एक्स्प्लोर

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा एक प्रस्ताव, वारी एनर्जीज आणि प्रीमियम एनर्जीजचे स्टॉक गडगडले, कारण समोर...

Share Market : अमेरिकेतील क्लीन एनर्जी म्हणजेच नवीकरणीयक्षम ऊर्जा कंपन्यांच्या स्टॉकमध्ये घसरण झाली. त्याचा परिणाम भारतातील वारी एनर्जीज आणि प्रीमियम एनर्जीच्या शेअरवर दिसून आला.

वारी एनर्जीज, प्रीमियर एनर्जीचे स्टॉक पडले

1/5
अमेरिकेतील क्लीन एनर्जी स्टॉक्स जोरदार आपटले आहेत. अमेरिकेतील सर्वात मोठी रुफटॉ सोलर कंपनी सनरन, याशिवाय पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा कंपनी नेक्स्टएरा एनर्जी यांच्या शेअरमध्ये 7 ते 37 टक्के घसरण झाली. याचा परिणाम भारतातील कंपन्यांवर झाला आहे. प्रीमियर एनर्जी आणि वारी एनर्जीजच्या शेअरमध्ये 11 टक्के घसरण झाली आहे. अमेरिकेत नवं कर विधेयक आणण्यासंदर्भातील घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.

2/5
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्र्प यांनी नवं कर विधेयक आणणार असल्याचं म्हटलं आहे. त्यात क्लीन एनर्जी म्हणजेच ग्रीन एनर्जी क्षेत्रातील कंपन्यांना देण्यात येणारं अनुदान रद्द करणार असल्याचं म्हटलं आहे. या द्वारे सोलर रुफटॉप सिस्टीम लावणाऱ्या करदात्यांना 30 टक्के फेटरल टॅक्स क्रेडिट समाप्त करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. हा प्रस्ताव हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह 215-214 च्या अंतरानं  मंजूर झाल्यानं सिनेटमध्ये मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.

3/5
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या प्रस्तावाचा परिणाम प्रीमियम एनर्जीज आणि वारी एनर्जीजच्या स्टॉकला मोठा धक्का बसला. कारण, यांच्याकडून मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या तिमाहीत वारी एनर्जीजकडे 47 हजार कोटी रुपयांच्या ऑर्डर होत्या त्यापैकी 57 टक्के निर्यातीशी संबंधित होत्या.

4/5
ब्रोकरेज फर्म जेफरीजच्या मतानुसार ट्रम्प यांच्या निर्णयामुळं वारी एनर्जीजच्या 57 टक्के ऑर्डर बुकिंगवर जोखीम दिसून येते. जेफरीजच्या मते अमेरिकेत निर्यातीची संधी पहिल्यापेक्षा कमी झाली आहे. यामुळं वारी एनर्जीजच्या शेअरमध्ये इंट्रा-डे, बीएसई वर 11 टक्के घसरुन 2666 रुपयांवर आला. तर, प्रीमियर एनर्जीजच्या शेअरमध्ये 6.12 टक्के घसरण होऊन 1017.55 रुपयांवर आला.

5/5
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात ढगफुटीसदृश्य पाऊस, तळकोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा हायअलर्ट; हवामान विभागाचा अंदाज काय?

Air India Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातामुळं विराट कोहलीला धक्का, अनुष्का शर्मा भावूक, दोघांनी काय म्हटलं?
अहमदाबाद विमान अपघातामुळं विराट कोहलीला धक्का, अनुष्का शर्मा भावूक, दोघांनी काय म्हटलं?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जून  2025 | गुरुवार

टाटा ग्रुपकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी 1 कोटींची मदत; जखमींचा खर्च उचलणार, वसतिगृह देखील बांधणार
टाटा ग्रुपकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी 1 कोटींची मदत; जखमींचा खर्च उचलणार, वसतिगृह देखील बांधणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Air India Plane Crash अहमदाबादमध्ये विमान कोसळल्यानं जीवितहानी;रेल्वेची आपत्ती व्यपस्थापन टीम दाखलAhmedabad Plane Crash : गुजरात प्लेन क्रॅशची 12 भयानक दृश्यAhmedabad Plane Crash : मित्राला विमानतळावर सोडलं, घरी गेल्यावर कळालं की प्लेन क्रॅश झालंGujarat Plane Crash Video : गुजरातमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळतानाचा धक्कादायक VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात ढगफुटीसदृश्य पाऊस, तळकोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा हायअलर्ट; हवामान विभागाचा अंदाज काय?
कोल्हापुरात ढगफुटीसदृश्य पाऊस, तळकोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा हायअलर्ट; हवामान विभागाचा अंदाज काय?
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातामुळं विराट कोहलीला धक्का, अनुष्का शर्मा भावूक, दोघांनी काय म्हटलं?
अहमदाबाद विमान अपघातामुळं विराट कोहलीला धक्का, अनुष्का शर्मा भावूक, दोघांनी काय म्हटलं?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जून  2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जून  2025 | गुरुवार
टाटा ग्रुपकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी 1 कोटींची मदत; जखमींचा खर्च उचलणार, वसतिगृह देखील बांधणार
टाटा ग्रुपकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी 1 कोटींची मदत; जखमींचा खर्च उचलणार, वसतिगृह देखील बांधणार
अत्यंत वेदनादायी, दुर्दैवी, विमान दुर्घटनेत विजय रुपाणींचाही मृत्यू; एकनाथ शिंदेंनी दिली माहिती

सर्वात सुरक्षित समजलं जाणारं विमान कोसळलंच कसं, धृव राठीकडून शंका व्यक्त!

Air India Plane Crash : ज्या होस्टेलवर विमान कोसळलं तिथं मुलगा लंच ब्रेकमध्ये गेला होता, सगळं संपलं असं वाटलं पण मुलगा वाचला, रमीला बेन म्हणतात..
ज्या होस्टेलवर विमान कोसळलं तिथं मुलगा लंच ब्रेकमध्ये गेला होता, सगळं संपलं असं वाटलं पण, रमीला बेन म्हणतात...
Air India Plane Crash : एअर इंडियाचं विमान क्रॅश होताच, बोईंगच्या शेअरमध्ये घसरण, इंडिगो, स्पाइसजेटचे शेअरही गडगडले
एअर इंडियाचं विमान क्रॅश होताच, बोईंगच्या शेअरमध्ये घसरण, इंडिगो, स्पाइसजेटचे शेअरही गडगडले
Embed widget
OSZAR »