एक्स्प्लोर

TOP 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 29 Jan 2025 : ABP Majha

मुंबईत पुढील ५ वर्षांत वॉटर ट्रान्सपोर्ट वाढवण्याचा परिवहन विभागाचा निर्णय, मुंबईत वॉटर मेट्रो, वॉटर टॅक्सी यासाठी स्वतंत्र प्रणाली विकसीत केली जाणार, पुढच्या २ महिन्यात बाईक टॅक्सीही सुरु करण्याची योजना. 

मुंबईकरांना पुढच्या २ वर्षात वाहतुकीचा नवा पर्याय मिळणार, २०२८ पर्यंत लंडनच्या हिथरो एअरपोर्टच्या पॉड टॅक्सी बीकेसीत येणार, एका पॉड टॅक्सीतून एका वेळी ६ जणांना प्रवास करता येणार.

वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मुंबईत पेट्रोल-डिझेलच्या वाहनांवर बंदीच्या हालचाली, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर समिती स्थापन, तीन महिन्यात समिती सरकारला अहवाल सादर करणार. 

रेडीरेकनरच्या दरात १ एप्रिलपासून १० टक्के वाढीचा राज्य सरकारचा निर्णय, मुद्रांक शुल्कात वाढ होणार असल्यानं १ एप्रिलपासून घर घेणं महागणार. 

सिडकोकडून लॉटरी काढलेल्या घरांच्या किमती आवाक्याबाहेर असल्यानं लोकांचा अल्पप्रतिसाद, २६ हजार घरांसाठी आले फक्त १५ हजार अर्ज.

पालकमंत्रिपदासंदर्भात अजित पवारांच्या दालनात बैठक, मंत्री गोगावले, आमदार दळवी आणि थोरवेंनी घेतली अजित पवारांची भेट, रायगडच्या पालकमंत्रिपदावर मंत्री भरत गोगावले ठाम.

रायगड पालकमंत्रिपद निर्णय प्रक्रियेला वेग, रायगडचं पालकमंत्रिपद आदिती तटकरे, गोगावलेंना विभागून देणार असल्याची चर्चा, सहपालकमंत्रिपद न स्वीकारण्यावर शिवसेना ठाम.

राज ठाकरेंच्या उपस्थितीत उद्या मुंबईत मनसेचा मेळावा,  विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पहिलाच मेळावा, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे मार्गदर्शन करणार. 

मनसेचा उद्या पदाधिकारी मेळावा. या मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचे लक्ष. स्बळाचा नारा देणार की युतीची घोषणा करणार? राजकीय वर्तुळात चर्चा. उद्या सकाळी १० वाजता मेळाव्याचं आयोजन.

सगळे कार्यक्रम

बातम्यांचं अर्धशतक

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Girish Mahajan : निर्लज्जपणाचा कळस, लाज वाटायला हवी; वैष्णवी हगवणेचे चारित्र्यहनन करणाऱ्या वकिलावर गिरीश महाजन भडकले!
निर्लज्जपणाचा कळस, लाज वाटायला हवी; वैष्णवी हगवणेचे चारित्र्यहनन करणाऱ्या वकिलावर गिरीश महाजन भडकले!
पावसामुळे नुकसान, वडिलांसोबत भिजलेला कांदा उचलणाऱ्या चिमुकलीला मदत; हटके स्टाईलने आनंद व्यक्त
पावसामुळे नुकसान, वडिलांसोबत भिजलेला कांदा उचलणाऱ्या चिमुकलीला मदत; हटके स्टाईलने आनंद व्यक्त
मळमळल्याने उलटी करताना नवविवाहिता धावत्या रेल्वेतून खाली कोसळली, भेदरलेल्या पतीने चेन ओढून ट्रेनमधून उडी मारून एक किमी मागे धावत गेला, पण...
मळमळल्याने उलटी करताना नवविवाहिता धावत्या रेल्वेतून खाली कोसळली, भेदरलेल्या पतीने चेन ओढून ट्रेनमधून उडी मारून एक किमी मागे धावत गेला, पण...
Amol Mitkari on Devendra Fadnavis : देवेंद्रजी, तुमचे टायमिंग चुकलेच! मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्यावर अजितदादांची राष्ट्रवादी नाराज? अमोल मिटकरी म्हणाले...
देवेंद्रजी, तुमचे टायमिंग चुकलेच! मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्यावर अजितदादांची राष्ट्रवादी नाराज? अमोल मिटकरी म्हणाले...
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Vaishnawi Hagwane Father PC : मोबाईल,गाडी, खरेदीचे बील दाखवले वैष्णवीच्या वडिलांकडून हगवणेंची पोलखोलGautami Patil on Hagawane : हगवणेंच्या बैलजोड्यासमोर डान्स, वैष्णवीच्या प्रकरणावर गौतमी म्हणाली..Sanjay Raut PC : तहान लागली म्हणून कोणी गटाराचं पाणी पीत नाही,सुळेंना सणसणीत टोलाSupriya Sule On Sanjay Raut : तहान लागल्यावर गटारातलं पाणी पितं नाही? संजय राऊतांचा टोला

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Girish Mahajan : निर्लज्जपणाचा कळस, लाज वाटायला हवी; वैष्णवी हगवणेचे चारित्र्यहनन करणाऱ्या वकिलावर गिरीश महाजन भडकले!
निर्लज्जपणाचा कळस, लाज वाटायला हवी; वैष्णवी हगवणेचे चारित्र्यहनन करणाऱ्या वकिलावर गिरीश महाजन भडकले!
पावसामुळे नुकसान, वडिलांसोबत भिजलेला कांदा उचलणाऱ्या चिमुकलीला मदत; हटके स्टाईलने आनंद व्यक्त
पावसामुळे नुकसान, वडिलांसोबत भिजलेला कांदा उचलणाऱ्या चिमुकलीला मदत; हटके स्टाईलने आनंद व्यक्त
मळमळल्याने उलटी करताना नवविवाहिता धावत्या रेल्वेतून खाली कोसळली, भेदरलेल्या पतीने चेन ओढून ट्रेनमधून उडी मारून एक किमी मागे धावत गेला, पण...
मळमळल्याने उलटी करताना नवविवाहिता धावत्या रेल्वेतून खाली कोसळली, भेदरलेल्या पतीने चेन ओढून ट्रेनमधून उडी मारून एक किमी मागे धावत गेला, पण...
Amol Mitkari on Devendra Fadnavis : देवेंद्रजी, तुमचे टायमिंग चुकलेच! मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्यावर अजितदादांची राष्ट्रवादी नाराज? अमोल मिटकरी म्हणाले...
देवेंद्रजी, तुमचे टायमिंग चुकलेच! मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्यावर अजितदादांची राष्ट्रवादी नाराज? अमोल मिटकरी म्हणाले...
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये विनाअडथळा मिळवण्यासाठी 'या' तीन गोष्टींची खात्री अन् पूर्तता करा, 31 मे पर्यंत विशेष मोहीम
पीएम किसानचे 2000 रुपये विनाअडथळा मिळवण्यासाठी 'या' तीन गोष्टींची खात्री अन् पूर्तता करा, 31 मे पर्यंत विशेष मोहीम
Upendra Dwivedi visited Jagadguru Rambhadracharya : 'मला दक्षिणेत पाकव्याप्त काश्मीर हवा आहे', जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी लष्करप्रमुखांकडे केली मोठी मागणी
'मला दक्षिणेत पाकव्याप्त काश्मीर हवा आहे', जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी लष्करप्रमुखांकडे केली मोठी मागणी
Gautami Patil on Hagawane : हगवणेंच्या बैलजोड्यासमोर डान्स, वैष्णवीच्या प्रकरणावर गौतमी म्हणाली..
Gautami Patil on Hagawane : हगवणेंच्या बैलजोड्यासमोर डान्स, वैष्णवीच्या प्रकरणावर गौतमी म्हणाली..
Video माझी मुलगी तर गेली, तिच्या चारित्र्यावर शिंतोडे नका उडवू; वैष्णवीच्या वडिलांनी हात जोडले, डोळे पाण्याने भरले
Video माझी मुलगी तर गेली, तिच्या चारित्र्यावर शिंतोडे नका उडवू; वैष्णवीच्या वडिलांनी हात जोडले, डोळे पाण्याने भरले
Embed widget
OSZAR »