एक्स्प्लोर

विधानभवनाच्या एंट्री गेटवर लागली आग, धुराचे लोट पाहून उडाला गोंधळ; विधानसभा अध्यक्ष घटनास्थळी, दिली माहिती

मुंबईतील विधानभवन परिसरात आग लागल्याची घटना घडली. येथील आगीच्या धुराचे लोट पाहून परिसरात गोंधळ उडाला होता. विधानभवन हा परिसरात कायमच गजबजलेला असतो. येथे नेत्यांची व कार्यकर्त्यांची गर्दी असते.

Fire out vidhanbhavan mumbai

1/8
मुंबईतील विधानभवन परिसरात  अचानक आग लागल्याची घटना घडली. येथील आगीच्या धुराचे लोट पाहून परिसरात गोंधळ उडाला होता. विधानभवन हा परिसरात कायमच गजबजलेला असतो. येथे नेत्यांची व कार्यकर्त्यांची गर्दी असते.

2/8
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आगीच्या घटनेची माहिती मिळताच येथे पाहणी केली असून माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. फायर एक्टिंग्युशन यांच्या मदतीने ही आग विझविण्यात आली आहे.

3/8
विधानभवनाच्या रिसेप्शन एरियामध्ये जी स्कॅनिंग मशिन असते, त्यात शॉर्ट सर्किट झाल्याने ही छोट्या प्रमाणात आग लागल्याची घटना घडली होती. अग्निशन दलाच्या गाड्या येत असून परिस्थिती नियंत्रणात आहे.

4/8
आगीच्या दुर्घटनेत सर्व कर्मचारी सुरक्षित असून कर्मचारी लागलीच बाहेर आले होते. त्यामुळे, कुठलीही दुर्घटना घडली नसल्याचंही विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं.

5/8
शिवसेना पक्षाचे अनेक नेते याठिकाणी उपस्थित होते, आमदार आदित्य ठाकरे यांनीही आगीच्या घटनेनंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासमवेत रिसेप्शन हॉलची पाहणी केली.

6/8
अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून स्कॅनिंग मशिनची पाहणी करण्यात आली आहे.

7/8
आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या गाडीनेही तत्काळ विधानभवन परिसर गाठला होता. परिस्थिती नियंत्रण असून कुठलेही नुकसान झाले नाही. मात्र, अग्निशमन दल अलर्ट आहे.

8/8
दरम्यान, विधानभवन परिसर म्हणजे महाराष्ट्र राज्याचे सर्वोच्च सभागृह असून आमदार, खासदार, मंत्री आणि प्रमुख नेत्यांची येथे कायम रेलचेल असते.

मुंबई फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरे बंधू एकत्र आले तर आनंद, पण क्षमता बघून जागा घेण्याच्या संदर्भात निर्णय घ्यावा, नेमकं काय म्हणाले भास्कर जाधव?

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जून  2025 | गुरुवार

मुंबई ते नागपूर 701 किमी, लक्षणीय बोगदे; 61 हजार कोटींच्या समृद्धी महामार्गाचे फोटो

चितळची शिकार, पातेल्यात शिजवलं मांस; वन विभागाने टाकली धाड, चौघांना अटक
चितळची शिकार, पातेल्यात शिजवलं मांस; वन विभागाने टाकली धाड, चौघांना अटक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Churchgate Station Fire : चर्चगेट स्थानकात शॉर्टसर्किटमुळे आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रणAkola DPDC Meeting Rada : अकोल्यात Thackeray BJP भिडले, नेमकं काय घडलं?MNS Shiv Sena UBT Nashik : मोठी बातमी ! दोन्ही ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलनAjit Pawar Speech Samruddhi: 100-120 वेग,फडणवीसांचं ड्रायव्हिंग;दादा म्हणतात, विम्याची गरज पडली नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ठाकरे बंधू एकत्र आले तर आनंद, पण क्षमता बघून जागा घेण्याच्या संदर्भात निर्णय घ्यावा, नेमकं काय म्हणाले भास्कर जाधव?
ठाकरे बंधू एकत्र आले तर आनंद, पण क्षमता बघून जागा घेण्याच्या संदर्भात निर्णय घ्यावा, नेमकं काय म्हणाले भास्कर जाधव?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जून  2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जून  2025 | गुरुवार
मुंबई ते नागपूर 701 किमी, लक्षणीय बोगदे; 61 हजार कोटींच्या समृद्धी महामार्गाचे फोटो
मुंबई ते नागपूर 701 किमी, लक्षणीय बोगदे; 61 हजार कोटींच्या समृद्धी महामार्गाचे फोटो
चितळची शिकार, पातेल्यात शिजवलं मांस; वन विभागाने टाकली धाड, चौघांना अटक
चितळची शिकार, पातेल्यात शिजवलं मांस; वन विभागाने टाकली धाड, चौघांना अटक
Pakistan : किती विरोधाभास! पाकिस्तान संयुक्त राष्ट्राच्या दहशतवादी विरोधी समितीचा उपाध्यक्ष, जगावर काय परिणाम? 
किती विरोधाभास! पाकिस्तान संयुक्त राष्ट्राच्या दहशतवादी विरोधी समितीचा उपाध्यक्ष, जगावर काय परिणाम? 
4 लाखांचा हुंडा दिला तरी आणखी 2 लाखांसाठी विवाहितेचा छळ, अंबाजोगाईत वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती

शिवसेनेच्या पक्षप्रवेश सोहळ्याला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार; काँग्रेसच्या सिद्धाराम म्हेत्रेंच्या हाती भगवा

3 कोटींचं बक्षीस असलेला नक्षलवाद्यांचा मोठा नेता ठार केला; नॅशनल पार्कच्या जंगलात तुफानी चकमक

Embed widget
OSZAR »