एक्स्प्लोर

Gold Rate : व्हॅलेंटाईन डे दिवशी सोनं चांदीमध्ये तेजी,10 ग्रॅम सोनं खरेदीसाठी किती रुपये द्यावे लागणार?

Gold Rate : गेल्या काही दिवसांपासून सोने अन् चांदीच्या दरात वाढ सुरुच आहे. सोन्याच्या दरातील वाढीमुळं गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.

आजचा सोन्याचा दर

1/6
सोने दरात आज देखील वाढ झाली आहे. एमसीएक्सवर सोन्याचे दर 341 रुपयांनी वाढले आहेत. 10 ग्रॅम सोन्याचा दर 86089 रुपये इतका आहे. तर, चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे.

2/6
चांदीच्या दरात 1945 रुपयांची वाढ होऊन एक किलो चांदी 97494 रुपयांवर पोहोचली आहे. हे दर इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं जारी केले आहेत. या दरांमध्ये जीएसटी शुल्कासह या दरामध्ये 1 ते 2 हजार अधिक द्यावे लागू शकतात.

3/6
सोने आणि चांदीच्या दराच्या शर्यतीत चांदी पुढं गेली आहे. या वर्षी सोनं 10349 रुपयांनी महागलं आहे. तर, चांदी 11417 रुपयांनी वाढली आहे.

4/6
आयबीजेएनं जारी केलेल्या दरांनुसार 23 कॅरेट सोन्याचे दर 339 रुपयांनी वाढून 85744 रुपयांवर पोहोचले आहेत. 22 कॅरेट सोन्याचे दर 313 रुपयांनी वाढून 78858  रुपयांवर पोहोचले आहेत.

5/6
सोन्याचे दर 2025 मध्ये 10 हजारांनी वाढलेत तर फेब्रुवारी महिन्यात सोन्याच्या दरात साधारणपणे 3 हजारांपेक्षा अधिक रुपये वाढले आहेत.

6/6
शेअर बाजारातील घसरणीमुळं गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोने खरेदीला प्राधान्य दिलं आहे.

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah : मोदींनी भारताला दहाव्या स्थानावरुन 4 नंबरला आणलं, एक चुटकी सिंदूरचं महत्त्व जगाला दाखवलं, अमित शाहांचं घणाघाती भाषण
मोदींनी भारताला दहाव्या स्थानावरुन 4 नंबरला आणलं, एक चुटकी सिंदूरचं महत्त्व जगाला दाखवलं, अमित शाहांचं घणाघाती भाषण
Pune Crime: गुहागरमधून लोणावळ्यात देवदर्शनासाठी गेला,  रात्री गाडी वळवण्याच्या वादातून कमलेशला स्थानिक तरुणांनी संपवलं
धक्कादायक! गुहागरमधून लोणावळ्यात देवदर्शनासाठी गेला, रात्री गाडी वळवण्याच्या वादातून कमलेशला स्थानिक तरुणांनी संपवलं
Siddhant Shirsat : संजय शिरसाटांच्या मुलावर विवाहितेकडून शारीरिक छळाचा आरोप; दानवे, इम्तियाज जलील संतापले, चाकणकरांच्या महिला आयोगाला धारेवर धरलं; म्हणाले...
संजय शिरसाटांच्या मुलावर विवाहितेकडून शारीरिक छळाचा आरोप; दानवे, इम्तियाज जलील संतापले, चाकणकरांच्या महिला आयोगाला धारेवर धरलं; म्हणाले...
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली, नाशिकमध्ये आरोग्ययंत्रणा अलर्ट मोडवर, 5 हजार अँटिजन किटची खरेदी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली, नाशिकमध्ये आरोग्ययंत्रणा अलर्ट मोडवर, 5 हजार अँटिजन किटची खरेदी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Siddhant Shirsat Controversy : विवाहितेशी संबंध,लग्न आणि धोका!शिरसाटांच्या लेकावर गंभीर आरोपSanjay Raut on Eknath Shinde : मुंबई तुंबली तेव्हा दिघे स्वप्नात आले, विचारलं एकनाथ कुठे आहे?Mumbai Goa Highway Potholes : मुंबई-गोवा महामार्गावर भला मोठा खड्डा, अडकलेली बस काढायला मागवली क्रेनSolapur Bus In Rain : बोनटपर्यंत पाणी, बसही झाली बंद; सोलापुरात पुलाखाली अडकली एसटी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah : मोदींनी भारताला दहाव्या स्थानावरुन 4 नंबरला आणलं, एक चुटकी सिंदूरचं महत्त्व जगाला दाखवलं, अमित शाहांचं घणाघाती भाषण
मोदींनी भारताला दहाव्या स्थानावरुन 4 नंबरला आणलं, एक चुटकी सिंदूरचं महत्त्व जगाला दाखवलं, अमित शाहांचं घणाघाती भाषण
Pune Crime: गुहागरमधून लोणावळ्यात देवदर्शनासाठी गेला,  रात्री गाडी वळवण्याच्या वादातून कमलेशला स्थानिक तरुणांनी संपवलं
धक्कादायक! गुहागरमधून लोणावळ्यात देवदर्शनासाठी गेला, रात्री गाडी वळवण्याच्या वादातून कमलेशला स्थानिक तरुणांनी संपवलं
Siddhant Shirsat : संजय शिरसाटांच्या मुलावर विवाहितेकडून शारीरिक छळाचा आरोप; दानवे, इम्तियाज जलील संतापले, चाकणकरांच्या महिला आयोगाला धारेवर धरलं; म्हणाले...
संजय शिरसाटांच्या मुलावर विवाहितेकडून शारीरिक छळाचा आरोप; दानवे, इम्तियाज जलील संतापले, चाकणकरांच्या महिला आयोगाला धारेवर धरलं; म्हणाले...
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली, नाशिकमध्ये आरोग्ययंत्रणा अलर्ट मोडवर, 5 हजार अँटिजन किटची खरेदी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली, नाशिकमध्ये आरोग्ययंत्रणा अलर्ट मोडवर, 5 हजार अँटिजन किटची खरेदी
Nashik Jindal Company Fire : तब्बल 60 तासांनी आग आटोक्यात आल्यानंतर नाशिकच्या जिंदाल कंपनीला 'क्लोजर नोटीस'; पर्यावरणाला धोका निर्माण झाल्याचा संशय
तब्बल 60 तासांनी आग आटोक्यात आल्यानंतर नाशिकच्या जिंदाल कंपनीला 'क्लोजर नोटीस'; पर्यावरणाला धोका निर्माण झाल्याचा संशय
Mumbai Rains Aqua Line Metro: मुंबईतील भुयारी मेट्रो सुरक्षित नसल्याचा निष्कर्ष, 2017 साली MMRDA ने दिलं होतं उत्तर, धक्कादायक माहिती समोर
मुंबईतील भुयारी मेट्रो सुरक्षित नसल्याचा निष्कर्ष, 2017 साली MMRDA ने दिलं होतं उत्तर, धक्कादायक माहिती समोर
R T Deshmukh Accident: आर टी देशमुखांच्या गाडीचा अपघात कसा झाला? बेलकुंडजवळच्या रस्त्यावर 'त्या' गोष्टीने घात केला
आर टी देशमुखांच्या गाडीचा अपघात कसा झाला? बेलकुंडजवळच्या रस्त्यावर 'त्या' गोष्टीने घात केला
Mumbai Crime news: मुंबईत 25 वर्षांच्या तरुणीने बिल्डिंगच्या 22 व्या मजल्यावरुन उडी मारली, खाली पडल्यानंतर शरीराचे दोन तुकडे झाले अन्...
मुंबईत 25 वर्षांच्या तरुणीने बिल्डिंगच्या 22 व्या मजल्यावरुन उडी मारली, शरीराचे दोन तुकडे झाले अन्...
Embed widget
OSZAR »