एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : 10:00AM : 09 June 2025 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

Mumbai Train Accident: मध्य रेल्वेमार्गावर (Mumbai Train Accident) आज (9 जून) सकाळी एक मोठा अपघात झाला. पुष्पक एक्स्प्रेस (Pushpak Express Train Accident) कसाऱ्याच्या दिशेने जात असताना या गाडीतून 5 प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडले. या प्रवाशांना तातडीने रुग्णावाहिका आणून कळव्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र या पाचही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मध्य रेल्वेच्या दिवा ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होते. त्यामुळे हे प्रवासी दारात लटकले होते. नेमकं काय घडलं होतं, याबाबतची अधिकृत माहिती समोर आली नाही.

सदर अपघाताचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओत पुष्पक ट्रेनमधून खाली पडलेल्या प्रवाशी दिसत आहेत. या प्रवाशांना ट्रॅकवरुन उचलून प्लॅटफॉर्मवर आणण्यात आले. या प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असून त्यांचे कपडे फाटलेले दिसत आहेत. अनेकांना गंभीर दुखापत झाली असून यापैकी काही प्रवाशांना मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. हा गेल्या काही दिवासांतील मोठा अपघात असून रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे या दुर्घटनेची नेमकी व्याप्ती अद्याप कळू शकलेली नाही. दिवा ते कोपर स्थानकांदरम्यान हे प्रवासी चालत्या ट्रेनमधून खाली पडले. मृत प्रवाशांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. हे प्रवासी 30-35 वयोगटातील असल्याचंही समजतंय. 

 

 

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10:00AM : 09 June 2025  : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 10:00AM : 09 June 2025 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sonam Raghuvanshi : 11 मे रोजी धुमधडाक्यात लग्न, 20 तारखेला हनिमुनला गेले, 23 ला दोघेही गायब अन् 2 जूनला पती राजाचा थेट मृतदेह; सोनमच्या अघोरी 'हनिमून' कटाने कटाने वेबसिरीजही हादरली!
11 मे रोजी धुमधडाक्यात लग्न, 20 तारखेला हनिमुनला गेले, 23 ला दोघेही गायब अन् 2 जूनला पती राजाचा थेट मृतदेह; सोनमच्या अघोरी 'हनिमून' कटाने कटाने वेबसिरीजही हादरली!
Jayant Patil on Shiv Sena MNS Alliance: ...तर राज ठाकरेंना सोबत घेण्यात काय गैर; शिवसेना-मनसे युतीवर जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य; राष्ट्रवादी एकत्रि‍करणावरही बोलले
...तर राज ठाकरेंना सोबत घेण्यात काय गैर; शिवसेना-मनसे युतीवर जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य; राष्ट्रवादी एकत्रि‍करणावरही बोलले
Mumbai Pushpak Express Railway Accident: वाऱ्याच्या वेगानं धावणारी ट्रेन, दारावर लटकले प्रवासी ट्रॅकवर पडले; 6 जणांचा मृ्त्यू, अंगावर शहारे आणणारे PHOTO
वाऱ्याच्या वेगानं धावणारी ट्रेन, दारावर लटकले प्रवासी ट्रॅकवर पडले; 6 जणांचा मृ्त्यू, अंगावर शहारे आणणारे PHOTO
Mumbai Train Accident Pushpak Express: सव्वा तास उलटला तरी रुग्णवाहिका नाही, मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनाही अपघाताचा थांगपत्ता नाही; पुष्पक एक्सप्रेसमधून ट्रॅकवर पडून 6 प्रवाशांचा मृत्यू
सव्वा तास उलटला तरी रुग्णवाहिका नाही, मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना अपघाताचा थांगपत्ता नाही; पुष्पक एक्सप्रेसमधून ट्रॅकवर पडून 6 प्रवाशांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10:00AM : 09 June 2025  : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPushpak Express Accident : धावत्या पुष्पक एक्स्प्रेसमधून प्रवासी पडले, 5 जणांच्या मृत्यूची शक्यताPushpak Express : धावत्या पुष्पक एक्स्प्रेसमधून प्रवासी पडले, 5 जणांच्या मृत्यूची शक्यता ABP MAJHAAmol Mitkari On Nitesh Rane : मोठ्या भावाने दिलेला सल्ला नितेश राणेंनी पाळला पाहिजे...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Raghuvanshi : 11 मे रोजी धुमधडाक्यात लग्न, 20 तारखेला हनिमुनला गेले, 23 ला दोघेही गायब अन् 2 जूनला पती राजाचा थेट मृतदेह; सोनमच्या अघोरी 'हनिमून' कटाने कटाने वेबसिरीजही हादरली!
11 मे रोजी धुमधडाक्यात लग्न, 20 तारखेला हनिमुनला गेले, 23 ला दोघेही गायब अन् 2 जूनला पती राजाचा थेट मृतदेह; सोनमच्या अघोरी 'हनिमून' कटाने कटाने वेबसिरीजही हादरली!
Jayant Patil on Shiv Sena MNS Alliance: ...तर राज ठाकरेंना सोबत घेण्यात काय गैर; शिवसेना-मनसे युतीवर जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य; राष्ट्रवादी एकत्रि‍करणावरही बोलले
...तर राज ठाकरेंना सोबत घेण्यात काय गैर; शिवसेना-मनसे युतीवर जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य; राष्ट्रवादी एकत्रि‍करणावरही बोलले
Mumbai Pushpak Express Railway Accident: वाऱ्याच्या वेगानं धावणारी ट्रेन, दारावर लटकले प्रवासी ट्रॅकवर पडले; 6 जणांचा मृ्त्यू, अंगावर शहारे आणणारे PHOTO
वाऱ्याच्या वेगानं धावणारी ट्रेन, दारावर लटकले प्रवासी ट्रॅकवर पडले; 6 जणांचा मृ्त्यू, अंगावर शहारे आणणारे PHOTO
Mumbai Train Accident Pushpak Express: सव्वा तास उलटला तरी रुग्णवाहिका नाही, मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनाही अपघाताचा थांगपत्ता नाही; पुष्पक एक्सप्रेसमधून ट्रॅकवर पडून 6 प्रवाशांचा मृत्यू
सव्वा तास उलटला तरी रुग्णवाहिका नाही, मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना अपघाताचा थांगपत्ता नाही; पुष्पक एक्सप्रेसमधून ट्रॅकवर पडून 6 प्रवाशांचा मृत्यू
सोनम इंदूरमधून हनिमूनला मेघालयात गेली, पण नवऱ्याचा थेट मृतदेहच सापडला अन् आता गाजीपुरात 17 दिवसांनी स्वत: मध्यरात्री धाब्यावर सापडली; पोलिसांनी सांगितलेल्या घटनाक्रमाने थरकाप
सोनम इंदूरमधून हनिमूनला मेघालयात गेली, पण नवऱ्याचा थेट मृतदेहच सापडला अन् आता गाजीपुरात 17 दिवसांनी स्वत: मध्यरात्री धाब्यावर सापडली; पोलिसांनी सांगितलेल्या घटनाक्रमाने थरकाप
Donald Trump on Elon Musk : तर गंभीर परिणाम भोगावे लागतील! डोनाल्ड ट्रम्पकडून एलाॅन मस्कना गर्भित इशारा; जिगरी दोस्तांच्या कुस्तीत आता वादाचा नवा अध्याय
तर गंभीर परिणाम भोगावे लागतील! डोनाल्ड ट्रम्पकडून एलाॅन मस्कना गर्भित इशारा; जिगरी दोस्तांच्या कुस्तीत आता वादाचा नवा अध्याय
Nilesh Rane & Nitesh Rane: निलेश राणेंच्या ट्विटला नितेशचं प्रत्युत्तर, भावांमध्ये वादाची ठिणगी? अमोल मिटकरी म्हणाले, रामायणाची आठवण करत म्हणाले...
निलेश राणेंच्या ट्विटला नितेशचं प्रत्युत्तर, भावांमध्ये वादाची ठिणगी? अमोल मिटकरी म्हणाले, रामायणाची आठवण करत म्हणाले...
Miguel Uribe : राष्ट्रपती पदाच्या उमेदवारावर हल्ला, 15 वर्षांच्या मुलाने झाडली गोळी; प्रकृती चिंताजनक, 34 वर्षांपूर्वी आईला सुद्धा याच शहरात संपवलं होतं
राष्ट्रपती पदाच्या उमेदवारावर हल्ला, 15 वर्षांच्या मुलाने झाडली गोळी; प्रकृती चिंताजनक, 34 वर्षांपूर्वी आईला सुद्धा याच शहरात संपवलं होतं
Embed widget
OSZAR »