एक्स्प्लोर

ABP Majha Headlines 05 PM Top Headlines 16 June 2025 एबीपी माझा 05 च्या हेडलाईन्स

सात मंत्र्यांना अजून खाजगी सचिवच नाहीत...शिवसेनेच्या सर्वाधिक चार मंत्र्यांचा समावेश...काही अधिकाऱ्यांकडून ऑर्डरशिवाय खाजगी सचिवांचं काम...चिंता कशाला करता, फडणवीसांचं उत्तर...

काम करत नसलेल्या शाखाध्यक्ष आणि विभाग अध्यक्षांना पर्याय शोधा, राज ठाकरेंचे केंद्रीय समितीला आदेश, ३० जूनपर्यंत संबंधित पर्यायासह पुन्हा अहवाल देण्याचे निर्देश...

जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाचा जीव मुंबई महापालिकेत अडकलाय, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंची टीका...दरे गावी जाण्यावरूनही एकनाथ शिंदे लक्ष्य...

पुण्याच्या कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेचा फोटो 'माझा'च्या हाती...दुर्घटनेत चौघांचा मृत्यू...खबरदारी म्हणून ड्रोनद्वारे पाहणी...

कोंडमळा पूल दुर्घटना आणि राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याप्रकरणी तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण जबाबदार, राऊतांचा आरोप...चव्हाणांनी अरबी समुद्रात उडी मारून प्रायश्चित्त घ्यावा असाही सल्ला...


माजी आमदार बच्चू कडूंना मोठा दणका...अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदावरून अपात्र...न्यायालयाच्या एक वर्षाच्या शिक्षेचा ठपका ठेवत कारवाई...अन्नत्याग आंदोलनाचे परिणाम भोगावे लागतायेत, कडूंची एबीपी माझाला प्रतिक्रिया...


मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पनवेलमध्ये पावसाची हजेरी...सकल भागात पाणी साचलं...दादरमध्ये पावसामुळे अनेक पक्षांचे बॅनरही पडले...

रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातही पावसाचं थैमान...जगबुडी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी...तर अर्जुना आणि कोदवली नद्यांनाही पूर...तर संगमेश्वर तालुक्यात पूर परिस्थिती....

पुण्याच्या कोथरूडमधील सोसायटीत साचलं पाणी...ड्रेनेज पाईप फुटल्यानं दुकानांनाही फटका...कोल्हापुरात राजाराम बंधाऱ्यासह सात बंधारे पाण्याखाली, वाहतूकही विस्कळीत... 

सायप्रसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सर्वोच्च नागरी पुरस्कारानं गौरव, आतापर्यंत १५ देशांकडून झाला सर्वोच्च गौरव..दोन्ही देशांच्या प्रमुखांच्या नेतृत्वात झाली शिष्टमंडळ स्तरावर चर्चा..

 

महाराष्ट्र व्हिडीओ

Rajabhau Waje : एकाही कुंभमेळा नियोजन बैठकीला मला बोलवलं नाही, राजाभाऊ वाजे नाराज
Rajabhau Waje : एकाही कुंभमेळा नियोजन बैठकीला मला बोलवलं नाही, राजाभाऊ वाजे नाराज

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon News : शाळेच्या मधल्या सुट्टीतच शिक्षकाने उचललं टोकाचं पाऊल; विद्यार्थी वर्गात पोहोचले अन् दिसलं भयावह दृश्य; जळगाव हादरलं!
शाळेच्या मधल्या सुट्टीतच शिक्षकाने उचललं टोकाचं पाऊल; विद्यार्थी वर्गात पोहोचले अन् दिसलं भयावह दृश्य; जळगाव हादरलं!
Hasan Mushrif: किरीट सोमय्यांना पुन्हा एकदा धक्का, हसन मुश्रीफ यांच्याविरोधातील याचिका निकाली, सोमय्यांचा आणखी एक आरोप बोगस!
किरीट सोमय्यांना पुन्हा एकदा धक्का, हसन मुश्रीफ यांच्याविरोधातील याचिका निकाली, सोमय्यांचा आणखी एक आरोप बोगस!
Shaktipeeth expressway: मंत्रिमंडळाने भूसंपादनाला मंजुरी दिली पण शक्तीपीठ महामार्गामुळे राज्य कर्जबाजारी होणार, वित्त खात्याचा धक्कादायक अहवाल
मंत्रिमंडळाने भूसंपादनाला मंजुरी दिली पण शक्तीपीठ महामार्गामुळे राज्य कर्जबाजारी होणार, वित्त खात्याचा धक्कादायक अहवाल
11th Admission 2025 : अकरावीची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर होणार की नाही? लाखो विद्यार्थ्यांना प्रतीक्षा, शिक्षण संचालनालयाचा गोंधळ सुरूच
अकरावीची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर होणार की नाही? लाखो विद्यार्थ्यांना प्रतीक्षा, शिक्षण संचालनालयाचा गोंधळ सुरूच
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut : महाराष्ट्रात हाय लेव्हलचा घोटाळा, जगात कुठेही तुलना होणार नाही; राऊतांचा आरोप
Mosque Loudspeakers | मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत चर्चा
Masjid loudspeaker row | मशिदीवरील भोंग्यांवरून वाद | मुस्लिम संघटना अजित पवारांकडे न्यायासाठी
Weather Alert | पालघरला ऑरेंज अलर्ट, मुसळधार पावसाची शक्यता; मराठवाड्यात हलक्या ते मध्यम सरी
School Repairs | पावसामुळे खराब झालेल्या जिल्हा परिषद शाळा तत्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon News : शाळेच्या मधल्या सुट्टीतच शिक्षकाने उचललं टोकाचं पाऊल; विद्यार्थी वर्गात पोहोचले अन् दिसलं भयावह दृश्य; जळगाव हादरलं!
शाळेच्या मधल्या सुट्टीतच शिक्षकाने उचललं टोकाचं पाऊल; विद्यार्थी वर्गात पोहोचले अन् दिसलं भयावह दृश्य; जळगाव हादरलं!
Hasan Mushrif: किरीट सोमय्यांना पुन्हा एकदा धक्का, हसन मुश्रीफ यांच्याविरोधातील याचिका निकाली, सोमय्यांचा आणखी एक आरोप बोगस!
किरीट सोमय्यांना पुन्हा एकदा धक्का, हसन मुश्रीफ यांच्याविरोधातील याचिका निकाली, सोमय्यांचा आणखी एक आरोप बोगस!
Shaktipeeth expressway: मंत्रिमंडळाने भूसंपादनाला मंजुरी दिली पण शक्तीपीठ महामार्गामुळे राज्य कर्जबाजारी होणार, वित्त खात्याचा धक्कादायक अहवाल
मंत्रिमंडळाने भूसंपादनाला मंजुरी दिली पण शक्तीपीठ महामार्गामुळे राज्य कर्जबाजारी होणार, वित्त खात्याचा धक्कादायक अहवाल
11th Admission 2025 : अकरावीची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर होणार की नाही? लाखो विद्यार्थ्यांना प्रतीक्षा, शिक्षण संचालनालयाचा गोंधळ सुरूच
अकरावीची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर होणार की नाही? लाखो विद्यार्थ्यांना प्रतीक्षा, शिक्षण संचालनालयाचा गोंधळ सुरूच
Donald Trump On Iran: इराणला धमकीवर धमकी, शक्तीशाली बाॅम्बही टाकला अन् आता त्याच इराणवर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव!
इराणला धमकीवर धमकी, शक्तीशाली बाॅम्बही टाकला अन् आता त्याच इराणवर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव!
यशवंतराव घाटगे ते राजर्षी शाहू महाराज... 48 वर्षांच्या जीवनात छत्रपती शाहू महाराजांचं मोठं काम
यशवंतराव घाटगे ते राजर्षी शाहू महाराज... 48 वर्षांच्या जीवनात छत्रपती शाहू महाराजांचं मोठं काम
Ajit Pawar : भाजपचा हिंदुत्वाचा जागर अन् अजितदादांचा धर्मनिरपेक्षतेचा राग, महायुतीत वादाचे भोंगे वाजणार? 
भाजपचा हिंदुत्वाचा जागर अन् अजितदादांचा धर्मनिरपेक्षतेचा राग, महायुतीत वादाचे भोंगे वाजणार? 
Esha Gupta On Affair With Hardik Pandya: 'दोन-तीन वेळा भेटलो, काही महिन्यांपर्यंत...'; हार्दिक पांड्यासोबतच्या अफेअरवर प्रसिद्ध अभिनेत्रीनं सोडलं मौन, नेमकं काय घडलं? 
'दोन-तीन वेळा भेटलो, काही महिन्यांपर्यंत...'; हार्दिक पांड्यासोबतच्या अफेअरवर प्रसिद्ध अभिनेत्रीनं सोडलं मौन, नेमकं काय घडलं? 
Embed widget
OSZAR »