Pakistan Joker : जोकर पाकिस्तान, ओवैसींकडून खिल्ली Special Report
ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचं कंबरडं मोडलं...तरीही पाकिस्तान पाकिस्तानचं शेपूट वाकडंच आहे... पाकिस्तानी सरकार आणि सैन्य आपल्या जनतेला मूर्ख बनवतायत...भारतासमोर गुडघे टेकणाऱ्या पाकिस्तानी लष्कराचा प्रमुख आसिम मुनीरला शाहबाज सरकारनं आधी फिल्ड मार्शल रँकपदी बढती दिली...आणि जगाला दाखवण्यासाठी एक खोटी भेटही दिलीय...पाकिस्तानच्या या खोटारडेपणाचा बुरखा
एमआयएमचे अध्यक्ष असदु्द्दीन ओवैसी यांनी फाडलाय...
<<ROLL PKG>>
((कल रात 23.51 पर तस्वीर आई है))
वीओ-
लष्कराच्या वर्दीत दिसणारा हा आहे पाकिस्तानी लष्करप्रमुख आसिम मुनीर...
((तस्वीर देते हए))
वीओ-
हा फोटो त्या रात्रीचा आहे जेव्हा आसिम मुनीरला फिल्ड मार्शलची रँक देण्यात आली होती...त्यानंतर डिनरचं आयोजन झालं...आणि त्याच समारंभात पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफनी मुनीरला हा फोटो भेट म्हणून दिला...
या फोटोतून पुन्हा एकदा हे खोटं पसरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत की पाकिस्ताननं भारताला कसं उत्तर दिलं...
फोटोत एकाचवेळी अनेक रॉकेट लॉन्चर सिस्टिमना फायरिंग करताना दाखवलं गेलंय...
रॉकेट डागल्यामुळे फोटोत आगीच्या ज्वालाही दिसतायत...
पण जेव्हा फॅक्टचेक करण्यात आलं, तेव्हा शाहबाज आणि मुनीर दोघांचीही पोलखोल झाली...
खरंतर हा फोटो पाकिस्तानी सैन्याचा नाही...
हा फोटो चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचा आहे...२०१९ मध्ये चीननं सैन्याच्या एका सरावादरम्यान हा फोटो काढला होता...
चीनचा हा फोटो शाहबाज शरीफनी मुनीरला भेट दिल्याचं समजल्यावर जगभरात दोघांची नाचक्की झाली...
Z:2705ABPNEWS PKGs
पाकिस्तानची पोल खोलण्यासाठी परदेश दौऱ्यावर गेलेले एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी शाहबाज आणि मुनीरची जोकर म्हणून खिल्ली उडवलीय...पाकिस्तानचे सत्ताधीश प्रत्येक मुद्द्यावर अफवा पसरवत असल्याचं म्हणत त्यांनी पोलखोल केलीय...
((बाइट-
असदुद्दीन ओवैसी, सांसद, AIMIM))
<<r anis kuwait all party delegation pc 145am
बबल जरूर लगाएं---विजुअल को स्प्लिट करके लगाएं...
पाकिस्तानी सेना प्रमुख ने पाकिस्तानी पीएम शहबाज शरीफ को एक फोटो भेंट की...उस वक्त वहां के राष्ट्रपति, नेशनल असेंबली के स्पीकर समेत आला हुक्मरान मौजूद थे...ये बेवकूफ जोकर भारत के साथ प्रतिस्पर्धा करना चाहते हैं...उन्होंने 2019 की चीनी सेना की ड्रिल की एक तस्वीर दी थी जिसमें दावा किया गया था कि यह भारत पर जीत है...पाकिस्तान इसी में लिप्त है...हम बचपन में स्कूल में सुनते थे कि 'नकल करने के लिए अकल भी चाहिए'... इनके पास अकल भी नहीं है...>>
((वीओ-))
((R ANI KUWAIT ALL PARTY DELIGATION 330 2605))
सर्वपक्षीय शिष्टमंडळातली बैजयंत पांडाची टीम कुवैतला पोहोचली...तिथल्या उपपंतप्रधानांसमोर त्यांनी
पाकिस्तानच्या काळा कारनाम्यांचा पर्दाफाश केला...दहशतवाद हे पाकिस्तानचं सरकारी धोरण असल्याचं शिष्टमंडळानं सांगितलं. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान पसरवत असल्याचा खोटारडेपणाही ओवैसींनी चव्हाट्यावर आणला...
((बाइट-
असदुद्दीन ओवैसी, सांसद, AIMIM))
<<r anis kuwait all party delegation pc 145am
पाकिस्तान इस मुद्दे (धर्म का) को नहीं उठा सकता...यह नहीं कह सकता कि वे मुसलमान हैं...भारत में मुसलमानों की आबादी ज्यादा है...और हम (भारतीय मुसलमान) उनसे (पाकिस्तान से) ज्यादा ईमानदार हैं...>>
VO
पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानला भारतानं मोठा धडा शिकवलाय...
तरीही मस्तवाल पाकिस्तानचे माकडचाळे सुरूच आहेत...
ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा..
सगळे कार्यक्रम





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
