एक्स्प्लोर

Abu Salem : कुख्यात गँगस्टर अबू सालेमची कारागृहात भेट घेणारे दोघे एटीएसच्या ताब्यात, तब्बल 20 तासांपासून चौकशी, नाशिकमध्ये खळबळ

Abu Salem : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी व कुख्यात गँगस्टर अबू सालेम सध्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. अबू सालेमला भेटणाऱ्या दोन जणांना एटीएसने ताब्यात घेतले आहे.

नाशिक : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी व कुख्यात गँगस्टर अबू सालेम (Abu Salem) सध्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात (Nashikroad Central Jail) शिक्षा भोगत आहे. गुरुवारी सकाळी त्याची मैत्रीण हीना ही त्याला भेटण्यासाठी नाशिकरोड कारागृहात आली होती. तिच्यासोबत आणखी एक जण असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकास (Anti Terrorist Squad) समजताच त्यांनी कारागृह गाठून दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. अबू सालेमला भेटण्यासाठी आलेल्या दोघांची गेल्या 20 तासांपासून चौकशी सुरु आहे. 

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कुख्यात गँगस्टर अबू सालेम यास भेटण्यासाठी आलेल्या त्याच्या मैत्रीणीसह एका परदेशी व्यक्तीला दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ताब्यात घेतले. दोघांना कडेकोट बंदोबस्तामध्ये नाशिकरोड पोलीस ठाण्यात नेण्यात आले. दोघांची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरु होती. यावेळी एटीएससह राज्य गुप्तचर विभागाचेही पथक आणि शहर गुन्हे शाखेचे पथकही उपस्थित होते. 

एटीएसच्या चौकशीत काय समोर येणार? 

आता गेल्या 20 तासापासून एटीएसकडून ताब्यात घेतलेल्या दोघांची चौकशी सुरु आहे. हीना ही सालेम यास भेटण्यासाठी का आली, तिच्या भेटीमागील उद्देश तसेच यापूर्वीचे तपशीलही चौकशीतून घेण्यात येत आहेत. हीना सोबत असलेला परदेशी व्यक्ती  हा नागपूरच्या गुंडाला भेटण्यासाठी आल्याचे चौकशीत सांगितल्याचे समजते. अबू सालेमला भेटण्यासाठी आलेल्या या परदेशी नागरिकाकडून आणि महिलेकडून एटीएसला काय माहिती मिळते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

अबू सालेमला काही दिवसांपूर्वी हलवले होते दिल्लीला 

दरम्यान, अबू सालेमचा मुक्काम नाशिकरोड कारागृहात आहे. तळोजा कारागृहातून सुरक्षेच्या कारणास्तव अबू सालेमचा नाशिकच्या कारागृहात हलवण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी मात्र दोन दिवसांपूर्वी अबू सालेमला महत्त्वपूर्ण सुनावणीसाठी कोर्टात (Court) हजर करण्यासाठी कडेकोट बंदोबस्तात दिल्ली येथे हलवण्यात आले होते.  2002 मध्ये खंडणी मागितल्या प्रकरणी दिल्लीच्या पटीयाला कोर्टात अबू सालेमला हजर करण्यात आले होते. यावेळी नाशिकरोड कारागृहाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसंच, ब्लॅक कॅट कमांडोदेखील (Black Cat Commando) सुरक्षेच्या कारणास्तव तैनात करण्यात आले होते. यामुळे नाशिकच्या रेल्वेस्टेशनसह जेलरोड (Jailroad) परिसराला छावणीचे स्वरुप आले होते.  

इतर महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime: लॉजमध्ये नेऊन प्रेयसीवर सपासप वार, प्रियकराने स्वत:ही गळफास घेतला; पिंपरी-चिंचवड हादरलं

धक्कादायक! लातूर हादरले, गेल्या 24 तासात दोन जणांची हत्या, गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतच घडल्या घटना

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सरकारच्या तिजोरीत मोठी भर, RBI कडून 2.68 लाख कोटी रुपयांचा लाभांश जाहीर
सरकारच्या तिजोरीत मोठी भर, RBI कडून 2.68 लाख कोटी रुपयांचा लाभांश जाहीर
अमेरिकेतून भारतात पैसे पाठवण्यासाठी कर द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांचं ते विधेयक मंजूर, थोडा दिलासा देखील मिळणार
अमेरिकेतून भारतात आणि इतर देशात पैसे पाठवण्यासाठी कर द्यावा लागणार, अखेर ट्रम्प यांचं 'ते' विधेयक मंजूर
काल मोदींना भाषणांवरुन घेरले आज जयशंकर पुन्हा निशाण्यावर, राहुल गांधींकडून परत तीन प्रश्न; म्हणाले, पाकिस्तानचा निषेध करताना एकही देश आमच्या मागे का उभा राहिला नाही?
काल मोदींना भाषणांवरुन घेरले आज जयशंकर पुन्हा निशाण्यावर, राहुल गांधींकडून परत तीन प्रश्न; म्हणाले, पाकिस्तानचा निषेध करताना एकही देश आमच्या मागे का उभा राहिला नाही?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2025 | शुक्रवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nandurbar Bus Conductor : फुकट म्हणत आजी आजोबांना बसमधून उतरवलं,कंडक्टरचा संतापजनक प्रकारRajendra Hagawane Police custody | राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला 28 मे पर्यंत पोलीस कोठडीMaharashtra Weather : महाराष्ट्राला चक्रीवादळाचा धोका नाही, हवामानाचा अंदाज, शेतकऱ्यांना सूचना काय?Rupali Chakankar PC : वैष्णवी हगवणे प्रकरणात आयोगाने खऱ्या अर्थाने वाचा फोडली - चाकणकर
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सरकारच्या तिजोरीत मोठी भर, RBI कडून 2.68 लाख कोटी रुपयांचा लाभांश जाहीर
सरकारच्या तिजोरीत मोठी भर, RBI कडून 2.68 लाख कोटी रुपयांचा लाभांश जाहीर
अमेरिकेतून भारतात पैसे पाठवण्यासाठी कर द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांचं ते विधेयक मंजूर, थोडा दिलासा देखील मिळणार
अमेरिकेतून भारतात आणि इतर देशात पैसे पाठवण्यासाठी कर द्यावा लागणार, अखेर ट्रम्प यांचं 'ते' विधेयक मंजूर
काल मोदींना भाषणांवरुन घेरले आज जयशंकर पुन्हा निशाण्यावर, राहुल गांधींकडून परत तीन प्रश्न; म्हणाले, पाकिस्तानचा निषेध करताना एकही देश आमच्या मागे का उभा राहिला नाही?
काल मोदींना भाषणांवरुन घेरले आज जयशंकर पुन्हा निशाण्यावर, राहुल गांधींकडून परत तीन प्रश्न; म्हणाले, पाकिस्तानचा निषेध करताना एकही देश आमच्या मागे का उभा राहिला नाही?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2025 | शुक्रवार
Anil Gote : एसआयटी म्हणजे फक्त डोळ्यात धुळफेक, खरंच चौकशी करायची असेल तर...; धुळे कॅश प्रकरणात फडणवीसांच्या निर्णयावर अनिल गोटेंची टीका
एसआयटी म्हणजे फक्त डोळ्यात धुळफेक, खरंच चौकशी करायची असेल तर...; धुळे कॅश प्रकरणात फडणवीसांच्या निर्णयावर अनिल गोटेंची टीका
मला पाडण्यासाठी भाजपनेच प्रयत्न केले, आता तडजोड नाही; महायुतीमधील राष्ट्रवादीच्या नेत्यानं रणशिंग फुंकलं
मला पाडण्यासाठी भाजपनेच प्रयत्न केले, आता तडजोड नाही; महायुतीमधील राष्ट्रवादीच्या नेत्यानं रणशिंग फुंकलं
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची खेळी अमेरिकेला महागात पडणार?देशावरील कर्जाचा बोजा वाढण्याची शक्यता, 830000 नोकऱ्या संपणार 
जो बायडन यांचा निर्णय बदलणं डोनाल्ड ट्रम्प यांना महागात पडणार? अमेरिकेवरील कर्ज वाढण्याची भीती, नोकऱ्या जाणार?
Ajit Pawar In Kolhapur : के पी पाटलांनी कितीही मशाली पेटवल्या तरी त्यांच्या हृदयात कायम घड्याळ, यापुढे भावकी, मेव्हणे पावणे वाद लवकरात लवकर सोडवा; अजितदादांनी काढले चिमटे
के पी पाटलांनी कितीही मशाली पेटवल्या तरी त्यांच्या हृदयात कायम घड्याळ, यापुढे भावकी, मेव्हणे पावणे वाद लवकरात लवकर सोडवा; अजितदादांनी काढले चिमटे
Embed widget
OSZAR »