एक्स्प्लोर

Girish Mahajan : निर्लज्जपणाचा कळस, लाज वाटायला हवी; वैष्णवी हगवणेचे चारित्र्यहनन करणाऱ्या वकिलावर गिरीश महाजन भडकले!

Girish Mahajan on Advocate Vipul Dushing : वकील विपुल दुशिंग यांनी युक्तीवादाच्या दरम्यान वैष्णवी हगवणेच्या चारित्र्यावर संशय घेतला आहे. यावरून गिरीश महाजन यांनी संताप व्यक्त केलाय.

Girish Mahajan on advocate Vipul Dushing : वैष्णवी हगवणे हिला आत्महत्येला (Vaishnavi Hagawane death) प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या हगवणे कुटुंबातील आरोपींची बाजू न्यायालयात वकील विपुल दुशिंग (Vipul Dushing) यांच्याकडून मांडली जात आहे. वकील दुशिंग यांनी युक्तीवादाच्या दरम्यान वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेतला आहे. वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते. 18 तारखेला त्या मुलाचा साखरपुडा झाला होता. त्यासाठी ती कॉल करत होती. वैष्णवीला समोरच्या व्यक्तीला नकार दिला असेल, म्हणूनच तिने आत्महत्या केली असेल, असं त्यांनी कोर्टासमोर म्हटलं आहे. आता यावरून मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 

गिरीश महाजन म्हणाले की, अशा पद्धतीने स्टेटमेंट करणे हे अतिशय निर्लज्जपणाचा कळस आहे. सर्वांच्या डोळ्यात पाणी आणणारा हा विषय आहे आणि अशा पद्धतीने वकिलांनी बोलावं, तिच्या चारित्र्यावर आरोप करावे, यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही. काय करावं याला कायद्याच्या चौकटी आहेत आणि मंत्री म्हणून मी बोलू शकत नाही. पण, अशा पद्धतीने वक्तव्य करताना लाज वाटली पाहिजे, असे त्यांनी म्हटले.

निर्लज्जपणाचा कळस, लाज वाटायला हवी

गिरीश महाजन पुढे म्हणाले की,  सर्व पुरावे असताना अशा पद्धतीने बचावासाठी अशा प्रकारची वक्तव्य करणे म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे, असे म्हणावे लागले. हे स्टेटमेंट करणाऱ्या वकिलाला देखील थोडीफार लाज वाटली पाहिजे. त्याच्या घरामध्ये आई, बहिणी, मुली असतील, असे म्हणत त्यांनी वकील दुशींग यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल केलाय. 

नेमकं काय म्हणाले होते वकील दुशिंग? 

हगवणेंचे वकील दुशिंग यांनी आपल्या युक्तिवादात वैष्णवीच्या चारित्र्यावरच शंका उपस्थित केली. वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते. 18 तारखेला त्या मुलाचा साखरपुडा झाला होता. त्यासाठी ती कॉल करत होती. वैष्णवीला समोरच्या व्यक्तीला नकार दिला असेल, म्हणूनच तिने आत्महत्या केली असेल, असं त्यांनी कोर्टासमोर म्हटले. तसेच, वैष्णवीची प्रवृत्ती ही आत्महत्या करण्याची होती. तिने अनेकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. एकदा तिने उंदीर मारण्याचं औषध घेतले होते. तर एकदा तिने गाडीतून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असाही युक्तीवाद दुशिंग यांनी केला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Video माझी मुलगी तर गेली, तिच्या चारित्र्यावर शिंतोडे नका उडवू; वैष्णवीच्या वडिलांनी हात जोडले, डोळे पाण्याने भरले

Vaishnavi Hagawane death: चॅटबद्दल सांगितल्यानंतर वैष्णवीचा वडिलांनी खरंच फोन काढून घेतला? काय म्हणाले अनिल कस्पटे...

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पावसामुळे नुकसान, वडिलांसोबत भिजलेला कांदा उचलणाऱ्या चिमुकलीला मदत; हटके स्टाईलने आनंद व्यक्त
पावसामुळे नुकसान, वडिलांसोबत भिजलेला कांदा उचलणाऱ्या चिमुकलीला मदत; हटके स्टाईलने आनंद व्यक्त
मळमळल्याने उलटी करताना नवविवाहिता धावत्या रेल्वेतून खाली कोसळली, भेदरलेल्या पतीने चेन ओढून ट्रेनमधून उडी मारून एक किमी मागे धावत गेला, पण...
मळमळल्याने उलटी करताना नवविवाहिता धावत्या रेल्वेतून खाली कोसळली, भेदरलेल्या पतीने चेन ओढून ट्रेनमधून उडी मारून एक किमी मागे धावत गेला, पण...
Amol Mitkari on Devendra Fadnavis : देवेंद्रजी, तुमचे टायमिंग चुकलेच! मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्यावर अजितदादांची राष्ट्रवादी नाराज? अमोल मिटकरी म्हणाले...
देवेंद्रजी, तुमचे टायमिंग चुकलेच! मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्यावर अजितदादांची राष्ट्रवादी नाराज? अमोल मिटकरी म्हणाले...
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये विनाअडथळा मिळवण्यासाठी 'या' तीन गोष्टींची खात्री अन् पूर्तता करा, 31 मे पर्यंत विशेष मोहीम
पीएम किसानचे 2000 रुपये विनाअडथळा मिळवण्यासाठी 'या' तीन गोष्टींची खात्री अन् पूर्तता करा, 31 मे पर्यंत विशेष मोहीम
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vaishnawi Hagwane Father PC : मोबाईल,गाडी, खरेदीचे बील दाखवले वैष्णवीच्या वडिलांकडून हगवणेंची पोलखोलGautami Patil on Hagawane : हगवणेंच्या बैलजोड्यासमोर डान्स, वैष्णवीच्या प्रकरणावर गौतमी म्हणाली..Sanjay Raut PC : तहान लागली म्हणून कोणी गटाराचं पाणी पीत नाही,सुळेंना सणसणीत टोलाSupriya Sule On Sanjay Raut : तहान लागल्यावर गटारातलं पाणी पितं नाही? संजय राऊतांचा टोला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पावसामुळे नुकसान, वडिलांसोबत भिजलेला कांदा उचलणाऱ्या चिमुकलीला मदत; हटके स्टाईलने आनंद व्यक्त
पावसामुळे नुकसान, वडिलांसोबत भिजलेला कांदा उचलणाऱ्या चिमुकलीला मदत; हटके स्टाईलने आनंद व्यक्त
मळमळल्याने उलटी करताना नवविवाहिता धावत्या रेल्वेतून खाली कोसळली, भेदरलेल्या पतीने चेन ओढून ट्रेनमधून उडी मारून एक किमी मागे धावत गेला, पण...
मळमळल्याने उलटी करताना नवविवाहिता धावत्या रेल्वेतून खाली कोसळली, भेदरलेल्या पतीने चेन ओढून ट्रेनमधून उडी मारून एक किमी मागे धावत गेला, पण...
Amol Mitkari on Devendra Fadnavis : देवेंद्रजी, तुमचे टायमिंग चुकलेच! मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्यावर अजितदादांची राष्ट्रवादी नाराज? अमोल मिटकरी म्हणाले...
देवेंद्रजी, तुमचे टायमिंग चुकलेच! मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्यावर अजितदादांची राष्ट्रवादी नाराज? अमोल मिटकरी म्हणाले...
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये विनाअडथळा मिळवण्यासाठी 'या' तीन गोष्टींची खात्री अन् पूर्तता करा, 31 मे पर्यंत विशेष मोहीम
पीएम किसानचे 2000 रुपये विनाअडथळा मिळवण्यासाठी 'या' तीन गोष्टींची खात्री अन् पूर्तता करा, 31 मे पर्यंत विशेष मोहीम
Upendra Dwivedi visited Jagadguru Rambhadracharya : 'मला दक्षिणेत पाकव्याप्त काश्मीर हवा आहे', जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी लष्करप्रमुखांकडे केली मोठी मागणी
'मला दक्षिणेत पाकव्याप्त काश्मीर हवा आहे', जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी लष्करप्रमुखांकडे केली मोठी मागणी
Gautami Patil on Hagawane : हगवणेंच्या बैलजोड्यासमोर डान्स, वैष्णवीच्या प्रकरणावर गौतमी म्हणाली..
Gautami Patil on Hagawane : हगवणेंच्या बैलजोड्यासमोर डान्स, वैष्णवीच्या प्रकरणावर गौतमी म्हणाली..
Video माझी मुलगी तर गेली, तिच्या चारित्र्यावर शिंतोडे नका उडवू; वैष्णवीच्या वडिलांनी हात जोडले, डोळे पाण्याने भरले
Video माझी मुलगी तर गेली, तिच्या चारित्र्यावर शिंतोडे नका उडवू; वैष्णवीच्या वडिलांनी हात जोडले, डोळे पाण्याने भरले
Crime News : खळबळजनक! तीन झाडी परिसरात शीर नसलेला मृतदेह आढळला, पोलीस तातडीने घटनास्थळी, तपास सुरू
खळबळजनक! तीन झाडी परिसरात शीर नसलेला मृतदेह आढळला, पोलीस तातडीने घटनास्थळी, तपास सुरू
Embed widget
OSZAR »