Sindhudurg Crime : बीडसारखंच प्रकरण सिंधुदुर्गातही, मारहाणीत बिडवलकर यांचा मृत्यू
Sindhudurg Crime : बीडसारखंच प्रकरण सिंधुदुर्गातही, मारहाणीत बिडवलकर यांचा मृत्यू
बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याची अवस्था भयानक, माजी आमदार वैभव नाईकांचा आरोप, सिद्धिविनायक बिडवलकरला संपवणाऱ्या सिद्धेश शिरसाटचा आका कोण? वैभव नाईकांचा सवाल, निलेश राणे सिद्धेशला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप.
मार्च २०२३ - सिद्धिविनायक उर्फ प्रकाश पक्या बिडवलकर याच्या अपहरणाची पोलिसांत तक्रार ९ एप्रिल २०२५ - जीवे मारण्याच्या उद्देशाने अपहरण झाल्याची तक्रार दाखल निवती पोलीस, कुडाळ पोलिसांकडून तपास सुरू १० एप्रिल - चार आरोपींना अटक करून कोर्टात केलं हजर आरोपी सिद्धेश शिरसाटकडून बिडवलकरच्या हत्येची कबुली मारहाण करून पक्या बिडवलकरची हत्या मृत्यूनंतर पक्याचा मृतदेह सातार्डाच्या जंगलातील स्मशानात जाळला जाळल्यानंतर राख आणि हाडं नदीत टाकल्याचं उघड पक्या बिडवलकर कुडाळ तालुक्यात नाईकवाडी इथे आपल्या मूकबधीर मावशीकडे वास्तव्यास गोवा बनावटीची दारू अनधिकृतपणे विकण्याच्या त्याच्यावर केसेस बनावट दारू विक्री प्रकरणी २ डिसेंबर २०२३ला न्यायालयात हजर





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

