एक्स्प्लोर
Sindhudurg News : नभ उतरू आलं...,महाराष्ट्राची चेरापुंची असलेल्या आंबोली घाटात डोळ्यांची पारणं फेडणारी नयनरम्य दृश्य!
Sindhudurg News : अशातच महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडणार ठिकाण म्हणून ओळखला जाणारा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली घाटातील डोळ्याची पारणं फेडणारी दृश्य सध्या पहायला मिळत आहेत.

Sindhudurg News
1/8

Maharashtra Rain : राज्यासह देशाला सुखावणारी एक दिलासादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. मान्सून (Monsoon) अखेर केरळमध्ये (Kerala) दाखल झाला असल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने (IMD) केली आहे. आठ दिवस आधीच मान्सूनने केरळमध्ये दाखल झाला आहे. तर पुढच्या दोन दिवसातच मान्सून महाराष्ट्रात धडकणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे.
2/8

अशातच महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडणार ठिकाण म्हणून ओळखला जाणारा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली घाटातील डोळ्याची पारणं फेडणारी दृश्य सध्या पहायला मिळत आहेत.
3/8

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या पावसाळी वातावरण आहे, तर दुसरीकडे आंबोली घाटात ढगांची चादर पसरल्याचं चित्र आहे.
4/8

आंबोली घाटातील महादेवगड परिसरातून खोल दरीत पाहिल्यावर ढगांच्या आच्छादन पहायला मिळतेय.
5/8

मनमोहक अशी ही दृश्य निसर्गप्रेमी काका भिसे यांनी चित्रित केली आहेत.
6/8

ही सुंदर दृश्य पर्यटकांना आंबोलीत अनुभवाला मिळतायेत.
7/8

आंबोली घाटात निसर्गाने पांघरलेली ही चादरीची पर्यटकांना भुरळ घातली आहे.
8/8

सह्याद्री जणू काही कापासत पिंजून ठेवल्याचा भास हे नयनरम्य दृश्य बघून होतो आहे.
Published at : 25 May 2025 09:58 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
भारत
सोलापूर
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
