एक्स्प्लोर
Photos : केंद्रीय कृषीमंत्री शिवराज मामांच्या होणाऱ्या सुनेचा भन्नाट डान्स; जोधपूरमध्ये लग्नासाठी आलीशान थाट
Photos : जोधपूरच्या उम्मेद पॅलेसमध्ये केंद्रीय कृषिमंत्री आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा मुलगा कार्तिकेयच्या लग्नाचे कार्यक्रम सुरू आहेत.

Rajasthan venue for Union Minister Shivraj Singh Chouhans sons wedding photo
1/6

जोधपूरच्या उम्मेद पॅलेसमध्ये केंद्रीय कृषिमंत्री आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा मुलगा कार्तिकेयच्या लग्नाचे कार्यक्रम सुरू आहेत.
2/6

लिबर्टी शूज कंपनीचे संचालक अनुपम बन्सल यांची मुलगी अमानतसोबत कार्तिकेयचा विवाह 6 मार्च रोजी होणार आहे.
3/6

लग्नाआधी प्री-वेडिंग फंक्शन पार पडले होते, त्याच दरम्यान वधू अमानतचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे.
4/6

तत्पूर्वी मंगळवारी रात्री उशिरा शिवराज आणि अनुपम बन्सल यांच्या कुटुंबाने उम्मेद भवन पॅलेसमध्ये एकत्र जेवण केले आणि शिवराज यांच्या वाढदिवसाचा केक कापण्यात आला.
5/6

यादरम्यान वधू-वर एकत्र काही खेळ खेळले आणि एकत्र नाचले. या दोघांनी मेहंदी लगाके के रखना...इश्क है, ये इश्क है... आणि ससुराल गेंदा फूल या गाण्यावर सोबत डान्स केला.
6/6

आज उम्मेद पॅलेसमध्ये मेहंदी सोहळा होणार आहे. रात्री संगीताचा कार्यक्रम होईल. बुधवारी दुपारी माजी खासदार रामपाल सिंह आणि प्रभुराम चौधरीही कुटुंबियांसह जोधपूरला पोहोचले.
Published at : 05 Mar 2025 03:39 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
महाराष्ट्र
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
