एक्स्प्लोर
Netflix वर ट्रेंड करतायत 'हे' 10 शो, प्रत्येक सीरिज शानदार, जबरदस्त; वॉच लिस्टमध्ये लगेच अॅड करा!
Trending Shows on Netflix: नेटफ्लिक्स इंडियानं 5 मे 2025 ते 11 मे 2025 पर्यंतच्या ट्रेंडिंग वेब सिरीजची यादी प्रसिद्ध केली आहे. ज्यामध्ये भारतीय ते परदेशातील या सर्वोत्तम सीरिज ट्रेंडिंगमध्ये आहेत.

Trending Shows on Netflix
1/11

सध्या, नेटफ्लिक्सवर मनोरंजनाचा एक जोरदार डोस ट्रेंड होत आहे. तुमचा मूड सुधारण्यासाठी, तुम्ही ही अद्भुत मालिका देखील पाहू शकता.
2/11

'द रॉयल्स'चं नाव टॉप ट्रेंडिंग शोच्या यादीत समाविष्ट आहे. या शोला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळत असल्याचं दिसून येतंय.
3/11

'द इटरनॉट' (The Eternaut) ही अॅक्शन सीरिज दुसऱ्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.
4/11

'व्हेन लाईफ गिव्ह्स यू टँजरिन' (When Life Gives You Tangerines) ही के-ड्रामा वेब सीरिज यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. ही एक कोरियन सीरिज आहे.
5/11

'द फोर सीझन्स' (The Four Seasons) यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
6/11

प्रसिद्ध टेलिव्हिजन सीरिज 'यू' (YOU) नं पाचवं स्थान पटकावलं आहे.
7/11

कोरियन अॅक्शन शो 'वीक हिरो' (Weak Hero) चा दुसरा सीझन सहाव्या स्थानावर आहे.
8/11

'डब्बा कार्टेल' (Dabba Cartel) ही लोकप्रिय सीरिज सातव्या क्रमांकावर आहे.
9/11

'RAW' या अद्भुत शोनं ट्रेंडिंग लिस्टमध्ये आठवं स्थान मिळवलंय.
10/11

इंडियन पॉपुलर सीरीज 'खाकी द बंगाल चॅप्टर' (Khakee The Bengal Chapter) देखील यादीत नवव्या स्थानावर आहे.
11/11

'बॅकलॅश' हा शो ट्रेंडिंग लिस्टमध्ये दहाव्या क्रमांकावर आहे.
Published at : 21 May 2025 06:52 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
आयपीएल
पुणे
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
