एक्स्प्लोर

Gold Rate Today : सोन्याच्या दरात 300 रुपयांची तेजी, 10 ग्रॅम सोनं 'इतक्या' रुपयांना मिळणार, चांदी 98000 रुपयांवर

Gold Rate Today : मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे एप्रिलच्या वायद्याचे दर 244 रुपयांच्या तेजीसह 86077 रुपयांवर पोहोचले होते.

सोन्याचे दर वाढले

1/5
सोने आणि चांदीच्या दरात आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर बाजार सुरु झाला तेव्हापासून तेजी सुरु आहे. सकाळी बाजार सुरु झाला तेव्हा सोन्याचे वायद्याचे र 86000 रुपयांपर्यंत पोहोचल्याचं दिसून आलं.

2/5
सोन्याच्या वायद्यांची सुरुवात तेजीनं झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या बेंचमार्कच्या एप्रिलच्या वायद्याचे दर 244 रुपयांच्या तेजीसह 86077 रुपयांवर पोहोचले होते. नंतर त्यामध्ये थोडीफार घसरण दिसून आली. सोन्याचे वायद्याचे सर्वाधिक दर 86592 इतके होते.

3/5
चांदीच्या मार्चच्या वायद्याच्या दरात देखी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 419 रुपयांची तेजी दिसून आली. चांदीच्या वायद्याचे एक किलोचे दर 97961 रुपयांवर पोहोचले होते. गेल्या वर्षी चांदी 100081 रुपयांपर्यंत गेले होते.

4/5
आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोने आणि चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळाली.कॉमेक्सवर सोन्याचे दर 2931.50 प्रति डॉलर पर्यंत पोहोले होते. कॉमेक्सवर चांदीच्या दरात देखील वाढ झाली. चांदीचे प्रति औन्सचे दर 33.19 पर्यंत पोहोचले होते.

5/5
चांदीच्या दरात चार दिवसांमध्ये 3418 रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या चार दिवसात सोनं 1290 रुपयांनी तर चांदी 3418 रुपयांनी महागली आहे. चांदीचा जीएसटीशिवायचा दर 96898 इतका आहे. जीएसटी पकडल्यास हे दर आणखी वाढू शकतात.

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जीवघेणा प्रवास सुरूच..नदीला आलेल्या पुरात ट्रॅक्टर घातले, जालन्यात सर्वदूर पाऊस, पहा Photos

'त्यामुळे' कॅबिनेट मंत्री इथं आला आहे, सर्वधर्मसमभाव आम्ही मानत नाही : नितेश राणे

ट्रम्प यांनी आता परदेशी विद्यार्थी व्हिसा मुलाखतींवर बंदी घातली! क्लासला दांडी व्हिसा रद्द, सोशल मीडियात लाईक, कमेंट, अमेरिकेत विद्यार्थ्यांचं काय काय तपासलं जाणार?

Jyotiraditya Scindia : 'आमचे खासदार ज्योतिरादित्य शिंदेंविरुद्ध बोलल्यास जीभ कापून टाकेन'; भाजप आमदाराची जाहीर धमकी, सीईओवर भडकले अन्...
'आमचे खासदार ज्योतिरादित्य शिंदेंविरुद्ध बोलल्यास जीभ कापून टाकेन'; भाजप आमदाराची जाहीर धमकी, सीईओवर भडकले अन्...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vaishnavi Hagawane Update :मुलींचा खूप नाद,हुंड्यासाठीही छळलं; हगवणेनं थार वापरली तो मित्रही तसलाच!Pakistan Joker : जोकर पाकिस्तान, ओवैसींकडून खिल्ली Special ReportSanjay Raut on Amit Shah : बाळासाहेब असते तर.. शाह-राऊत यांचा सामना Special ReportSanjay Shirsat Son : संजय शिरसाटांच्या पुत्राचा प्रताप, तक्रारदाराचा यू टर्न Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जीवघेणा प्रवास सुरूच..नदीला आलेल्या पुरात ट्रॅक्टर घातले, जालन्यात सर्वदूर पाऊस, पहा Photos
जीवघेणा प्रवास सुरूच..नदीला आलेल्या पुरात ट्रॅक्टर घातले, जालन्यात सर्वदूर पाऊस, पहा Photos
'त्यामुळे' कॅबिनेट मंत्री इथं आला आहे, सर्वधर्मसमभाव आम्ही मानत नाही : नितेश राणे
'त्यामुळे' कॅबिनेट मंत्री इथं आला आहे, सर्वधर्मसमभाव आम्ही मानत नाही : नितेश राणे
ट्रम्प यांनी आता परदेशी विद्यार्थी व्हिसा मुलाखतींवर बंदी घातली! क्लासला दांडी व्हिसा रद्द, सोशल मीडियात लाईक, कमेंट, अमेरिकेत विद्यार्थ्यांचं काय काय तपासलं जाणार?
ट्रम्प यांनी आता परदेशी विद्यार्थी व्हिसा मुलाखतींवर बंदी घातली! क्लासला दांडी व्हिसा रद्द, सोशल मीडियात लाईक, कमेंट, अमेरिकेत विद्यार्थ्यांचं काय काय तपासलं जाणार?
Jyotiraditya Scindia : 'आमचे खासदार ज्योतिरादित्य शिंदेंविरुद्ध बोलल्यास जीभ कापून टाकेन'; भाजप आमदाराची जाहीर धमकी, सीईओवर भडकले अन्...
'आमचे खासदार ज्योतिरादित्य शिंदेंविरुद्ध बोलल्यास जीभ कापून टाकेन'; भाजप आमदाराची जाहीर धमकी, सीईओवर भडकले अन्...
हेरगिरीत मुसक्या आवळलेला सीआरपीएफ जवान पहलगाममध्ये तैनात; हल्ल्यापूर्वी सहा दिवस आधी बदली,
हेरगिरीत मुसक्या आवळलेला सीआरपीएफ जवान पहलगाममध्ये तैनात; हल्ल्यापूर्वी सहा दिवस आधी बदली
SpaceX Starship Destruction : जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट स्टारशिपची 9 वी चाचणी फेल; पृथ्वीच्या वातावरणात येताच नष्ट, सलग तिसऱ्यांदा मस्क यांच्या मोहिमेला धक्का
जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट स्टारशिपची 9 वी चाचणी फेल; पृथ्वीच्या वातावरणात येताच नष्ट, सलग तिसऱ्यांदा मस्क यांच्या मोहिमेला धक्का
Pune Crime News: बायकोशी ब्लू फिल्म दाखवून शरीरसंबंध, अलिशान गाड्यांचा ताफा, माजोरड्या चोंधे कुटुंबावर गंभीर आरोप
बायकोशी ब्लू फिल्म दाखवून शरीरसंबंध, अलिशान गाड्यांचा ताफा, माजोरड्या चोंधे कुटुंबावर गंभीर आरोप
गपगुमान शस्त्र खाली ठेवा, आत्मसमर्पण करा अन् आमच्यासारखं सन्मानाने जगा; आत्मसमर्पण करणाऱ्या माओवादी कमांडरच्या माओवाद्यांना निर्वाणीचा सल्ला 
संपूर्ण भारतात एकही स्थान तुमच्यासाठी सुरक्षित नाही, गपगुमान शस्त्र खाली ठेवा, अन् आमच्यासारखं सन्मानाने जगा; आत्मसमर्पित माओवादी कमांडरच्या माओवाद्यांना सल्ला 
Embed widget
OSZAR »