एक्स्प्लोर

Rain Update: राज्यात परतीच्या पावसाचे थैमान! सिंधुदुर्गातील भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने 16 तासांपासून वाहतूक बंद

सिंधुदुर्गातील वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा घाट परिसरात ढगफूटीसदृष्य पाऊस कोसळलाय. दरम्यान, या मुसळधार पावसामुळे घाटात दोन ठिकाणी मोठ्या दरडी कोसळल्यामुळे रात्रीपासून घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे.

ABP Majha

1/9
नैऋत्य मोसमी पावसाची आता देशाच्या उत्तरेकडून माघार होत असून राजस्थान आणि कच्छच्या काही भागातून पावसानं एक्सीट घेतली आहे. दरम्यान, राज्यातूनही पाऊस माघारी फिरण्याच्या मार्गावर असून परतीचा पाऊस राज्याला झोडपून काढणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय.

2/9
तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण, गोव्यात येत्या तीन दिवसात जोरदार पावसाची हजेरी राहणार असल्याचं हवामान विभाग आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने दिलेल्या अहवालात म्हटलं आहे.

3/9
या आठवड्यात राज्यात कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम सरींची हजेरी रहणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. आज २४ ते २७ सप्टेंबरपर्यंत मध्य भारताता मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

4/9
तर दुसरीकडे राज्यात कोकणाला परतीच्या पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढल्याचे चित्र आहे.

5/9
परिणामी, सिंधुदुर्गातील  वैभववाडीत भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने गेल्या 16 तासांपासून वाहतूक बंद असल्याची माहिती आहे.

6/9
ढगफुटी सदृश्य पावसाचा फटका भुईबावडा घाटाला बसला असून मुसळधार पावसामुळे भली मोठी दरड रस्त्यावर कोसळल्याने भुईबावडा घाटातील वाहतूक बंद झाली आहे.

7/9
अजूनही ४ ते ५ तास भुईबावडा घाटातील दरड बाजूला करण्यासाठी लागणार असल्याने सध्या कोल्हापूर वरून सिंधुदुर्गात येणारी वाहतूक फोंडा घाट मार्गे वळविली असल्याची माहिती पुढे आली आहे.

8/9
भुईबावडा घाटात तब्बल १२ ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. तर दोन ठिकाणी संरक्षक भिंती कोसळल्याने वाहतूक बंद करण्यात आली.

9/9
काल सायंकाळी वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा घाट परिसरात ढगफूटीसदृष्य पाऊस कोसळला. मुसळधार पावसामुळे घाटात दोन ठिकाणी मोठ्या दरडी कोसळल्या त्यामुळे रात्रीपासून घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे. आज सकाळ पासून घाटातील दरडी हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

200 रुपयांची बियर फक्त 50 रुपयांना मिळणार, इतकी स्वस्त बियर मिळण्याचं नेमकं कारण काय? 

पुढचे 36 तास महत्त्वाचे, अरबी समुद्र खवळण्याची शक्यता; पूर्वमान्सून झोडपणार, शुभांगी भुतेंची माहिती

वैष्णवी हगवणे प्रकरणातील टीकेवरुन रुपाली चाकणकरांचं स्पष्टीकरण; रोहिणी खडसेंवरही पलटवार

शेतकऱ्यांना गुडन्यूज; केंद्र सरकारकडून तूर खरेदीला 28 मे पर्यंत मुदतवाढ, किती आहे हमीभाव?
शेतकऱ्यांना गुडन्यूज; केंद्र सरकारकडून तूर खरेदीला 28 मे पर्यंत मुदतवाढ, किती आहे हमीभाव?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule on Vashanavi Hagawane वैष्णवी हगवणेंचा खूनच; हुंडा प्रथा बंद झालीच पाहजे - सुप्रिया सुळेMayuri Jagtap | घरात मारहाण, रस्त्यातही मारहाण; नवऱ्याने माहेरी सोडलं म्हणून जीव वाचला - मयुरी जगतापRupali Chakankar On Vaishnavi Hagawane | वैष्णवी हगवणे प्रकरणावर थेट भूमिका; रुपाली चाकणकर 'माझा'वरMayuri Jagtap on Hagwane Family : दगडाने मारायचे, सासऱ्याने कपडे फाडले..मयुरीसोबत काय काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
200 रुपयांची बियर फक्त 50 रुपयांना मिळणार, इतकी स्वस्त बियर मिळण्याचं नेमकं कारण काय? 
200 रुपयांची बियर फक्त 50 रुपयांना मिळणार, इतकी स्वस्त बियर मिळण्याचं नेमकं कारण काय? 
पुढचे 36 तास महत्त्वाचे, अरबी समुद्र खवळण्याची शक्यता; पूर्वमान्सून झोडपणार, शुभांगी भुतेंची माहिती
पुढचे 36 तास महत्त्वाचे, अरबी समुद्र खवळण्याची शक्यता; पूर्वमान्सून झोडपणार, शुभांगी भुतेंची माहिती
वैष्णवी हगवणे प्रकरणातील टीकेवरुन रुपाली चाकणकरांचं स्पष्टीकरण; रोहिणी खडसेंवरही पलटवार
वैष्णवी हगवणे प्रकरणातील टीकेवरुन रुपाली चाकणकरांचं स्पष्टीकरण; रोहिणी खडसेंवरही पलटवार
शेतकऱ्यांना गुडन्यूज; केंद्र सरकारकडून तूर खरेदीला 28 मे पर्यंत मुदतवाढ, किती आहे हमीभाव?
शेतकऱ्यांना गुडन्यूज; केंद्र सरकारकडून तूर खरेदीला 28 मे पर्यंत मुदतवाढ, किती आहे हमीभाव?
IPS बदल्या... रितू खोकर धाराशिवच्या SP, रायगडच्या पोलीस अधीक्षकपदी आचल दलाल

45 वर्षांपासूनच्या लढ्याला यश; झुडपी जंगल निर्णयाचे स्वागत, मुख्यमंत्र्यांकडून सर्वोच्च न्यायालयाचे आभार

वैष्णवीच्या बाळाबद्दलही संशय, मृत्यूनंतर गुंड निलेश चव्हाणच्या घरात चिमुकला; संतापजनक घटनाक्रम

कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्गच्या एसपींची बदली; राज्य पोलीस दलातील 22 पोलीस अधीक्षक/ उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

Embed widget
OSZAR »