एक्स्प्लोर

Asim Sarode On Prashant Koratkar Hearing Kolhapur : प्रशांत कोरटकरने आलिशान गाड्या कुठून आणल्या याचा शोध घ्यावा

Asim Sarode On Prashant Koratkar Hearing Kolhapur : प्रशांत कोरटकरने आलिशान गाड्या कुठून आणल्या याचा शोध घ्यावा, अशी मागणी वकील असीम सरोदे यांनी केली. कोरटकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज कोल्हापूर कोर्टात सुनावणी पार पडली.

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्यानंतर प्रशांत कोरटकर हा 25 फेब्रुवारीपासून फरार होता. त्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. नागपुरातून फरार झालेला कोरटकर हा चंद्रपूरमध्ये लपून बसला होता. कोल्हापूर पोलिस त्याला अटक करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणाहूनही तो फरार झाला होता. 

प्रशांत कोरटकरला आता एका महिन्यानंतर तेलंगणामधून अटक केली आहे. त्या ठिकाणी नोंद केल्यानंतर कोल्हापूर पोलिस त्याला ताब्यात घेतील. इंद्रजीत सावंत यांनी कोरटकर विरोधात कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंद केली होती. त्यामुळे कोरटकरला आता कोल्हापूरला आणण्यात येणार आहे.

कोल्हापूर व्हिडीओ

Kolhapur Vishalgad Eid : विशाळगडावर कुर्बानीसाठी परवानगी; नियम-अटी साजरा करत उरूस साजरा
Kolhapur Vishalgad Eid: विशाळगडावर कुर्बानीसाठी परवानगी; नियम-अटी साजरा करत उरूस साजरा

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News: कोल्हापुरात अवघ्या महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या नवदाम्पत्याचा गॅस गिझरच्या लिकेजनं गुदमरून मृत्यू
कोल्हापुरात अवघ्या महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या नवदाम्पत्याचा गॅस गिझरच्या लिकेजनं गुदमरून मृत्यू
Satara Weather Update: कराड चिपळूण महामार्गावरील पर्यायी रस्ता आणि महामार्गाला घातलेला भराव सुद्धा वाहून गेला
कराड चिपळूण महामार्गावरील पर्यायी रस्ता आणि महामार्गाला घातलेला भराव सुद्धा वाहून गेला
अहमदाबाद विमानाचा व्हिडिओ शुट करणारा आर्यन पोलिसांच्या ताब्यात; घराबाहेर माध्यम प्रतिनिधींच्या रांगा
अहमदाबाद विमानाचा व्हिडिओ शुट करणारा आर्यन पोलिसांच्या ताब्यात; घराबाहेर माध्यम प्रतिनिधींच्या रांगा
गुवाहटीला गेलेल्या शिंदेंच्या आमदारासोबत नाना पटोलेंची हातमिळवणी; सांगितलं राज'कारण'
मोठी बातमी! गुवाहटीला गेलेल्या शिंदेंच्या आमदारासोबत नाना पटोलेंची हातमिळवणी; सांगितलं राज'कारण'
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Heavy Rain Alert : कोकणात अतिवृष्टीचा इशारा; रायगड-रत्नागिरीला Red AlertABP Majha Headlines 05 PM Top Headlines 16 June 2025 एबीपी माझा 05 च्या हेडलाईन्सMumbai Rain Alert : मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाजKopargaon Birthday Murder : कोपरगावमध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून अपहरण हत्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: कोल्हापुरात अवघ्या महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या नवदाम्पत्याचा गॅस गिझरच्या लिकेजनं गुदमरून मृत्यू
कोल्हापुरात अवघ्या महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या नवदाम्पत्याचा गॅस गिझरच्या लिकेजनं गुदमरून मृत्यू
Satara Weather Update: कराड चिपळूण महामार्गावरील पर्यायी रस्ता आणि महामार्गाला घातलेला भराव सुद्धा वाहून गेला
कराड चिपळूण महामार्गावरील पर्यायी रस्ता आणि महामार्गाला घातलेला भराव सुद्धा वाहून गेला
अहमदाबाद विमानाचा व्हिडिओ शुट करणारा आर्यन पोलिसांच्या ताब्यात; घराबाहेर माध्यम प्रतिनिधींच्या रांगा
अहमदाबाद विमानाचा व्हिडिओ शुट करणारा आर्यन पोलिसांच्या ताब्यात; घराबाहेर माध्यम प्रतिनिधींच्या रांगा
गुवाहटीला गेलेल्या शिंदेंच्या आमदारासोबत नाना पटोलेंची हातमिळवणी; सांगितलं राज'कारण'
मोठी बातमी! गुवाहटीला गेलेल्या शिंदेंच्या आमदारासोबत नाना पटोलेंची हातमिळवणी; सांगितलं राज'कारण'
Yograj Singh News : युवराज सिंगचे वडिल योगराज यांचा BCCI वर पुन्हा खळबळजनक आरोप, म्हणाले, 7 भारतीय खेळाडूंचं करिअर गटारात घातलं!
युवराज सिंगचे वडिल योगराज यांचा BCCI वर पुन्हा खळबळजनक आरोप, म्हणाले, 7 भारतीय खेळाडूंचं करिअर गटारात घातलं!
हाफ चड्डी नको, आम्हाला फुल पॅन्ट द्या; शाळेच्या पहिल्याच दिवशी 3 रीच्या विद्यार्थ्यांची डिमांड, शिक्षक म्हणाले..
हाफ चड्डी नको, आम्हाला फुल पॅन्ट द्या; शाळेच्या पहिल्याच दिवशी 3 रीच्या विद्यार्थ्यांची डिमांड, शिक्षक म्हणाले..
Buldhana News : केस गळती, नख गळतीनंतर आता बुलढाण्यात हाताला भेगा पडण्याचा प्रकार? आरोग्य विभाग अलर्ट मोडवर
केस गळती, नख गळतीनंतर आता बुलढाण्यात हाताला भेगा पडण्याचा प्रकार? आरोग्य विभाग अलर्ट मोडवर
सख्ख्या भावांच्या वाटणीप्रमाणे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये दिल्लीतील मालमत्तेची वाटणी होणार! कोणाला काय मिळणार?
सख्ख्या भावांच्या वाटणीप्रमाणे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये दिल्लीतील मालमत्तेची वाटणी होणार! कोणाला काय मिळणार?
Embed widget
OSZAR »