एक्स्प्लोर

पुण्यात व्हॉल्वो बसला भरदुपारी भीषण आग, जळून खाक; प्रवाशांनी ठोकल्या उड्या

पुणे-सातारा हायवेवर वॉल्वो बसला भीषण आग लागल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली

Pune volvo bus fire in khed

1/7
पुणे-सातारा हायवेवर वॉल्वो बसला भीषण आग लागल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली
पुणे-सातारा हायवेवर वॉल्वो बसला भीषण आग लागल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली
2/7
पुण्यातील खेड शिवापूरजवळ अचानक बसला आग लागली, त्यात बस जळून खाक झाली.

3/7
या बसमधून 20 ते 25 प्रवाशी प्रवास करत होते, आग लागल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी बसमधून बाहेर उड्या मारल्या

4/7
व्हॉल्वो बस दुर्घटनेत काहीजण किरकोळ जखमी झाले असून रस्त्यावर बघ्यांची गर्दी जमली होती.

5/7
दरम्यान, आगीच्या घटनेसंदर्भात अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले आहे. मात्र, आगीचा भडका वाढल्याने अग्निशमन गाडी येण्यापूर्वीच बस जळून खाक झाली.

6/7
अग्निशामक दलाची गाडी आणि ॲम्बुलन्स थोड्या उशिराने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

7/7
दरम्यान, सध्या राज्यात उन्हाचा कडाका वाढला असून दुपारच्या सुमारास वाहनेही तापत आहेत. त्यामुळे, या बसला आग उन्हामुळे इंजिन गरन होऊन लागली की नेमकं कशामुळे लागली हे अद्याप कळू शकलं नाही.

पुणे फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satara Rain Update: महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर दरड कोसळली; काही महिन्यांपूर्वी केलेला रस्ता तब्बल 10 फूट खचला
महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर दरड कोसळली; काही महिन्यांपूर्वी केलेला रस्ता तब्बल 10 फूट खचला
विद्यमान पाकिस्तानी लष्करप्रमुखांना इतिहासात प्रथमच थेट व्हाईट हाऊसमध्ये पायघड्या; असीम मुनीर आणि ट्रम्प यांची लंच पे चर्चा! मुनीरांची सुद्धा मोठी मागणी

Plane Emergency Landings: देशातील विमानसेवेतील रडगाणी संपता संपेनात; आज पुन्हा दोन विमानांचे आपत्कालिन लँडिंग
देशातील विमानसेवेतील रडगाणी संपता संपेनात; आज पुन्हा दोन विमानांचे आपत्कालिन लँडिंग
Raigad Heavy Rain: जगबुडीने इशारा पातळी ओलांडली, नदीचं पाणी शहरात घुसलं, रायगड जिल्ह्यात धडकी भरवणारा पाऊस
जगबुडीने इशारा पातळी ओलांडली, नदीचं पाणी शहरात घुसलं, रायगड जिल्ह्यात धडकी भरवणारा पाऊस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Rain : पुण्यात हिंगणे साईनगरमध्ये रस्त्याला धबधब्याचं रूप, घरांमध्ये शिरलं पाणीSambhajinaar Robbery : चोरीचा छडा! जादूटोण्याचा उलगडा! लड्डा चोरी प्रकरणात मोठा ट्वीस्ट Special ReportSanjay Raut Full PC : फडणवीसांना हटवण्यासाठी अघोरी विद्येचा वापर, संजय राऊतांचा गौप्यस्फोटSanjay Raut : Devendra Fadnavis यांना हटवण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांकडून अघोरी पूजा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara Rain Update: महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर दरड कोसळली; काही महिन्यांपूर्वी केलेला रस्ता तब्बल 10 फूट खचला
महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर दरड कोसळली; काही महिन्यांपूर्वी केलेला रस्ता तब्बल 10 फूट खचला
विद्यमान पाकिस्तानी लष्करप्रमुखांना इतिहासात प्रथमच थेट व्हाईट हाऊसमध्ये पायघड्या; असीम मुनीर आणि ट्रम्प यांची लंच पे चर्चा! मुनीरांची सुद्धा मोठी मागणी
विद्यमान पाकिस्तानी लष्करप्रमुखांना इतिहासात प्रथमच थेट व्हाईट हाऊसमध्ये पायघड्या; असीम मुनीर आणि ट्रम्प यांची लंच पे चर्चा! मुनीरांची सुद्धा मोठी मागणी
Plane Emergency Landings: देशातील विमानसेवेतील रडगाणी संपता संपेनात; आज पुन्हा दोन विमानांचे आपत्कालिन लँडिंग
देशातील विमानसेवेतील रडगाणी संपता संपेनात; आज पुन्हा दोन विमानांचे आपत्कालिन लँडिंग
Raigad Heavy Rain: जगबुडीने इशारा पातळी ओलांडली, नदीचं पाणी शहरात घुसलं, रायगड जिल्ह्यात धडकी भरवणारा पाऊस
जगबुडीने इशारा पातळी ओलांडली, नदीचं पाणी शहरात घुसलं, रायगड जिल्ह्यात धडकी भरवणारा पाऊस
Raj Thackeray & Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे वर्धापनदिन सोहळ्यात मोठी घोषणा करण्याच्या तयारीत, राज ठाकरेंच्या मनसेशी युती करणार की नाही?
उद्धव ठाकरे वर्धापनदिन सोहळ्यात मोठी घोषणा करण्याच्या तयारीत, राज ठाकरेंच्या मनसेशी युती करणार की नाही?
शहापूर समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; परभणीच्या दोघांचा मृत्यू, 7 गंभीर जखमी; ट्रकच्या धडकेत क्रुझरचा चक्काचूर

Iran-Israel Conflict: इकडं इराण म्हणाला, आम्ही झुकणार नाही अन् तिकडं ट्रम्प यांचा इराणवर हल्ल्याला ग्रीन सिग्नल दिला, पण...
इकडं इराण म्हणाला, आम्ही झुकणार नाही अन् तिकडं ट्रम्प यांचा इराणवर हल्ल्याला ग्रीन सिग्नल दिला, पण...
हाणामारीचे व्हिडिओ व्हायरल करणारे समाजकंटक बीड पोलिसांच्या रडारवर, SP नवनीत काँवत यांचा कडक इशारा

Embed widget
OSZAR »