पण फडणवीसांची भेट झालीच नाही, खडसे म्हणतात...
Ajit Pawar Baramati Absent | अजित पवारांनी बारामतीच्या कार्यक्रमाला दांडी मारली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shubman Gill Century : कर्णधार गिलचा पहिलाच 'हिट शो', कसोटी कॅप्टनसी डेब्यू अन् थेट ठोकले शतक, इंग्लंडसह जगही अवाक्
कर्णधार गिलचा पहिलाच 'हिट शो', कसोटी कॅप्टनसी डेब्यू अन् थेट ठोकले शतक, इंग्लंडसह जगही अवाक्
Donald Trump : ट्रम्प -मुनीर लंचवरुन इराणच्या संतापाचा भडका, पाकिस्तानला थेट इशारा दिला, 'युद्धात उडी घेतल्यास...'
ट्रम्प -मुनीर लंचवरुन इराणचा संताप, पाकिस्तानला थेट वॉर्निंग, तिसऱ्या पक्षाची एंट्री झाल्यास परिणाम....
Lok Sabha Election : लोकसभा निवडणूक खर्चाची आकडेवारी समोर, भाजपकडून 1494 कोटींचा खर्च, काँग्रेसनं किती खर्च केले जाणून घ्या?
लोकसभा निवडणुकीत भाजपकडून सर्वाधिक 1494 कोटींचा खर्च, काँग्रेसनं किती खर्च केले जाणून घ्या?
पॅन आणि बँक अकाऊंट लिंकींग आणखी सोपं झालं, NPCI कडून इन्कम टॅक्स पोर्टलवर नवी सुविधा, करदात्यांना कसा फायदा होणार? 
पॅन आणि बँक अकाऊंट लिंकींग आणखी सोपं झालं, आटीआऱ फाईल करताना फायदा होणार, NPCI कडून मोठी अपडेट
खरी शिवसेना कोणाची हे एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलं, मुंबईत येऊन अमित शाहंनी ठणकावून सांगितलं

Jaykumar Gore : जयकुमार गोरे खंडणी प्रकरणात मोठी घडामोड, नवी दिल्लीतून ज्योतिषाला अटक,सातारा पोलिसांकडून नव्या अँगलनं तपास
जयकुमार गोरे खंडणी प्रकरणात मोठी घडामोड, नवी दिल्लीतून ज्योतिषाला अटक,सातारा पोलिसांकडून नव्या अँगलनं तपास
फडणवीसांचा निकटवर्तीय तेजस मोरेचं जालिंदर सुपेकरांसोबत कनेक्शन असल्याने जेलमधील 500 कोटींच्या घोटाळ्यावर पांघरुण; राजू शेट्टींचा आरोप

Post Office Scheme : पोस्टाच्या 'या' योजनेत खातं उघडा,5 लाखांच्या ठेवीवर 5 वर्षात सव्वा दोन लाखांचा फायदा होणार
पोस्टाच्या 'या' योजनेत खातं उघडा,5 लाखांच्या ठेवीवर 5 वर्षात सव्वा दोन लाखांचा फायदा होणार
Embed widget
OSZAR »