एक्स्प्लोर
बॉलिवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्रींपुढे नवज्योत सिंह सिद्धू यांची मुलगी भाव खाऊन जाते; 'हे' 7 फोटो आहेत पुरावा!
Rabia Sidhu Pics: टीव्हीवर आपल्या शेरो-शायरीनं सर्वांचं मनोरंजन करणाऱ्या नवजोत सिंह सिद्धू यांना वेगळ्या अशा ओळखची गरज नाही. प्रसिद्ध क्रिकेटर, कॉमेंटिटर असलेले नवजोत सिंह सिद्धू राजकारणीही आहेत.

Television Navjot Singh Sidhu Daughter Rabia Sidhu
1/12

एवढंच काय तर, 'कपिल शर्मा शो'मध्ये ते उपस्थित असायचे. या शोमध्येही ते आपल्या शेरोशायरीनं अनेकांची मनं जिंकायचे.
2/12

पाजी ठोका टाली... हे त्यांचं वाक्य आता जणू त्यांची ओळख बनलं आहे.
3/12

नवज्योत सिंह सिद्धू प्रसिद्ध आणि चर्चेत असणारं व्यक्तीमत्व, असं असलं तरीसुद्धा त्यांची मुलगी राबिया सिद्धू सुद्धा काही कमी नाही.
4/12

राबिया सिद्धू प्रसिद्धीपासून दूर असली, तरी ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिचे इंस्टाग्रामवर सुमारे दहा लाख फॉलोअर्स आहेत.
5/12

नवज्योत सिंह सिद्धू यांना दोन मुलं आहेत. त्यांच्या मुलाचं नाव करण सिंह सिद्धू आहे आणि त्यांना राबिया सिद्धू नावाची एक मुलगी देखील आहे.
6/12

राबिया सिद्धू 30 वर्षांची आहे आणि ती व्यवसायानं प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे.
7/12

लूकच्या बाबतीत बोलायचं झालं तर, राबिया बॉलिवूड सुंदरींपेक्षा कमी नाही. इंस्टाग्रामवर तिचे 99.5 हजार फॉलोअर्स आहेत.
8/12

या सॅटिन शॉर्ट ड्रेसमध्ये राबिया खूप सुंदर दिसतेय. मोकळे केस तिचं सौंदर्य आणखी वाढवत असते.
9/12

राबिया काळ्या ब्रालेटसह प्रिंटेड श्रग घालून खूपच स्टायलिश दिसत होती. तिनं या ड्रेससोबत सोनेरी बिल्स वेअर केल्या आहेत.
10/12

या फोटोमध्ये ती निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. यावेळी, राबिया समुद्रकिनाऱ्यावर तिच्या मैत्रिणींसोबत पोज देताना दिसतेय.
11/12

राबियाच्या इन्स्टाग्रामवर एक नजर टाकली तर, वेस्टर्न अंदाजापासून ते ट्रेडिशनल वेअर्सपर्यंत अनेक अंदाजात राबियाचे क्लासी फोटो पाहता येतात.
12/12

नवज्योत सिंह सिद्धू यांची लेक राबिया, आपल्या आऊटफिट्स आणि क्लासी लूकच्या बाबतीत भल्याभल्या बॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकलंय.
Published at : 04 May 2025 09:36 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
महाराष्ट्र
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
