एक्स्प्लोर

Sanjay Raut on Mahayuti Tiranga Yatra : फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं, गावागावात डोनाल्ड जत्रा भरवा; संजय राऊतांची भाजपवर आगपाखड

Sanjay Raut on Mahayuti Tiranga Yatra : आता टेंभी नाक्यावर डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतळा बसवा आणि वरती अमेरिकेचा झेंडा लावा, असे म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय.  

Sanjay Raut on Mahayuti Tiranga Yatra : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं, गावागावात डोनाल्ड जत्रा भरवा, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपच्या तिरंगा यात्रेवरून केली आहे. तर आता टेंभी नाक्यावर डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतळा बसवा आणि वरती अमेरिकेचा झेंडा लावा, असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधलाय.  

संजय राऊत म्हणाले की, तिरंगा यात्रा काढण्याचे कारण काय? कसलं श्रेय? शस्त्रसंधीचं आणि माघारीचं श्रेय का? युद्धविराम, माघार, शस्त्रसंधी हाच विजय मानून एक पक्ष एका देशामध्ये विजय सोहळा साजरा करतो. युद्धविराम ट्रम्प यांच्या माध्यमातून झाला.  या लोकांनी अमेरिकेचा झेंडा हातात घेऊन डोनाल्ड यात्रा काढली पाहिजे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, जेपी नड्डा यांनी डोनाल्ड यात्रा काढली पाहिजे. गावागावात डोनाल्ड जत्रा भरवावी आणि त्यांनी सांगा आमचं कुलदैवत डोनाल्ड आहे, अशी खरमरीत टीका त्यांनी केली आहे. 

टेंभी नाक्यावर डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतळा बसवा

संजय राऊत पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी देखील डोनाल्ड यात्रा काढावी. त्यांना कळतं का? युद्धबंदी, शस्त्रसंधी काय असते? आमदार-खासदार विकत घेऊन सरकार बनवण्या इतकं सोपं आहे का? ते निवडणूक आयोगाला हातात धरून पक्ष ताब्यात घेण्याइतकं सोपं नाही. युद्धाच्या मैदानातून तुम्हाला खेचलं आहे. आता टेंभी नाक्यावर डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतळा बसवा आणि वरती अमेरिकेचा झेंडा लावा. बलुचिस्तान तयार होत स्वतंत्र राहायला, त्यांना भारताची मदत हवी होती, तेवढी सुद्धा तुम्ही केली नाही. मिस्टर मोदी आणि अमित शाह तुम्ही राजीनामा द्या. तुम्हाला राजीनामा द्यावाच लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे. 

कुंवर विजय शाहांना अटक करा

दरम्यान, ऑपरेशन सिंदूर दरम्यान मीडिया ब्रीफिंगमध्ये सहभागी असलेल्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने भाजप मंत्री कुंवर विजय शाह यांच्याविरुद्ध स्वतःहून एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने अशा प्रकारची देशद्रोही विधान केली. त्यांनी अनेक प्रकारची अशी विधान केली आहेत. हिंदू-मुसलमानांमध्ये भांडण लावणे. सोफिया कुरेशी यांना पाकिस्तान किंवा आतंकवादी म्हणणं, हा देशद्रोह आहे, त्यांना अटक केली पाहिजे. हायकोर्टाने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. मग हे अजून मंत्रिमंडळामध्ये कसे? शिवराज सिंह यांच्या पत्नी विरुद्ध सुद्धा अशी विधान केली आहे. त्यांना नुसता बरखास्त नाही तर अटक केली पाहिजे. त्यांच्या पक्षाने देखील त्यांची हकालपट्टी केली पाहिजे.हे मागणी आम्ही सगळे करत आहोत पण भाजपा करणार नाही, असे त्यांनी म्हटले.

आणखी वाचा

India Pakistan Nuclear weapons: पाकिस्तानची आण्विक अस्त्रं नष्ट करण्यासाठी भारतीय वायूदलाने हल्ला केल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांची घाईघाईत मध्यस्थी: न्यूयॉर्क टाईम्स

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Rain : काळ्याकुट्ट ढगांनी लातूर व्यापलं, मुसळधार पावसामुळे विद्युत पुरवठा खंडीत 
काळ्याकुट्ट ढगांनी लातूर व्यापलं, मुसळधार पावसामुळे विद्युत पुरवठा खंडीत 
National Herald Case: नॅशनल हेराल्ड केसमध्ये सोनिया आणि राहुल यांच्याविरुद्ध खटला होऊ शकतो; गुन्ह्यातून मिळवलेल्या पैशातून 142 कोटी रुपये कमावले, ईडीचा दावा
नॅशनल हेराल्ड केसमध्ये सोनिया आणि राहुल यांच्याविरुद्ध खटला होऊ शकतो; गुन्ह्यातून मिळवलेल्या पैशातून 142 कोटी रुपये कमावले, ईडीचा दावा
वादळाच्या तडाख्यात सापडले 227 प्रवाशांचं विमान, हवेतच हेलकावे, श्रीनगरमध्ये इमर्जन्सी लँडिंग
वादळाच्या तडाख्यात सापडले 227 प्रवाशांचं विमान, हवेतच हेलकावे, श्रीनगरमध्ये इमर्जन्सी लँडिंग
म्हाडातर्फे मुंबईतील 96 अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर; पावसाळ्यापूर्वच लीस्ट जारी, अवश्य पाहा
म्हाडातर्फे मुंबईतील 96 अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर; पावसाळ्यापूर्वच लीस्ट जारी, अवश्य पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis PC |  महाविस्तार अॅपवरुन शेतकऱ्यांना A To Z माहिती देणार - मुख्यमंत्री फडणवीसJyoti Malhotra Case | पाकिस्तानात लग्न करून द्या, ISI एजंट अली हसन कडे ज्योतीनं केलेली मागणीSupriya Sule : तिच्या अंगावर मारहाणीचे वळ होते, Vaishnavi Hagavane बाबत सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?Pune Rains Flooded City : पुण्याने चक्क मुंबईला मागे टाकलं...पहिल्याच पावसात सगळं शहर तुंबलं!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Rain : काळ्याकुट्ट ढगांनी लातूर व्यापलं, मुसळधार पावसामुळे विद्युत पुरवठा खंडीत 
काळ्याकुट्ट ढगांनी लातूर व्यापलं, मुसळधार पावसामुळे विद्युत पुरवठा खंडीत 
National Herald Case: नॅशनल हेराल्ड केसमध्ये सोनिया आणि राहुल यांच्याविरुद्ध खटला होऊ शकतो; गुन्ह्यातून मिळवलेल्या पैशातून 142 कोटी रुपये कमावले, ईडीचा दावा
नॅशनल हेराल्ड केसमध्ये सोनिया आणि राहुल यांच्याविरुद्ध खटला होऊ शकतो; गुन्ह्यातून मिळवलेल्या पैशातून 142 कोटी रुपये कमावले, ईडीचा दावा
वादळाच्या तडाख्यात सापडले 227 प्रवाशांचं विमान, हवेतच हेलकावे, श्रीनगरमध्ये इमर्जन्सी लँडिंग
वादळाच्या तडाख्यात सापडले 227 प्रवाशांचं विमान, हवेतच हेलकावे, श्रीनगरमध्ये इमर्जन्सी लँडिंग
म्हाडातर्फे मुंबईतील 96 अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर; पावसाळ्यापूर्वच लीस्ट जारी, अवश्य पाहा
म्हाडातर्फे मुंबईतील 96 अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर; पावसाळ्यापूर्वच लीस्ट जारी, अवश्य पाहा
तुरुंगातील हगवणेला रंगीला पंजाब धाब्यातून जेवण, वैष्णवीच्या वडिलांनी सुप्रिया सुळेंपुढे मांडली कैफियत
तुरुंगातील हगवणेला रंगीला पंजाब धाब्यातून जेवण, वैष्णवीच्या वडिलांनी सुप्रिया सुळेंपुढे मांडली कैफियत
International Tea Day : निमित्त काहीही असो, एक कप चहा तर हवाच; आंतरराष्ट्रीय चहा दिन का साजरा करतात? 
निमित्त काहीही असो, एक कप चहा तर हवाच; आंतरराष्ट्रीय चहा दिन का साजरा करतात? 
माहेरी आलेल्या लेकीवर काळाचा घाला, स्लॅब कोसळून दोन वर्षांची चिमुकली ठार; आईने फोडला हंबरडा
माहेरी आलेल्या लेकीवर काळाचा घाला, स्लॅब कोसळून दोन वर्षांची चिमुकली ठार; आईने फोडला हंबरडा
केवळ 20 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्यानं संपवलं जीवन; सोयायटी सचिवाचं तलाठ्याला पत्र
केवळ 20 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्यानं संपवलं जीवन; सोयायटी सचिवाचं तलाठ्याला पत्र
Embed widget
OSZAR »