एक्स्प्लोर

अमेरिकेतून भारतात पैसे पाठवण्यासाठी कर द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांचं ते विधेयक मंजूर, थोडा दिलासा देखील मिळणार

Donald Trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं Big Beautiful Bill हाऊस ऑफ रिप्रिझेंटेटिव्हजमध्ये मंजूर झालं आहे.

Big Beautiful Bill न्यूयॉर्क :  अमेरिकेच्या संसदेतील कनिष्ठ सभागृह प्रतिनिधी सभेत वन बिग, ब्यूटीफुल कायदा पास करण्यात आला आहे.  1116 पानाच्या या कायद्यात सीमा सुरक्षा, कर आणि खर्चासंदर्भातील डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांची झलक पाहायला मिळते. 2017 च्या कर कपातीला पुढं नेण्याचा प्रयत्न या विधेयकातून करण्यात आला आहे. मात्र, त्याचवेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी रेमिटन्स टॅक्समध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. 

रेमिटन्स टॅक्समध्ये कपात

अमेरिकेत वास्तव्य करुन तिथं कमाई करुन दुसऱ्या देशात पैसे पाठवण्यासाठी आता कर द्यावा लागणार आहे. अमेरिकेत वास्तव्य करुन मायदेशी पैसे पाठवणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यात आला आहे. बिलाच्या अंतिम ड्राफ्टमध्ये रेमिटंस टॅक्स 5 टक्क्यांवरुन 3.5  टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. या कराची अंमलबजावणी 1 जानेवारी 2026 पासून करण्यात येईल. रेमिटंस टॅक्सचा अर्थ एका देशातून दुसऱ्या देशातून पैसे पाठवण्यावर आकारला जाणारा कर होय. अमेरिकेत मोठ्या संख्येनं वास्तव्य करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांना देखील मायदेशी रक्कम पाठवताना कर द्यावा लागेल.  

मायग्रेशन पॉलिसी इन्स्टिट्यूटच्या डेटानुसार, 2023 पर्यंत अमेरिकेत वास्तव करणाऱ्या अनिवासी भारतीयांची संख्या 2.9 मिलियहून अधिक आहे. अमेरिका जगात  संयुक्त अरब अमिरातनंतर सर्वात लोकप्रिय ठिकाण ठरलं आहे. अमेरिकेत मेक्सिकोनंतर सर्वाधिक दुसऱ्या देशातील लोक भारतातील आहेत.  अमेरिकेतील विदेशी नागरिकांच्या एकूण लोकसंख्येपैकी 6 टक्के लोक भारतीय आहेत.  

अमेरिकेतील नागरिकांना सूट

डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या बिलातील रेमिटन्स टॅक्स केवळ अमेरिकेतील विदेशी नागरिकांवर लागू असेल. अमेरिकन नागरिकांना यातून सूट देण्यात आली आहे. ग्रीन कार्ड होल्डर आणि एम्प्लॉयमेंट व्हिसावर असलेल्या लोकांना लागू असेल. म्हणजेच अमेरिकेत वास्तव्यास असलेला व्यक्ती त्याच्या कमाईतून भारतात 5000 रुपये गावात किंवा शहरात पाठवत असेल तर त्याच्यावर 3.5 टक्के कर द्यावा लागेल. 

डोनाल्ड ट्रम्प यांचं आक्रमक धोरण 

अमेरिकेचं अध्यक्षपद पुन्हा स्वीकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन वस्तूंवर ज्या देशांकडून आयात शुल्क लावलं जातं त्या देशांवर परस्पर शुल्क लादण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनसह विविध देशांवर टॅरिफ लादलं होतं. त्यानंतर टॅरिफच्या आकारणीला स्थगिती दिलेली आहे. अमेरिका आणि चीनमध्ये टॅरिफ वॉरचा भडका उडाला होता. त्यानंतर दोन्ही देशांमधील वाद थांबला असून दोन्ही देशांनी एकमेकांवर लादलेली टॅरिफ स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. 

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सरकारच्या तिजोरीत मोठी भर, RBI कडून 2.68 लाख कोटी रुपयांचा लाभांश जाहीर
सरकारच्या तिजोरीत मोठी भर, RBI कडून 2.68 लाख कोटी रुपयांचा लाभांश जाहीर
काल मोदींना भाषणांवरुन घेरले आज जयशंकर पुन्हा निशाण्यावर, राहुल गांधींकडून परत तीन प्रश्न; म्हणाले, पाकिस्तानचा निषेध करताना एकही देश आमच्या मागे का उभा राहिला नाही?
काल मोदींना भाषणांवरुन घेरले आज जयशंकर पुन्हा निशाण्यावर, राहुल गांधींकडून परत तीन प्रश्न; म्हणाले, पाकिस्तानचा निषेध करताना एकही देश आमच्या मागे का उभा राहिला नाही?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2025 | शुक्रवार
Anil Gote : एसआयटी म्हणजे फक्त डोळ्यात धुळफेक, खरंच चौकशी करायची असेल तर...; धुळे कॅश प्रकरणात फडणवीसांच्या निर्णयावर अनिल गोटेंची टीका
एसआयटी म्हणजे फक्त डोळ्यात धुळफेक, खरंच चौकशी करायची असेल तर...; धुळे कॅश प्रकरणात फडणवीसांच्या निर्णयावर अनिल गोटेंची टीका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nandurbar Bus Conductor : फुकट म्हणत आजी आजोबांना बसमधून उतरवलं,कंडक्टरचा संतापजनक प्रकारRajendra Hagawane Police custody | राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला 28 मे पर्यंत पोलीस कोठडीMaharashtra Weather : महाराष्ट्राला चक्रीवादळाचा धोका नाही, हवामानाचा अंदाज, शेतकऱ्यांना सूचना काय?Rupali Chakankar PC : वैष्णवी हगवणे प्रकरणात आयोगाने खऱ्या अर्थाने वाचा फोडली - चाकणकर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सरकारच्या तिजोरीत मोठी भर, RBI कडून 2.68 लाख कोटी रुपयांचा लाभांश जाहीर
सरकारच्या तिजोरीत मोठी भर, RBI कडून 2.68 लाख कोटी रुपयांचा लाभांश जाहीर
काल मोदींना भाषणांवरुन घेरले आज जयशंकर पुन्हा निशाण्यावर, राहुल गांधींकडून परत तीन प्रश्न; म्हणाले, पाकिस्तानचा निषेध करताना एकही देश आमच्या मागे का उभा राहिला नाही?
काल मोदींना भाषणांवरुन घेरले आज जयशंकर पुन्हा निशाण्यावर, राहुल गांधींकडून परत तीन प्रश्न; म्हणाले, पाकिस्तानचा निषेध करताना एकही देश आमच्या मागे का उभा राहिला नाही?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2025 | शुक्रवार
Anil Gote : एसआयटी म्हणजे फक्त डोळ्यात धुळफेक, खरंच चौकशी करायची असेल तर...; धुळे कॅश प्रकरणात फडणवीसांच्या निर्णयावर अनिल गोटेंची टीका
एसआयटी म्हणजे फक्त डोळ्यात धुळफेक, खरंच चौकशी करायची असेल तर...; धुळे कॅश प्रकरणात फडणवीसांच्या निर्णयावर अनिल गोटेंची टीका
मला पाडण्यासाठी भाजपनेच प्रयत्न केले, आता तडजोड नाही; महायुतीमधील राष्ट्रवादीच्या नेत्यानं रणशिंग फुंकलं
मला पाडण्यासाठी भाजपनेच प्रयत्न केले, आता तडजोड नाही; महायुतीमधील राष्ट्रवादीच्या नेत्यानं रणशिंग फुंकलं
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची खेळी अमेरिकेला महागात पडणार?देशावरील कर्जाचा बोजा वाढण्याची शक्यता, 830000 नोकऱ्या संपणार 
जो बायडन यांचा निर्णय बदलणं डोनाल्ड ट्रम्प यांना महागात पडणार? अमेरिकेवरील कर्ज वाढण्याची भीती, नोकऱ्या जाणार?
Ajit Pawar In Kolhapur : के पी पाटलांनी कितीही मशाली पेटवल्या तरी त्यांच्या हृदयात कायम घड्याळ, यापुढे भावकी, मेव्हणे पावणे वाद लवकरात लवकर सोडवा; अजितदादांनी काढले चिमटे
के पी पाटलांनी कितीही मशाली पेटवल्या तरी त्यांच्या हृदयात कायम घड्याळ, यापुढे भावकी, मेव्हणे पावणे वाद लवकरात लवकर सोडवा; अजितदादांनी काढले चिमटे
Hasan Mushrif : माझा थोरला भाऊ मला परत मिळाला; केपी आणि ए. वाय पाटलांना पक्षातून बाहेर सोडणार नाही; हसन मुश्रीफांचा निर्धार
माझा थोरला भाऊ मला परत मिळाला; केपी आणि ए. वाय पाटलांना पक्षातून बाहेर सोडणार नाही; हसन मुश्रीफांचा निर्धार
Embed widget
OSZAR »