एक्स्प्लोर
Ankita Lokhande : क्लासीलूकमध्ये अंकिता लोखंडेच्या हटके अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका
अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Ankita Lokhande
1/11

अंकिताने तिच्या करिअरची सुरुवात 2007 मध्ये 'इंडियाज बेस्ट सिनेस्टार्स की खोज' या शोमधून केली होती
2/11

त्यानंतर तिला एकता कपूरच्या शो 'पवित्र रिश्ता'मध्ये सुशांत सिंह राजपूतसोबत मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली.
3/11

या शोमधून अभिनेत्री 'अर्चना' या नावाने ओळखली जाऊ लागली.
4/11

अंकिताने 2019 मध्ये कंगना राणौत दिग्दर्शित आणि अभिनीत 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटाद्वारे फिल्मी दुनियेत प्रवेश केला
5/11

या चित्रपटातील अभिनेत्रीच्या भूमिकेचेही खूप कौतुक झाले. यानंतर अंकिताने 'बागी 3' मध्येही काम केले.
6/11

आज अंकिता स्वतःच्या हिंमतीवर आनंदी आणि रॉयल आयुष्य जगत आहे. स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर अंकिताने कोट्यवधी रुपये कमवले आहे.
7/11

अभिनेत्री मानधनाबद्दल सांगायचं झालं तर, टीव्ही शोच्या एका एपिसोडसाठी अभिनेत्री लाखो रुपये मानधन घेते. ‘बिग बॉस 17’ शोमध्ये अभिनेत्रीला एका आठवड्यासाठी 12 लाख रुपये मिळायचे…
8/11

अंकिता हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, 2021 मध्ये अभिनेत्रीने उद्योजक विक्की जैन याच्यासोबत लग्न केलं.
9/11

अंकिता तिचे नवनवे लुक्स चाहत्यांसोबत शेअर करत असते असाच एक नवा लूक तिने शेअर केला आहे.
10/11

या नव्या फोटोमध्ये अंकिता लाल ड्रेसमध्ये दिसतेय. मोकळे केस आणि लांब कानातले घालून तिने हा लूक पूर्ण केला आहे.
11/11

अंकिताच्या नेटवर्थबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीकडे रिपोर्टनुसार 30 कोटी रुपये आहे. तर विक्की जैन याच्याकडे 100 कोटी रुपयांची संपत्ती आहे. सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.
Published at : 15 May 2025 02:40 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
महाराष्ट्र
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
