एक्स्प्लोर

Sharad Pawar Ajit Pawar : शरद पवार अजित पवार पुन्हा एकाच मंचावर, मनोमिलनाच्या चर्चांना उधाण

पुणे: सध्या महाराष्ट्रात मान्सूनपेक्षा राजकीय मनोमिलनाचे वारे जोरदार वाहू लागलेत... एकीकडे उद्धव आणि राज ठाकरेंची युती होणार का या प्रश्नाच्या उत्तराची महाराष्ट्राला प्रतीक्षा असतानाच, दुरावलेले काका-पुतणे देखील एकत्र येणार का याची देखील जोरदार चर्चा सुरू आहे आणि हाच प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारला असता त्यांनी फार सूचक उत्तर दिलंय. 10 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्तानं होणाऱ्या मेळाव्यात कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे ते जाणून घेतलं जाईल आणि मग पुढचा निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे.

वर्धापनदिनाआधी एक दिवस पवार काका-पुतण्या एकाच मंचावर

राष्ट्रवादी काँग्रेसचा उद्या(मंगळवारी,ता 10) वर्धापनदिन आहे. दरम्यान वर्धापानदिनाच्या एक दिवस आधी आज(सोमवारी,ता 9) शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकाच मंचावर येणार आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या चर्चा सुरू असल्याने या कार्यक्रमाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असतानाच शरद पवार आणि अजित पवार आज एकाच मंचावर असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे होणाऱ्या कार्यक्रमाला दोन्ही नेते उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, हसन मुश्रीफ देखील उपस्थित राहणार आहेत. राज्यातील साखर कारखाने, सहकारी बँका, साखर उद्योगाशी संबंधित अधिकारी यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती मिळतेय. कार्यक्रमात ऊस उत्पादकतेसाठी ‘एआय’वर चर्चा सत्र होणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.

 

 

 

महाराष्ट्र व्हिडीओ

Manoj Jarange Speech Amravati : बच्चू कडूंच्या जीवाला काही झालं तर..जरांगेंचा फडणवीस, शिंदेंना इशारा
Manoj Jarange Speech Amravati : बच्चू कडूंच्या जीवाला काही झालं तर..जरांगेंचा फडणवीस, शिंदेंना इशारा

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs AUS Day 1 Stumps : WTC फायनलच्या पहिल्या दिवशी 14 विकेट! लॉर्ड्सची खेळपट्टी फलंदाजांसाठी ठरली कर्दनकाळ; ऑस्ट्रेलियानंतर द.आफ्रिकेचं लोटांगण
WTC फायनलच्या पहिल्या दिवशी 14 विकेट! लॉर्ड्सची खेळपट्टी फलंदाजांसाठी ठरली कर्दनकाळ; ऑस्ट्रेलियानंतर द.आफ्रिकेचं लोटांगण
Tatkal Ticket Booking Rules : मोठी बातमी, रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले, तीन मोठ्या बदलांची रेल्वे मंत्र्यांकडून घोषणा
मोठी बातमी, रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले, तीन मोठ्या बदलांची रेल्वे मंत्र्यांकडून घोषणा
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण! निलेश चव्हाणसह शशांक हगवणेला 14 जूनपर्यंत पोलिस कोठडी 
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण! निलेश चव्हाणसह शशांक हगवणेला 14 जूनपर्यंत पोलिस कोठडी 
मोठी बातमी :  धर्म बदलण्यासाठी दबाव, 7 महिन्यांच्या गर्भवती सूनेने आयुष्य संपवलं, सांगली हादरली!
मोठी बातमी : धर्म बदलण्यासाठी दबाव, 7 महिन्यांच्या गर्भवती सूनेने आयुष्य संपवलं, सांगली हादरली!
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Speech Amravati : बच्चू कडूंच्या जीवाला काही झालं तर..जरांगेंचा फडणवीस, शिंदेंना इशाराManoj Jarange : भूमिका आणि टार्गेट एकच, जरांगेंचा बच्चू कडूंना पाठिंबा, फडणवीसांना थेट इशाराPrakash Mahajan vs Narayan Rane : मेंटल म्हणणाऱ्या राणेंवर महाजनांचा आणखी एक वार, म्हणाले...Imtiaz Jaleel PC : जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव, दलित समाजाची राखीव जमीन लाटली, जलील यांची शिरसाटांवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs AUS Day 1 Stumps : WTC फायनलच्या पहिल्या दिवशी 14 विकेट! लॉर्ड्सची खेळपट्टी फलंदाजांसाठी ठरली कर्दनकाळ; ऑस्ट्रेलियानंतर द.आफ्रिकेचं लोटांगण
WTC फायनलच्या पहिल्या दिवशी 14 विकेट! लॉर्ड्सची खेळपट्टी फलंदाजांसाठी ठरली कर्दनकाळ; ऑस्ट्रेलियानंतर द.आफ्रिकेचं लोटांगण
Tatkal Ticket Booking Rules : मोठी बातमी, रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले, तीन मोठ्या बदलांची रेल्वे मंत्र्यांकडून घोषणा
मोठी बातमी, रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले, तीन मोठ्या बदलांची रेल्वे मंत्र्यांकडून घोषणा
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण! निलेश चव्हाणसह शशांक हगवणेला 14 जूनपर्यंत पोलिस कोठडी 
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण! निलेश चव्हाणसह शशांक हगवणेला 14 जूनपर्यंत पोलिस कोठडी 
मोठी बातमी :  धर्म बदलण्यासाठी दबाव, 7 महिन्यांच्या गर्भवती सूनेने आयुष्य संपवलं, सांगली हादरली!
मोठी बातमी : धर्म बदलण्यासाठी दबाव, 7 महिन्यांच्या गर्भवती सूनेने आयुष्य संपवलं, सांगली हादरली!
छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी दुर्घटना, सिद्धार्थ उद्यानामध्ये भिंत कोसळून दोन महिलांचा जागीच मृत्यू
छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी दुर्घटना, सिद्धार्थ उद्यानामध्ये भिंत कोसळून दोन महिलांचा जागीच मृत्यू
जालन्यातील अतिवृष्टी अनुदानात 34 कोटींचा अपहार समोर, आता मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात चौकशी, विभागीय आयुक्तांचे आदेश जारी
अतिवृष्टी अनुदान वाटपाची मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात चौकशी होणार, विभागीय आयुक्तांचे सुधारित आदेश जारी 
Bihar : बिहार निवडणुकीपूर्वी भाजपच्या चिंतेत वाढ; ना नरेंद्र मोदी, ना नितीश कुमार, 'या' नेत्याला तरुणांची पहिली पसंती
बिहार निवडणुकीपूर्वी भाजपच्या चिंतेत वाढ; ना नरेंद्र मोदी, ना नितीश कुमार, 'या' नेत्याला तरुणांची पहिली पसंती
Sangli Crime : 7 जन्म नव्हे, लग्नाच्या 17 दिवसात बिनसलं, वटपौर्णिमेच्या रात्री नवऱ्याच्या डोक्यात कुऱ्हाड घालून संपवलं!
7 जन्म नव्हे, लग्नाच्या 17 दिवसात बिनसलं, बायकोनं वटपौर्णिमेच्या रात्री नवऱ्याच्या डोक्यात कुऱ्हाड घालून संपवलं!
Embed widget
OSZAR »