एक्स्प्लोर

Facebook Down : लॉगीन लॉग आऊट करुन बेजार, तरी पण फेसबुक सुरु होईना, सकाळी सकाळी फेसबुक डाऊन, यूजर्स हैराण

Facebook Down : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक डाऊन झालं आहे. फेसबुकची वेबसाईट डेस्कटॉपवरुन वापरताना अनेकांना अडचणी आल्या.

फेसबुक डाऊन

1/5
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकचं वेब व्हर्जन डाऊन झालं होतं.

2/5
गुरुवारी सकाळी फेसबुकचं वेब व्हर्जन जगभर डाऊन झालं होतं. यामुळं यूजर्स हैराण झाले होते.

3/5
डाऊन डिटेक्टरवर देखील फेसबुकची वेबसाईट डाऊन झाल्याचं पाहायला मिळालं.

4/5
फेसबुक  वापरताना एररचा मेसेज आल्यानंतर अनेकांनी लॉगीन आणि लॉग ऑऊट करुन पाहिलं पण त्याचा काही उपयोग झाला नाही. लॉगीन करणारांना सॉरी समथिंग वेंट राँग असा मेसेज दाखवला जात होता. भारतात ही समस्या सकाळी 7.50 मिनिटांनी सुरु झाली.

5/5
दरम्यान, काही वेळानंतर फेसबुक पूर्ववत झालं आहे. यामुळं सोशल मीडिया वापरणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Asim Munir : इकडं पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री चीनमध्ये अन् तिकडं पाकिस्तान सरकारचं लष्कर प्रमुखांना सरकारचं मोठं गिफ्ट; तब्बल 65 वर्षात पहिल्यांदाच निर्णय!
इकडं पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री चीनमध्ये अन् तिकडं पाकिस्तान सरकारचं लष्कर प्रमुखांना सरकारचं मोठं गिफ्ट; तब्बल 65 वर्षात पहिल्यांदाच निर्णय!
ऑपरेशन सिंदूरमध्ये बेचिराख झालेल्या 'त्या' चिनी मिसाईलच्या अवशेषांची 'डिमांड' अशीही वाढली! अमेरिका, जपानसह भारताकडे तब्बल 7 देशांची मागणी, प्रकरण आहे तरी काय?

Kalyan building collapse: दीड वर्षांच्या चिमुकल्या नमस्वीचा मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढताच आईने हंबरडा फोडला, कल्याण दुर्घटनेतील काळजाचं पाणी करणारा प्रसंग
दीड वर्षांच्या चिमुकल्या नमस्वीचा मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढताच आईने हंबरडा फोडला, कल्याण दुर्घटनेतील काळजाचं पाणी करणारा प्रसंग
Yavatmal Crime News: मुख्याधापिकेने पतीला संपवलं, विद्यार्थ्याच्या मदतीने मृतदेह जंगलात जाळला; अंडरविअर अन् शर्टच्या बटनामुळे यवतामळमधील क्राईम मिस्ट्रीचा उलगडा
मुख्याधापिकेने पतीला संपवलं, विद्यार्थ्याच्या मदतीने मृतदेह जंगलात जाळला; अंडरविअर अन् शर्टच्या बटनामुळे यवतामळमधील क्राईम मिस्ट्रीचा उलगडा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gunaratna Sadavarte on Manoj Jarange: जरांगे लक्षात ठेव, जीभेला लगाम दे, तुझ्या पोसणाऱ्याला मोजत नाहीMaharastra Rain Superfast News : तुमच्या जिल्ह्यातील पावसाच्या बातम्यांचे अपडेट्सABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 21 May 2025Jyoti Malhotra Special Report : यूट्यूबर ज्योतीच्या माथ्यावर गद्दारीचा कलंक कसा लागला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asim Munir : इकडं पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री चीनमध्ये अन् तिकडं पाकिस्तान सरकारचं लष्कर प्रमुखांना सरकारचं मोठं गिफ्ट; तब्बल 65 वर्षात पहिल्यांदाच निर्णय!
इकडं पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री चीनमध्ये अन् तिकडं पाकिस्तान सरकारचं लष्कर प्रमुखांना सरकारचं मोठं गिफ्ट; तब्बल 65 वर्षात पहिल्यांदाच निर्णय!
ऑपरेशन सिंदूरमध्ये बेचिराख झालेल्या 'त्या' चिनी मिसाईलच्या अवशेषांची 'डिमांड' अशीही वाढली! अमेरिका, जपानसह भारताकडे तब्बल 7 देशांची मागणी, प्रकरण आहे तरी काय?
ऑपरेशन सिंदूरमध्ये बेचिराख झालेल्या 'त्या' चिनी मिसाईलच्या अवशेषांची 'डिमांड' अशीही वाढली! अमेरिका, जपानसह भारताकडे तब्बल 7 देशांची मागणी, प्रकरण आहे तरी काय?
Kalyan building collapse: दीड वर्षांच्या चिमुकल्या नमस्वीचा मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढताच आईने हंबरडा फोडला, कल्याण दुर्घटनेतील काळजाचं पाणी करणारा प्रसंग
दीड वर्षांच्या चिमुकल्या नमस्वीचा मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढताच आईने हंबरडा फोडला, कल्याण दुर्घटनेतील काळजाचं पाणी करणारा प्रसंग
Yavatmal Crime News: मुख्याधापिकेने पतीला संपवलं, विद्यार्थ्याच्या मदतीने मृतदेह जंगलात जाळला; अंडरविअर अन् शर्टच्या बटनामुळे यवतामळमधील क्राईम मिस्ट्रीचा उलगडा
मुख्याधापिकेने पतीला संपवलं, विद्यार्थ्याच्या मदतीने मृतदेह जंगलात जाळला; अंडरविअर अन् शर्टच्या बटनामुळे यवतामळमधील क्राईम मिस्ट्रीचा उलगडा
Maharastra Rain Superfast News : तुमच्या जिल्ह्यातील पावसाच्या बातम्यांचे अपडेट्स

Western Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! पश्चिम रेल्वेवर आता मेट्रोप्रमाणे तिकीट अन् सुरक्षा तपासणी होणार; गर्दी नियंत्रित करण्यासाठी नवीन प्लॅन तयार
प्रवाशांनो लक्ष द्या! पश्चिम रेल्वेवर आता मेट्रोप्रमाणे तिकीट अन् सुरक्षा तपासणी होणार; गर्दी नियंत्रित करण्यासाठी नवीन प्लॅन तयार
Pune News: हृदयद्रावक! चिमुकला अंगणात खेळत होता, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; विजेचा धक्का बसून पुण्यातील दहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
हृदयद्रावक! चिमुकला अंगणात खेळत होता, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; विजेचा धक्का बसून पुण्यातील दहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
Chhagan Bhujbal and Eknath Shinde: बाळासाहेब ठाकरेंवर खरी श्रद्धा असेल तर राजीनामा द्या नाहीतर... छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळातील एन्ट्रीनंतर 'सामना'तून एकनाथ शिंदेंना चॅलेंज
बाळासाहेब ठाकरेंवर खरी श्रद्धा असेल तर राजीनामा द्या नाहीतर... छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळातील एन्ट्रीनंतर 'सामना'तून एकनाथ शिंदेंना चॅलेंज
Embed widget
OSZAR »