एक्स्प्लोर

America : टॅरिफनंतर अमेरिकेची आणखी एक खेळी, दुसऱ्या देशात पैसे पाठवण्यासाठी कर द्यावा लागणार, NRI पुढं नवं संकट

America : डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर जगातील विविध देशांवर आयात शुल्क लादण्याची घोषणा केली होती. आता अमेरिका पुढचं पाऊल टाकणार आहे.

अमेरिका नवा कर लावणार

1/5
हाऊस ऑफ रिपब्लिकन्सकडून प्रस्तावित असलेल्या नव्या करामुळं अनिवासी भारतीयांवर मोठा परिणाम होणार आहे. करासंदर्भातील नवं बिल 12 मे रोजी सादर करण्यात आलं.

2/5
नव्यानं सादर करण्यात आलेल्या विधेयकात अमेरिकेत वास्तव्यास असणाऱ्या आणि देशाचे नागरिक नसणाऱ्या व्यक्तींकडून केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यवहारांवर 5 टक्के आकारण्याचा प्रस्ताव आहे.  अमेरिकेच्या कर धोरणातील बदल यानिमित्तानं दिसून येत आहेत.

3/5
अमेरिकेत नोकरी करणाऱ्या विदेशी कामगारांकडून त्यांच्या देशात नियमितपणे त्यांच्या कुटुंबीयांसाठी रक्कम पाठवली जाते. या रकमेवर कर लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

4/5
नव्या 5 टक्के रेमिटन्स टॅक्स द्वारे अमेरिकेच्या तिजोरीत अब्जावधी रुपयांची भर टाकणे हा एक उद्देश आहे. याशिवाय सीमा सुरक्षित करण्यासंदर्भातील उपक्रम, कराद्वारे जमा होणारी रक्कम वाढवण्यासाठी  रेमिटन्स टॅक्सचा वापर केला जाऊ शकतो.

5/5
अमेरिकेनं रेमिटन्स कर आकारण्यास सुरुवात केल्यास सर्वात मोठा फटका अनिवासी भारतीयांना बसू शकतो. अमेरिकेतील अनिवासी भारतीयांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम भारतात पाठवली जाते. समजा एखाद्या व्यक्तीनं भारतात 1 लाख डॉलर्सची रक्क पाठवली तर त्यापैकी 5000 डॉलर्स कर म्हणून आकारली जाईल. रेमिटन्स करासंदर्भातील विधेयक 26 मे रोजी मंजूर केलं जाऊ शकतं. तर, 4 जुलैपासून कायदा म्हणून त्यावर शिक्कामोर्तब केलं जाऊल. हा कराच्या विधेयकाला मंजुरी मिळाल्यास आंतरराष्ट्रीय व्यवहार करताना 5 टक्के कर द्यावा लागेल.  याचा अनिवासी भारतीयांवर परिणाम होऊ शकतो.

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MI vs PBKS :   मुंबई इंडियन्सला पंजाब विरुद्ध पराभवाचा धक्का, फायनलचा मार्ग कसा असणार? एलिमिनेटरमध्ये कुणाविरुद्ध लढणार?
मुंबई इंडियन्सला पंजाब विरुद्ध पराभवाचा धक्का, फायनलचा मार्ग कसा असणार? एलिमिनेटरमध्ये कुणाविरुद्ध लढणार?
Bhiwandi : चार किलो गांजासह मनसेचा शहर उपाध्यक्ष अटकेत, गुन्हे शाखेच्या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ
चार किलो गांजासह मनसेचा शहर उपाध्यक्ष अटकेत, गुन्हे शाखेच्या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ
असा घडला अपघात, रस्त्यावरील पाणी उडून काचेवर साचले, भीषण घडले; अपघाताचे फोटो

मुसळधार पावसापासून वाचण्यासाठी झाडाखाली थांबले, 8 शेतमजुरांवर कोसळली वीज; दोघांचा मृत्यू
मुसळधार पावसापासून वाचण्यासाठी झाडाखाली थांबले, 8 शेतमजुरांवर कोसळली वीज; दोघांचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines 08 PM TOP Headlines 26 May 2025 संध्याकाळी 8 च्या हेडलाईन्सMaharashtra Rain :  महाराष्ट्रात धोधो पाऊस, धबधबे प्रवाहित, काही ठिकाणी मोठं नुकसानSatara Rain Bike Video : साताऱ्यात रस्त्याची दैना,पठ्ठ्याने बाईक खांद्यावर घेत केला रस्ता पारMumbai Rain : पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई; Metro स्टेशन जलमय, नागरिकांचे हाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MI vs PBKS :   मुंबई इंडियन्सला पंजाब विरुद्ध पराभवाचा धक्का, फायनलचा मार्ग कसा असणार? एलिमिनेटरमध्ये कुणाविरुद्ध लढणार?
मुंबई इंडियन्सला पंजाब विरुद्ध पराभवाचा धक्का, फायनलचा मार्ग कसा असणार? एलिमिनेटरमध्ये कुणाविरुद्ध लढणार?
Bhiwandi : चार किलो गांजासह मनसेचा शहर उपाध्यक्ष अटकेत, गुन्हे शाखेच्या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ
चार किलो गांजासह मनसेचा शहर उपाध्यक्ष अटकेत, गुन्हे शाखेच्या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ
असा घडला अपघात, रस्त्यावरील पाणी उडून काचेवर साचले, भीषण घडले; अपघाताचे फोटो
असा घडला अपघात, रस्त्यावरील पाणी उडून काचेवर साचले, भीषण घडले; अपघाताचे फोटो
मुसळधार पावसापासून वाचण्यासाठी झाडाखाली थांबले, 8 शेतमजुरांवर कोसळली वीज; दोघांचा मृत्यू
मुसळधार पावसापासून वाचण्यासाठी झाडाखाली थांबले, 8 शेतमजुरांवर कोसळली वीज; दोघांचा मृत्यू
International Yoga Day: संपूर्ण जग योगासोबत जोडलं जातंय, पतंजलीच्या पुढाकारानं बनली जागतिक चळवळ   
संपूर्ण जग योगासोबत जोडलं जातंय, पतंजलीच्या पुढाकारानं बनली जागतिक चळवळ   
नॅशनल हायवेवर ट्रक बिघडला, तब्बल 12 तास रस्ता बंद; गरोदर महिलेला 5 तास पाहावी लागली वाट

मोठी बातमी! हगवणे पिता-पुत्रांना आसरा दिल्याने माजी मंत्र्यांच्या मुलासह 5 जणांना अटक

Cricket News : सगळा संघ 2 धावांवर बाद, त्यात एक रन वाईडची, घातक गोलंदाजीपुढं फलंदाजांनी गुडघे टेकले, तब्बल 424 धावांनी पराभव
सगळा संघ 2 धावांवर बाद, त्यात एक रन वाईडची, घातक गोलंदाजीपुढं फलंदाजांनी गुडघे टेकले
Embed widget
OSZAR »