एक्स्प्लोर

Pakistan sindh province | पाकिस्तान सिंध प्रांत गृहमंत्र्यांच्या घरावर हल्ला,आधी गोळीबार मग घर जाळलं

Pakistan sindh province | पाकिस्तानच्या सिंध प्रांताच्या गृहमंत्र्यांच्या घरावर हल्ला, आधी अंदाधूंद गोळीबार नंतर गृहमंत्र्यांचं घर जाळलं 
पाकिस्तानातील सिंध प्रांताच्या गृहमंत्र्यांच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे.. सुरूवातीला हल्लेखोरांनी झिया उल हसन लंजर यांच्या घरावर AK 47 मधून फायरिंग करण्यात आली. नंतर त्यांचं घर पेटवून देण्यात आलं. स्थानिक कालव्यांचा प्रकल्प आणि कॉर्पोरेट शेती प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. त्याविरोधात आंदोलन सुरू असताना पोलिासांनी बळाचा वापर केला. पोलीस आणि आंदोलक आमनेसामने आला असता दोन आंदोलकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. त्यानंतर स्थानिक आंदोलकांनी सिंध प्रांताच्या गृहमंत्र्यांच्या घरावर हल्लाबोल केला . 
पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांचं घर जाळलं  पाकिस्तानमध्ये सिंध प्रांतातील गृहमंत्र्यांच्या घरावर हल्ला  सिंध प्रांतातील गृहमंत्र्यांचं घर आंदोलकांनी जाळलं  पाकिस्तानमध्ये सिंध प्रांतातील गृहमंत्र्यांच्या घरावर हल्ला  पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांचं घर जाळलं  पाकिस्तानमध्ये सिंध प्रांतातील गृहमंत्र्यांच्या घरावर हल्ला  सिंध प्रांतातील गृहमंत्र्यांचे घर निदर्शकांनी जाळले दोन निदर्शकांच्या मृत्यूनंतर निदर्शनांना हिंसक वळण पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांचं घर जाळलं

विश्व व्हिडीओ

Kashmir Tourism | काश्मीरच्या पर्यटनाचा मुद्दा, लोकांना पुन्हा आणणं  चॅलेंज पण करु..
Kashmir Tourism | काश्मीरच्या पर्यटनाचा मुद्दा, लोकांना पुन्हा आणणं चॅलेंज पण करु..

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara Crime : तरुणानं विवाहित महिलेच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवलेल अश्लील मॅसेज पतीनं बघितला, अन् पुढे..; थरारक हत्याकांडाने भंडारा हादरला!
तरुणानं विवाहित महिलेच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवलेल अश्लील मॅसेज पतीनं बघितला, अन् पुढे..; थरारक हत्याकांडाने भंडारा हादरला!
Ladki Bahin Yojana Fraud: बाई काय हा प्रकार! 2652 लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, महिला नोकरदारांनी लाटले 3.58 कोटी रुपये
बाई काय हा प्रकार! 2652 लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, महिला नोकरदारांनी लाटले 3.58 कोटी रुपये
मोठी बातमी : जयंत पाटलांविरोधात पक्षातील युवा आमदार एकवटले, थेट शरद पवारांकडेच नाराजी बोलून दाखवणार, थोरले पवार भाकरी फिरवणार?
मोठी बातमी : जयंत पाटलांविरोधात पक्षातील युवा आमदार एकवटले, थेट शरद पवारांकडेच नाराजी बोलून दाखवणार, थोरले पवार भाकरी फिरवणार?
Supreme Court : तर लग्नाचे खोटं वचन दिलं म्हणून बलात्काराचा खटला करता येणार नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
तर लग्नाचे खोटं वचन दिलं म्हणून बलात्काराचा खटला करता येणार नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Gopichand Padalkar on Rohit Pawar : मला अडवल्यानंतर दोन महिन्यातच त्यांचं सरकार गेलं, पडळकरांची टीकाMahayuti Minister : 'अभाव संवादाचा', मुद्दा मतभेदाचा? दादा आणि भाईंच्या कम्युनिकेशन स्किलची फडणवीसांना चिंता Special ReportVaishnawi Hagwane : चारित्र्यावर शिंतोडे, मनात ओरखडे; आधी वैष्णवीचा छळ, मग चारित्र्यहनन..Special ReportSanjay Raut Vs Sanjay Shirsat : हॉटेलवरुन आरोप, राजकीय फोडणी; राऊतांचे गंभीर आरोप, शिरसाटांचं प्रत्युत्तर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara Crime : तरुणानं विवाहित महिलेच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवलेल अश्लील मॅसेज पतीनं बघितला, अन् पुढे..; थरारक हत्याकांडाने भंडारा हादरला!
तरुणानं विवाहित महिलेच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवलेल अश्लील मॅसेज पतीनं बघितला, अन् पुढे..; थरारक हत्याकांडाने भंडारा हादरला!
Ladki Bahin Yojana Fraud: बाई काय हा प्रकार! 2652 लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, महिला नोकरदारांनी लाटले 3.58 कोटी रुपये
बाई काय हा प्रकार! 2652 लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, महिला नोकरदारांनी लाटले 3.58 कोटी रुपये
मोठी बातमी : जयंत पाटलांविरोधात पक्षातील युवा आमदार एकवटले, थेट शरद पवारांकडेच नाराजी बोलून दाखवणार, थोरले पवार भाकरी फिरवणार?
मोठी बातमी : जयंत पाटलांविरोधात पक्षातील युवा आमदार एकवटले, थेट शरद पवारांकडेच नाराजी बोलून दाखवणार, थोरले पवार भाकरी फिरवणार?
Supreme Court : तर लग्नाचे खोटं वचन दिलं म्हणून बलात्काराचा खटला करता येणार नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
तर लग्नाचे खोटं वचन दिलं म्हणून बलात्काराचा खटला करता येणार नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे प्रकरणात पॉलिटिकल नेक्सस; संतोष देशमुख प्रकरणाचा दाखला देत रोहिणी खडसेंची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी
वैष्णवी हगवणे प्रकरणात पॉलिटिकल नेक्सस; संतोष देशमुख प्रकरणाचा दाखला देत रोहिणी खडसेंची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी
Accident : महामार्गावर भरधाव टँकरनं कार उडवली; एकाच घरातील आजोबा, आजी आणि चिमुरड्या नातीचा जागीच अंत, लेकीच्या बातमीनं आई बेशुद्ध पडली
महामार्गावर भरधाव टँकरनं कार उडवली; एकाच घरातील आजोबा, आजी आणि चिमुरड्या नातीचा जागीच अंत, लेकीच्या बातमीनं आई बेशुद्ध पडली
Solapur Crime news: आईसोबत अनैतिक संबंध, विकासने दळण आणायला गेलेल्या मित्राला संपवलं, सोलापूर हादरलं
आईसोबत अनैतिक संबंध, विकासने दळण आणायला गेलेल्या मित्राला संपवलं, सोलापूर हादरलं
Pune Crime news: पुण्यातील हडपसरमध्ये मावसभावाची मस्ती नडली, गावठी कट्ट्यातून गोळी सुटली; खांद्यातून आरपार, पोलिसांकडून गुन्हा दाखल
पुण्यातील हडपसरमध्ये मावसभावाची मस्ती नडली, गावठी कट्ट्यातून गोळी सुटली; खांद्यातून आरपार, पोलिसांकडून गुन्हा दाखल
Embed widget
OSZAR »