एक्स्प्लोर

LIC कडून 'या' कंपनीचे 1,49,000 शेअर खरेदी, अपडेट कळताच स्टॉक बनला रॉकेट, जाणून घ्या अपडेट

Nestle India share price: नेस्ले इंडिया कंपनीच्या शेअरमध्ये 2 टक्क्यांपेक्षा अधिक तेजी पाहायला मिळाली. एलआयसीनं या कंपनीतील भागीदारी वाढवली आहे.

शेअर बाजार अपडेट

1/6
नेस्ले इंडिया कंपनीच्या स्टॉकमध्ये 2 टक्के तेजी पाहायला मिळाली. याचं प्रमुख कारण म्हणजे एलआयसीनं नेस्ले इंडिया कंपनीमधील भागीदारी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. एलआयसीची नेस्ले इंडियातील भागीदारी 5 टक्क्यांच्यावर पोहोचली आहे.यामुळं नेस्लेचा स्टॉक आज 2454 रुपयांवर पोहोचला आहे.

2/6
नेस्ले इंडियाच्या स्टॉकमध्ये 39.60 रुपयांची वाढ झाली. नेस्लेच्या स्टॉकमध्ये झालेल्या वाढीचं कारण एलआयसीनं या कंपनीतील भागीदारी वाढवण्याची घोषणा केली आहे. एलआयचीची या कंपनीतील भागीदारी 5 टक्क्यांच्या नियामकांच्या मर्यादेच्या वर गेली आहे. यामुळं गुंतवणूकदारांकडून या स्टॉकची खरेदी करण्यात आली.

3/6
एलआयसीनं एका फायलिंगमध्ये सांगितलं की त्यांनी 23 मे 2025 ला मार्केटमधून नेस्ले इंडियाचे 1490000 अतिरिक्त शेअर खरेदी केले आहेत. आता एलआयसीकडे नेस्ले इंडियाचे 4,82,24,710 शेअर आहेत. नेस्ले इंडियाच्या इक्विटीमधील 5.001 टक्के शेअर एलआयसीचे आहेत.

4/6
एलआयसीकडे यापूर्वी नेस्लेचे 4,80,75,710 शेअर होते, म्हणजेच एलआयसीचा वाटा 4.986 टक्के इतका होता. एखाद्या कंपनीतील भागीदारी 5 टक्क्यांच्यावर गेल्यास त्याची माहिती देणं आवश्यक असतं.

5/6
नेस्ले इंडियाचा शेअर आज 2464.50 रुपयांवर पोहोचला होता. बाजार बंद झाला तेव्हा स्टॉक 2454 रुपयांवर आला आहे. 52 आठवड्यांचा उच्चांक 2777 रुपयांवर आहे. तर, नीचांक 2115 रुपये इतका आहे.

6/6
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

LPG Cylinder Price: हॉटेलमधील जेवण स्वस्त होणार? व्यावसायिक वापराच्या सिलेंडरचे दर  24 रुपयांनी घटले, ATF चे दर घसरले
हॉटेलमधील जेवण स्वस्त होणार? व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरचे दर 24 रुपयांनी घटले, ATF चे दर घसरले
BMW कारमधून दरोड्याचा प्लॅन फसला, भिवंडीत चार चोर अटकेत, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त 

Opal Suchata Chuangsri : थायलंडची ओपल सुचाता यंदाची मिस वर्ल्ड 2025, भारतातील स्पर्धेत केली ऐतिहासिक कामगिरी
थायलंडची ओपल सुचाता यंदाची मिस वर्ल्ड 2025, भारतातील स्पर्धेत केली ऐतिहासिक कामगिरी
Varsha Gaikwad : मुंबईतील आरोग्य विभागाचा 7 हजार कोटींचा निधी जातो कुठे? खा. वर्षा गायकवाडांचा सवाल
मुंबईतील आरोग्य विभागाचा 7 हजार कोटींचा निधी जातो कुठे? खा. वर्षा गायकवाडांचा सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nilesh Chavan Arrested in Vaishnavi Hagawane Case : निलेश चव्हाणला ३ जूनपर्यंत पोलीस कोठडीBJP MLA Driver Death | Pankaj Deshmukh यांच्या मृत्यूप्रकरणी पत्नीचा मोठा आरोप, सीआयडी चौकशीची मागणीAnjali Damania On Vaishnavi Hagawane वैष्णवीच्या वडिलांनी सुपेकरांना 1 लाख पाठवल्याचं बँक स्टेटमेंटDevendra Fadnavis Speech मोदी आणि राष्ट्रपती मुर्मु अहिल्यादेवींचे दर्शनासाठी येतील,फडणवीसांची घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
LPG Cylinder Price: हॉटेलमधील जेवण स्वस्त होणार? व्यावसायिक वापराच्या सिलेंडरचे दर  24 रुपयांनी घटले, ATF चे दर घसरले
हॉटेलमधील जेवण स्वस्त होणार? व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरचे दर 24 रुपयांनी घटले, ATF चे दर घसरले
BMW कारमधून दरोड्याचा प्लॅन फसला, भिवंडीत चार चोर अटकेत, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त 
BMW कारमधून दरोड्याचा प्लॅन फसला, भिवंडीत चार चोर अटकेत, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त 
Opal Suchata Chuangsri : थायलंडची ओपल सुचाता यंदाची मिस वर्ल्ड 2025, भारतातील स्पर्धेत केली ऐतिहासिक कामगिरी
थायलंडची ओपल सुचाता यंदाची मिस वर्ल्ड 2025, भारतातील स्पर्धेत केली ऐतिहासिक कामगिरी
Varsha Gaikwad : मुंबईतील आरोग्य विभागाचा 7 हजार कोटींचा निधी जातो कुठे? खा. वर्षा गायकवाडांचा सवाल
मुंबईतील आरोग्य विभागाचा 7 हजार कोटींचा निधी जातो कुठे? खा. वर्षा गायकवाडांचा सवाल
India England Tour :  इंग्लंडमध्ये पोहोचताच शुभमन गिल 'या' खेळाडूच्या नेतृत्त्वात खेळणार, जाणून घ्या कारण 
 इंग्लंडमध्ये पोहोचताच शुभमन गिल 'या' खेळाडूच्या नेतृत्त्वात खेळणार, जाणून घ्या कारण 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2025 | शनिवार 

कोरोनाने संशयित 42 वर्षीय नागरिकानं जीव सोडला; मृतदेहाचे अंत्यसंस्कार बाहेरच्या बाहेरच, वसई विरारमध्ये चिंता वाढली

रणजितसिंह मोहिते पाटलांवर कारवाई होणार का? जयकुमार गोरे म्हणाले, आगे आगे देखिए होता है क्या

Embed widget
OSZAR »