एक्स्प्लोर

Ashadhi wari 2023 : ज्ञानोबांसाठी निसर्ग नटला! पालखी सोहळ्याचे दिवे घाटातील विहंगम क्षण, पाहा फोटो...

ज्ञानोबांसाठी निसर्ग नटला होता. वारकऱ्यामुळे दिवे घाट दुमदुमला होता.

Ashadhi Wari 2023

1/7
अवघा रंग एक झाला,  जय जय राम कृष्ण हरी या ओळी गात आणि टाळ मृदुंगावर ठेका धरत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने वारीचा सगळ्या महत्वाचा आणि कठीण टप्पा पार केला. (फोटो- फेसबुक दिंडी)

2/7
वारकऱ्यांनी भर ऊन्हात विठुनामाचा गजर करत दिवे घाट पार केला आहे. (फोटो- फेसबुक दिंडी)

3/7
लाखो वारकऱ्यांमुळे दिवेघाटात विहंगम दृष्य़ पाहायला मिळालं. (फोटो- फेसबुक दिंडी)

4/7
वैष्णवांसंगती सुख वाटे जीवा, आणिक मी देवा काही नेणे, गाये नाचे उडे आपुलीया छंदे, मनाच्या आनंदे आवडीने, असे अभंग म्हणत टाळ मृदंगाच्या तालावर माऊली.. माऊली.. हा जयघोष करत पालखी सोहळा पुढे सरकत होता. (फोटो- फेसबुक दिंडी)

5/7
यावेळी सगळी सुख दु:ख विसरुन वारकरी तल्लीन झाले होते. दिवे घाटातील हिरवाईन वारकऱ्यांना चालण्याची शक्ती मिळत होती. (फोटो- फेसबुक दिंडी)

6/7
ही हिरवाई जणू काही पालखी सोहळ्यासाठी नटली होती, अशीच अनुभूती येत होती. (फोटो- फेसबुक दिंडी)

7/7
लाखो वैष्णवजनांसह सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पालखी दिवे घाटात पोहोचली. हजारो भाविकांच्या उपस्थितीत ही चढण पार करून पालखीने पुरंदर तालुक्यात प्रवेश केला. (फोटो- फेसबुक दिंडी)

धार्मिक फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सराईत गुंडाचा शिवसेनेत पक्ष प्रवेश, टीका होताच स्थानिक नेतृत्वानं दिलं स्पष्टीकरण; म्हणाले, गर्दीचा फायदा घेत.... 
एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सराईत गुंडाच्या शिवसेनेतील पक्ष प्रवेशावर स्थानिक नेतृत्वाने दिले स्पष्टीकरण; म्हणाले, गर्दीचा फायदा घेत.... 
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचं डॉक्टरांकडून एकदा नव्हे दोनदा पोस्टमार्टेम, कूपर रुग्णालयातून मोठी अपडेट
शेफाली जरीवालाचं डॉक्टरांकडून एकदा नव्हे दोनदा पोस्टमार्टेम, कूपर रुग्णालयातून मोठी अपडेट
Maharashtra Live Updates: धाराशिवमध्ये उपोषणाला बसलेल्या 6 शेतकऱ्यांची प्रकृती खालावली

Gay Dating App : अकोल्यात 'गे डेटिंग अॅप'चा भयावह सापळा, बँक अधिकाऱ्यावर लैंगिक अत्याचार, व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलही केलं; नेमकं काय घडलं?
अकोल्यात 'गे डेटिंग अॅप'चा भयावह सापळा, बँक अधिकाऱ्यावर लैंगिक अत्याचार, व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलही केलं; नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Full PC :मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हरली, उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद
Raj Thackeray on Hindi GR : हिंदीचा GR रद्द, राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Sandeep Deshpande On Marathi Morcha : सरकारला खडबडून जाग आल्याशिवाय आम्ही मोर्चा मागे घेणार नाही
Mahayuti PC : Devendra Fadanvis : मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, हिंदी भाषा शासन निर्णय निर्णय रद्द!
Ajit Pawar : 'घर बांधल्याशिवाय लग्न नाही' असं ठरवलं होतं, अजित पवार यांनी सांगितला किस्सा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सराईत गुंडाचा शिवसेनेत पक्ष प्रवेश, टीका होताच स्थानिक नेतृत्वानं दिलं स्पष्टीकरण; म्हणाले, गर्दीचा फायदा घेत.... 
एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सराईत गुंडाच्या शिवसेनेतील पक्ष प्रवेशावर स्थानिक नेतृत्वाने दिले स्पष्टीकरण; म्हणाले, गर्दीचा फायदा घेत.... 
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचं डॉक्टरांकडून एकदा नव्हे दोनदा पोस्टमार्टेम, कूपर रुग्णालयातून मोठी अपडेट
शेफाली जरीवालाचं डॉक्टरांकडून एकदा नव्हे दोनदा पोस्टमार्टेम, कूपर रुग्णालयातून मोठी अपडेट
Maharashtra Live Updates: धाराशिवमध्ये उपोषणाला बसलेल्या 6 शेतकऱ्यांची प्रकृती खालावली
Maharashtra Live Updates: धाराशिवमध्ये उपोषणाला बसलेल्या 6 शेतकऱ्यांची प्रकृती खालावली
Gay Dating App : अकोल्यात 'गे डेटिंग अॅप'चा भयावह सापळा, बँक अधिकाऱ्यावर लैंगिक अत्याचार, व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलही केलं; नेमकं काय घडलं?
अकोल्यात 'गे डेटिंग अॅप'चा भयावह सापळा, बँक अधिकाऱ्यावर लैंगिक अत्याचार, व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलही केलं; नेमकं काय घडलं?
Indian Railways : रेल्वेचा रिझर्व्हेशन चार्ट आता 4 नव्हे तर 8 तास आधीच कळणार, वेटिंग लिस्टच्या प्रवाशांना दिलासा, तात्काळ तिकिट बुकिंगमध्येही मोठा बदल 
रेल्वेचा रिझर्व्हेशन चार्ट आता 4 नव्हे तर 8 तास आधीच कळणार, वेटिंग लिस्टच्या प्रवाशांना दिलासा, तात्काळ तिकिट बुकिंगमध्येही मोठा बदल 
Devendra Fadnavis : हिंदी सक्तीवरुन राज्य सरकारचे एक पाऊल मागे, नरेंद्र जाधव समितीचा अहवाल आल्यानंतर त्रिभाषा सूत्रावर निर्णय होणार
हिंदी सक्तीवरुन राज्य सरकारचे एक पाऊल मागे, नरेंद्र जाधव समितीचा अहवाल आल्यानंतर त्रिभाषा सूत्रावर निर्णय होणार
हिंदी संदर्भातील शासनाचे दोन्ही निर्णय रद्द, राज्य सरकारची मोठी घोषणा, डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली

Sachin Pilgaonkar Interview: 'वयाच्या 7 व्या वर्षीच ठरवलं, मला दिग्दर्शक बनायचंय...'; सचिन पिळगांवकरांनी सांगितलेला बालपणीचा 'तो' किस्सा
'वयाच्या 7 व्या वर्षीच ठरवलं, मला दिग्दर्शक बनायचंय...'; सचिन पिळगांवकरांनी सांगितलेला बालपणीचा 'तो' किस्सा
Embed widget
OSZAR »